TTML Share Price | रेकॉर्डब्रेक तेजीमुळे TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, नवीन अपडेट आली, स्टॉक BUY करावा?

TTML Share Price | टीटीएमएल स्टॉक पुन्हा एकदा जोरदार तेजीमुळे फोकसमध्ये आला आहे. जून तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी संमिश्र होती. जून 2024 तिमाहीत या कंपनीचा तोटा वाढला आहे. यासह कंपनीचा महसूल देखील 13 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे शेअर्समध्ये अद्याप अस्थिरता पाहायला मिळालेली नाही. ( टीटीएमएल कंपनी अंश )
मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.14 टक्क्यांच्या वाढीसह 104.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 1.95 टक्के वाढीसह 105.91 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
टीटीएमएल कंपनीने जून 2024 तिमाहीत 323.40 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 301.18 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. या कंपनीचा परिचलन महसूल 13.31 टक्क्यांच्या वाढीसह 323.50 रुपये किमतीवर पोहोचला आहे. तसेच कंपनीचा EBITDA सुद्धा 8.91 टक्क्याच्या वाढीसह 138.53 कोटीवर आला आहे. या कंपनीचा ऑपरेटिंग नफा 30.92 टक्क्यांवरून घसरून 29.05 टक्क्यांवर आला आहे.
टाटा टेलिसर्व्हिसेस ही कंपनी आपल्या एसएमईं ग्राहकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन्स सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी कनेक्टिव्हिटी, क्लाउड आणि Saas, सुरक्षा आणि विपणन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीकडे देशभरात 60 पेक्षा अधिक शहरांमध्ये मजबूत वायरलेस नेटवर्क आहे. 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी टीटीएमएल स्टॉक 65.29 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर पोहचला होता. अवघ्या दीड महिन्यात हा स्टॉक 71 टक्क्यांनी वाढून 19 जुलै 2024 रोजी 111.48 रुपये किमतीवर पोहोचला होता. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| TTML Share Price today on 25 July 2024
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं