Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण, पटापट तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवल्यानंतर आता सोनं-चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) बद्दल बोलायचे झाले तर येथे सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून येत आहे. मागील सत्रात सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,000 रुपयांवर बंद झाली होती. पण त्यानंतर या दोघांच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. (Gold Price Today)
आज एमसीएक्सवर सोन्याचे दर किती?
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) तेजी दिसून येत आहे. दुपारी जवळपास 1.10 वाजता सोन्याचे दर 78 रुपयांनी वाढून 59154 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदी 246 रुपयांनी वाढून 74342 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. याआधी सोमवारी एमसीएक्सवर सोने 59076 रुपये आणि चांदी 74096 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. आयबीजीएने मंगळवारी दुपारी https://ibjarates.com संकेतस्थळावर जाहीर केलेल्या दरानुसार, मंगळवारी दुपारी सोने आणि चांदीमध्ये घसरण दिसून आली. आज म्हणजे मंगळवारी सोने 152 रुपयांनी घसरून 59282 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 300 रुपयांनी घसरून 73889 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
याआधी सोमवारी सोने 59434 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74190 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
सध्या सोन्याचा भाव 2,303 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने स्वस्त विकलं जातंय. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता.
तुमच्या शहरातील आजचे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : 55,000 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,000 रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : 55030 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,030 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : 55,000 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,000 रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : 55030 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,030 रुपये
* मुंबई – २२ कॅरेट सोने : 55,000 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,000 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : 55,000 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,000 रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : 55030 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,030 रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : 55,000 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,000 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : 55,000 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,000 रुपये
* ठाणे – २२ कॅरेट सोने : 55,000 रुपये, २४ कॅरेट सोने : 60,000 रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Rate Today Updates check details on 25 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं