महत्वाच्या बातम्या
-
Cenlub Industries Share Price | या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, मोठ्या कमाईसाठी खरेदी करावा का?
Cenlub Industries Share Price | शेअर बाजारात अनेक स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स ट्रेड करत आहेत. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे असू शकते. मात्र काही वेळा हेच स्मॉल कॅप स्टॉक गुंतवणुकदारांना करोडपती बनवत असतात. जर तुम्ही योग्य स्टॉकमध्ये पैसे लावले तर अल्पावधीत तुमचे नशीब देखील बदलू शकते. असाच एक स्टॉक आहे, ‘सेनलब इंडस्ट्रीज’. मागील 20 वर्षांत ‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने केवळ 1 लाख रुपये गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपये परतावा कमावून दिला आहे. ‘सेनलब इंडस्ट्रीज’ ही एक स्मॉल कॅप कंपनी कंपनीचे बाजार भांडवल 119.74 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः औद्योगिक उत्पादनांचा निर्मिती व्यवसाय करते. मागील 20 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. (Cenlub Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Atul Auto Share Price | 104 टक्के परतावा देणाऱ्या शेअरची विजय केडीया यांच्याकडून खरेदी, असा शेअर खरेदीचा विचार करा
Atul Auto Share Price | मागील एका वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. यामध्ये ‘अतुल ऑटो’ कंपनीच्या शेअर्सचाही समावेश होतो. मागील एका वर्षोत ‘अतुल ऑटो’ या विजय केडिया यांच्या मालकीचा स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 199 रुपयेवरून वाढून 406 रुपये प्रति शेअर किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 104 टक्के परतावा कमावला आहे. अतुल ऑटो कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के वाढीसह 406.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Atul Auto Limited)
2 वर्षांपूर्वी -
Aarti Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 4 कोटी 89 लाख रुपये परतावा, आता नवी टार्गेट प्राईस
Aarti Industries Share Price | एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल चार कोटी ८९ लाख रुपये परतावा देणाऱ्या आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स येत्या काळात ७५५ रुपयांपर्यंत जाऊ शकतात. आरती इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव १ जानेवारी 1999 रोजी केवळ १.०८ रुपये होता, जो आता वाढून ५२८.७० रुपये झाला आहे. बाजार तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही असून ११ विश्लेषक ७५५.०९ रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदीचा सल्ला देत आहेत. (Aarti Industries Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मस्तच! मागील 5 दिवसात या 5 शेअर्सनी 66% पर्यंत परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Multibagger Stocks | मागील आठवडा शेअर बाजारासाठी चांगला गेला आहे. बीएसई सेन्सेक्स 1,500 अंकांनी वधारून 60,842 अंकांवर पोहोचला आणि घसरणीतून सावरला, तर निफ्टी 50 250 अंकांनी वाढून 17,854 वर पोहोचला. परंतु अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समधील विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजारातील तेजी मर्यादित होती. यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. फेडरल रिझर्व्हचे थोडे कमी तेजीचे वक्तव्य, अदानी समूहाच्या शेअर्समधील विक्री, सकारात्मक जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या घसरत्या किमती यामुळे शेअर बाजारात चढ-उतार झाले असले तरी ते सकारात्मक तेजीत बंद करण्यात यशस्वी झाले. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक अर्धा टक्के आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक 1.9 टक्क्यांनी वधारला. दरम्यान, गुंतवणूकदारांना अवघ्या 5 दिवसांत 66.4 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे 5 शेअर्स होते. पुढे जाणून घ्या या शेअर्सचा तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Dhyaani Tile & Marblez Share Price | Tanvi Foods India Share Price | Manaksia Share Price | Goyal Associates Lykis Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Mangalam Seeds Share Price | मालामाल करतोय हा शेअर, फक्त 1 महिन्यात 181% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स
Mangalam Seeds Share Price | गेल्या अनेक दिवसांपासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरदरात घसरण झाल्याने शेअर बाजारात उलथापालथीचे वातावरण आहे. दुसरीकडे, डझनाहून अधिक कंपन्यांनी केवळ 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपन्या पाहिल्या तर त्या फार मोठ्या नसून त्यांनी गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. जर तुम्हाला या कंपन्यांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही या शेअर्सची संपूर्ण यादी येथे पाहू शकता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mangalam Seeds Share Price | Mangalam Seeds Stock Price | BSE 539275 | MSI)
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा ग्रुपच्या या शेअरने करोडपती केले, अजूनही तेजीचा ट्रेंड, तज्ञांचा काय सल्ला?
Tata Elxsi Share Price | अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार ढवळून निघत असला तरी टाटा समूहातील दिग्गज कंपनी टाटा एलेक्सी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देत आहे. टाटा एलेक्सीच्या शेअरमध्ये या आठवड्यात चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर बीएसई सेन्सेक्समध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आजही सेन्सेक्स १.४५ टक्क्यांनी घसरला असला तरी टाटा एल्क्सी ०.९९ टक्क्यांच्या वाढीसह ६२.१० रुपये या भावाने बंद झाला आहे. दीर्घ मुदतीत कमी पैशाच्या गुंतवणुकीवर त्याने कोट्यधीश बनवले आहे. बाजारातील जाणकारांना आणखी तेजीचा कल दिसत असून सध्याच्या किमतीवर गुंतवणूक करून ३३ टक्के नफा मिळवता येऊ शकतो. त्याचे मार्केट कॅप ४१,४८९.१९ कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Elxsi Share Price | Tata Elxsi Stock Price | BSE 500408 | NSE TATAELXSI)
2 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | लॉटरी लागली! या शेअरने 498% परतावा दिला प्लस स्टॉक स्प्लिटने गुंतवणूकदार मालामाल, स्टॉक डिटेल्स पहा
IRB infra Share Price | राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते बनवणाऱ्या IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 498 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले होते की, कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय घेतला. या स्टॉक स्प्लिट प्रस्तावाला कंपनीचे शेअर्स धारक आणि स्टॉक मार्केट नियामक सेबीकडून मंजुरी मिळण्यास अवकाश आहे. तथापि बाजाराला कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेली स्टॉक स्प्लिट ऑफर आवडली नाही, परिणामस्वरूप शेअरची किंमत 7.84 टक्के घसरली असून शेअर 265.70 रुपये किमतीवर आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947)
2 वर्षांपूर्वी -
G M Polyplast Share Price | मल्टीबॅगर पैसा! या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली
G M Polyplast Share Price | शेअर मार्केटमध्ये संशोधन न करता पैसे लावणे धोक्याचे ठरू शकते. असे काही शेअर असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना रातोरात कंगाल करतात, तर काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करोडोचा परतावाही मिळवून देतात. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीच्या शेअरची माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअरची चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘जीएम पॉलीप्लास्ट’. मागील नऊ महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते जे अल्पावधीत 200 रुपयांच्या पार गेले होते. सध्या या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग थांबवण्यात आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G M Polyplast Share Price | G M Polyplast Stock Price | BSE 543239)
2 वर्षांपूर्वी -
Deep Diamond India Share Price | मस्तच! 1 वर्षात 1000% परतावा दिला या शेअरने, सतत अप्पर सर्किट, स्टॉक डिटेल्स
Deep Diamond India Share Price | मागील बऱ्याच काळापासून ‘डीप डायमंड’ कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. डीप डायमंड या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेर ने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग स्टेशनपासून डीप डायमंड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी डीप डायमंड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 19.35 रुपये किमतीचावर ट्रेड करत आहेत. नुकताच डीप डायमंड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट साठी 1 : 10 हे प्रमाण निश्चित केले आहे. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)
2 वर्षांपूर्वी -
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
Sharda Cropchem Share Price | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. त्यापैकीच एक कंपनी आहे ‘शारदा क्रॉपकेम’. कोविड महामारीमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती, मात्र कालांतराने शेअरची किंमत सुधारली. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 105 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 512 रुपये वर पोहोचली आहे. स्टॉक बाबत चर्चा होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sharda Cropchem Share Price | Sharda Cropchem Stock Price | BSE 538666 | NSE SHARDACROP)
2 वर्षांपूर्वी -
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
360 ONE WAM Share Price | ‘360 वन वाम’ ही कंपनी पूर्वी ‘IIFL वेल्थ मॅनेजमेंट’ कंपनी म्हणून ओळखली जात होती. या कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट सोबत गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 1 : 1 हे प्रमाण निश्चित केले आहे तर कंपनीने प्रती शेअर 17 रुपये लाभांश देखील जाहीर केला आहे. इतकी मोठी घोषणा केल्यावर कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी नाही आली तर नवलच. आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 1.80 टक्के घसरणीसह 1913.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2,029.65 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 360 ONE WAM Share Price | 360 ONE WAM Stock Price | BSE 542772)
2 वर्षांपूर्वी -
Jyoti Resins And Adhesives Share Price | हा आहे कुबेर शेअर! 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 3.5 कोटी परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Jyoti Resins And Adhesives Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजाराने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत गुंतवणुकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजार आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्या लोकांनी योग्य वेळी पैसे लावून होल्ड केले, त्या लोकांनी शेअर बाजारातून जबरदस्त कमाई केली आहे. काही कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना इतका परतावा कमावून दिला आहे की, आकडे पाहून तुम्ही चक्रावून जाल. ‘ज्योती रेझिन्स’ या कंपनीचा स्टॉक देखील असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने आपल्या शेअर धारकांना श्रीमंत केले आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये कमावून दिले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jyoti Resins and Adhesives Share Price | Jyoti Resins and Adhesives Stock Price | BSE 514448)
2 वर्षांपूर्वी -
Hemang Resources Share Price | जॅकपॉट पेनी शेअर! 1900% परतावा दिला, बक्कळ पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
Hemang Resources Share Price | शेअर बाजारात एक आकडी किमतीवर ट्रेड करणाऱ्या शेअरला पेनी स्टॉक म्हणतात. अशा शेअर्सची संख्या मार्केटमध्ये अफाट आहे. असे पेनी स्टॉक्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून देतात. ‘हेमांग रिसोर्सेस’ या पेनी स्टॉकनेही आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षभरात बक्कळ कमी करून दिली आहे. मागील पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स सतत अपर सर्किट हिट करत आहेत. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 116.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)
2 वर्षांपूर्वी -
Rhetan TMT Share Price | लॉटरी लागली! या शेअरवर बंपर परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ, रेकॉर्ड तारीख पहा
Rhetan TMT Share Price | ‘रतन टीएमटी’ या लोह आणि पोलाद क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘रतन टीएमटी’ कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 4 शेअर्सवर 11 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 31 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी रेहतन टीएमटी कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 445 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)
2 वर्षांपूर्वी -
Uco Bank Share Price | बँक FD सोडा आणि बँक शेअर्सकडे वळा, 6 महिन्यांत 160% परतावा, स्टॉक प्राईस 29 रुपये
UCO Bank Share Price | युको बँक या सरकारी मालकीच्या बँकेने आपले डिसेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल घोषित केले आहेत. युको बँकेच्या नफ्यात दुप्पट वाढ झाली असून बँकेने तिमाहीत 653 कोटी रुपये नफा कमावला होता. बँकेच्या व्याज उत्पन्नात वाढ झाली असून आणि बुडीत कर्जाच्या प्रमाणत घट झाली आहे, याचा सकारात्मक परिणाम बँकेच्या तिमाही निकलात पाहायला मिळत आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत युको बँकेने 310 कोटी रुपये नफा कमावला होता या सरकारी मालकीच्या बँकेने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UCO Bank Share Price | UCO Bank Stock Price | BSE 532505 | NSE UCOBANK)
2 वर्षांपूर्वी -
Rajnish Wellness Share Price | मालामाल करणारा मल्टीबॅगर शेअर, 1 लाखावर तब्बल 35 लाख रुपये परतावा दिला, स्टॉक डीटेल्स पहा
Rajnish Wellness Share Price | रजनीश वेलनेस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 18 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्के वाढरली आहे. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 13.58 रुपयांवरून वाढून 18 रुपये प्रति शेअरवर गेली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,452 कोटी रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊ कंपनीच्या शेअरची सविस्तर कामगिरी. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rajnish Wellness Share Price | Rajnish Wellness Stock Price | BSE 541601)
2 वर्षांपूर्वी -
Sterling Tools Share Price | अबब! करोडपती बनवणारा शेअर, फक्त 82,000 गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, खरेदी करणार?
Sterling Tools Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकीचा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. दीर्घकाळ पैसे लावून शेअर बाजारातून तुम्ही अप्रतिम परतावा कमवू शकता. आज या लेखात आपण अशा एका शेअर बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने दीर्घ कालावधीत 82000 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरबद्दल अधिक तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sterling Tools Share Price | Sterling Tools Stock Price | BSE 530759 | NSE STERTOOLS)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस! फक्त 5 दिवसात 67% पर्यंत परतावा देणारे 5 शेअर्स, स्टॉक लिस्ट डिटेल्स
Multibagger Stocks | मागील आठवड्यात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. आणि तंत्रज्ञान, धातू, भांडवली वस्तू, तेल आणि वायू आणि ऊर्जा सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअरमुळे शेअर बाजार तेजीत आला होता. तथापि, हेल्थकेअर, ऑटो FMCG शेअर मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. अनेक कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मधील संभाव्य अनपेक्षित तरतुदी, परदेशी गुंतवणूकदारांकडून चालू असलेली सततची विक्री, फेड अधिकार्यांकडून होणारे कठोर वक्तव्य, आठवडाभरात चीनमधील व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची आशा, या सर्व घटकामुळे शेअर बाजार संकुचित झाला आहे. आज सेन्सेक्स 60978.75 अंकावर क्लोज झाला तर निफ्टी-50 निर्देशांक 18118.30 अंकावर क्लोज झाला आहे. आज या लेखात आपण अशा पाच स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत ज्याने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Multibagger Shares | Penny Stocks | Penny Shares)
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | होय खरंच! या सरकारी बँकेचा शेअर 3 महिन्यात पैसे दुप्पट करेल, झुनझुनवालांचा फेव्हरेट
Canara Bank Share Price | बँकिंग शेअर कॅनरा बँकेत आज फ्लॅट ट्रेडिंग पाहायला मिळत आहे. आज हा शेअर ३२० ते ३२८ रुपयांच्या दरम्यान दिसून आला आहे, तर सोमवारी तो ३२३ रुपयांवर बंद झाला. डिसेंबर तिमाहीत कॅनरा बँकेचा नफा ९२ टक्क्यांनी वाढून २८८२ कोटी रुपये झाला आहे. बँकेच्या प्रभावी तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसनेही शेअरवर विश्वास व्यक्त केला असून ४१० रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट ठेवले आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, डिसेंबर तिमाहीत बँकेने दमदार व्यवसाय दर्शविला आहे, हा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK | Canara Bank Q3 Result)
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | या बँकेचा शेअर सध्या 16 रुपयांना, 130% परतावा दिला, अर्थसंकल्पापूर्वी खरेदी करा, टार्गेट प्राईस पहा
South Indian Bank Share Price | जर तुम्हाला बजेट सादर होण्यापूर्वी चांगले स्टॉक खरेदी करायचे असतील तर ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअर वर लक्ष ठेवा. हा स्टॉक तुम्हाला चांगला फायदा कमावून देऊ शकतो. एकेकाळी हा बँकिंग स्टॉक 1.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर सध्या त्याची किंमत 18 रुपयेच्या वर गेली आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदीवर सर्व गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजार तज्ञांच्या मते साऊथ इंडियन बँकेच्या शेअर धारकांना अल्पावधीत 39 टक्के नफा मिळू शकतो. मागील सहा महिन्यांत या बँकेच्या शेअरची किंमत 130 टक्क्यांनी वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, South Indian Bank Share Price | South Indian Bank Stock Price | BSE 532218 | NSE SOUTHBANK)
2 वर्षांपूर्वी