महत्वाच्या बातम्या
-
APL Apollo Share Price | संयम राखला त्यांना कुबेर पावला! 10 वर्षात APL अपोलो शेअरने 88,000 रुपयांवर दिला कोटीत परतावा, खरेदीचा सल्ला
APL Apollo Share Price | एपीएल अपोलो ट्यूब्स या स्ट्रक्चरल स्टील ट्यूब बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने दोन दिवसांपूर्वी आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आणि या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 82 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे आणि मागील आठवड्यात शेअर आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! 2 महिन्यात पैसे दुप्पट, आता अहसोलर टेक्नॉलॉजीज कंपनीला ऑर्डर मिळाली, पुन्हा मल्टिबॅगर?
Multibagger Stock | जुलै 2023 मध्ये अहसोलर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत 157 रुपये निश्चित करण्यात आली होती. 23 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 203 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ज्या लोकांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना पहिल्याच दिवशी 29.30 टक्के नफा मिळाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Stylam Share Price | लॉटरीच लागली! स्टाइलम इंडस्ट्रीज शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणारे आता करोडो रुपयांचे फ्लॅट्स खरेदी करू शकणार
Stylam Share Price | मागील काही वर्षात स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.95 टक्क्यांच्या वाढीसह 1904.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Raj Rayon Share Price | आजही स्वस्त आहे हा कुबेर आशीर्वाद लाभेलला शेअर! 1 वर्षात 1000% आणि 5 वर्षात 22000 टक्के परतावा दिला
Raj Rayon Share Price | राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 22,000 टक्के वाढवले आहेत. राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे लोक आता श्रीमंत झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अल्पावधीत 800 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर, संयम पाळल्यास हा शेअर श्रीमंत करेल
Multibagger Stock | शुक्रवारी टायगर लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये किंचित घसरण नोंदवली गेली आणि ते 387 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. गेल्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांना 12 रुपये आणि गेल्या 1 महिन्यात १६ रुपये परतावा देणाऱ्या टायगर लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेडच्या शेअरने गेल्या १ वर्षात गुंतवणूकदारांना 156 रुपयांचा बंपर परतावा दिला आहे. (Tiger Logistics Share Price)
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | असा कुबेर आशीर्वाद लाभलेला शेअर निवडा! अल्पावधीत 4300% परतावा दिला, पुढे अजून सुसाट पैसा देणार
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड एलईडी व्हिडिओ डिस्प्ले, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम उपकरणे आणि दूरसंचार सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जागतिक आघाडीवर आहे.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Vs Shashijit Infra Share | नजर GTL Infra वरून हटवा! स्वस्त शशिजित इन्फ्रा शेअर करतोय मालामाल, सेव्ह करा तपशील
GTL Infra Vs Shashijit Infra Share | सध्या शेअर बाजारातील छोटे गुंतवणूदार GTL Infra या पेनी स्टॉकवर केंद्रित आहेत. मागील काही दिवसांपासून अनेकदा अप्पर सर्किट लागताना दिसत आहे. यामागील कोणताही विशेष कारण कंपनीकडून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे पुढे देखील GTL Infra या पेनी स्टॉकमधील तेजी कायम राहणार का ते पाहावं लागणार आहे. मात्र अजून एक स्वस्त शेअर गुंतवणूकदारांच्या केंद्रस्थानी असून तो मजबूत परतावा देखील देतं आहे.
2 वर्षांपूर्वी -
K&R Rail Engineering Share Price | कुबेर पावेल! या शेअरने 1 वर्षात 2400% आणि 3 वर्षांत 4514% परतावा दिला, खरेदी करणार?
K&R Rail Engineering Share Price | के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 700 रुपये किमतीवर क्लोज झाले होत. के अँड आर रेल इंजीनियरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,346.31 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Precision Wires Share Price | मालामाल शेअर! अल्पावधीत 500 टक्के परतावा देणारा प्रिसिजन वायर्स इंडिया शेअर, पुढे किती फायदा?
Precision Wires Share Price | प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत भरघोस परतावा कमावून दिला आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड ही एक वाइंडिंग वायर उत्पादक कंपनी असून, तिचे बाजार भांडवल 1,811.59 कोटी रुपये आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | खरं की काय? हे शेअर्स गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकारात वाढवत आहेत, अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
Multibagger Stocks | भारतीय उद्योग क्षेत्र आणि शेअर बाजार दोन्हीसाठी 2022-23 हे आर्थिक वर्ष फार आव्हानात्मक ठरले होते. मात्र, ही आता परिस्तिथी सुधारू लागली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेअर बाजाराची कामगिरी थोडी अस्थिर होती, मात्र आता बाजारात मजबूत तेजी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ganesha Ecosphere Share Price | गणेश इकोस्फियर कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, 310% परतावा देणारा शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार?
Ganesha Ecosphere Share Price | गणेश इकोस्फियर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकताच कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांना कोका कोला इंडिया कंपनीने R-PET रेझिन पॅकेजिंग मटेरियलचे प्रीफॉर्म कन्व्हर्टर पुरवण्याचे कंत्राट दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
GRM Overseas Share Price | श्रीमंत करणारा शेअर! 3 वर्षात 1900% परतावा दिला, 1 लाख रुपयांवर दिला 21.03 लाख रुपये परतावा
GRM Overseas Share Price | जीआरएम ओव्हरसीज या बासमती तांदूळ, मसाल्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. GRM ओव्हरसीज कंपनीच्या शेअर्सने मागील 4 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 179.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Responsive Industries Share Price | मालामाल शेअर! दोन दिवसात रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज शेअरने 21% परतावा दिला, आता मल्टिबॅगर परतावा?
Responsive Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये 307 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर स्टॉक मध्ये निंचीत नफा वसुली झाल्याने स्टॉक खाली आला. रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला भारतीय रेल्वेकडून एक मोठे कंत्राट देण्यात आले आहे. हे कॉन्ट्रॅक्ट गरीब रथ ट्रेन प्रकल्पा संबंधित कामासाठी देण्यात आले आहे. कंपनीने अद्याप या ऑर्डरचे मूल्य आणि इतर तपशील जाहीर केले नाहीये.
2 वर्षांपूर्वी -
GRM Overseas Share Price | मार्ग श्रीमंतीचा! कुबेर कृपा असणारा शेअर तेजीत, 5 दिवसात 20% परतावा, यापूर्वी 6700% परतावा दिला
GRM Overseas Share Price | GRM ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी 17 टक्के वाढीसह 179 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरूवारी GRM ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 7.48 टक्के वाढीसह 226 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
3i Infotech Share Price | झटपट श्रीमंत करणारा शेअर! 3i इन्फोटेक शेअरने 5 दिवसात 17% परतावा दिला, 3 वर्षांत 1000% परतावा दिला
3i Infotech Share Price | चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3i इन्फोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 43.30 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RVNL शेअरने एका वर्षात 355 टक्के परतावा दिला, तर मागील 5 दिवसात 28 टक्के परतावा दिला
RVNL Share Price | RVNL म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून RVNL स्टॉक मजबूत तेजीत वाढत होता. मात्र आज या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. RVNL कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.57 टक्के वाढीसह 163 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स खरेदी करावे? 3 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा, पुढील वाटचाल पाहा
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह 21.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील साडेतीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 21 रुपयेवर पोहचली आहे. या काळात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1700 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Vs Nila Infra Share | होय राव! GTL इन्फ्रा नव्हे, फक्त 7 रुपयाच्या निला इन्फ्रा पेनी शेअरवर नजर ठेवा, श्रीमंत करेल
Nila Infra Share Price | निला इन्फ्रास्ट्रक्चर या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला श्री इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची बातमी प्रसारित होताच निला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सने 3 महिन्यांत दुप्पट परतावा दिला, शेअरची किंमत फक्त 23.80 रुपये, आता खरेदी करावा?
Suzlon Share Price | भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 3 महिने ते 3 वर्षांपासून मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअर्स खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Suzlon Share Price | एक वेळ अशी होती की, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर कंपनीने स्वतःला कर्ज मुक्त केले. आणि सुझलॉन एनर्जी स्टॉक वाढू लागला. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अमाप कर्ज्याच्या बोझ्याखाली दबले होते. आता कंपनी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आली आहे आणि कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी