महत्वाच्या बातम्या
-
Global Capital Markets Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 635% परतावा, प्लस आता फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट, डिटेल्स तपासा
Global Capital Markets Share Price| ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ हा स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट चा लाभ देणार आहे. कंपनीने यासाठी 1 : 1 हे प्रमाण निश्चित केले आहे. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला माहिती दिली आहे की, 27 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. ही बातमी येताच कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.78 टक्के वाढीसह 38.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Global Capital Markets Share Price | Global Capital Markets Stock Price | BSE 530263)
2 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | होय खरंच! या अवघ्या 8 रुपयेच्या शेअरने 2100% परतावा दिला, आता अजून एक तुफानी बातमी
Integra Essentia Share Price | ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ या FMCG क्षेत्रात व्यापार करणाऱ्या स्मॉलकॅप कंपनीने नुकताच संपलेल्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात तिमाही आधारावर 320.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण 2.23 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ कंपनीने 0.53 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Integra Essentia Share Price | Integra Essentia Stock Price | BSE 535958 | NSE ESSENTIA)
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | मस्तच! 6 महिन्यांत 164% परतावा प्लस 1 शेअरवर 10 फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पहा
Apollo Micro Systems Share Price | स्टॉक मार्केटमध्ये जे गुंतवणुकदार संशोधन करून सर्वात चांगल्या शेअर्सवर पोझिशन घेतात त्यांना वेळोवेळी लाभांश, बोनस, स्टॉक स्प्लिट, असे अनेक प्रकारचे लाभ मिळत असतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड’. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यांत आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मात्र आता अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE Apollo)
2 वर्षांपूर्वी -
Persistent Systems Share Price | दिग्गज कंपनीचा जबरदस्त शेअर! 442% परतावा प्लस डिव्हीडंड जाहीर, स्टॉक बद्दल जाणून घ्या
Persistent Systems Share Price | तिसऱ्या तिमाहीचा कालावधी पूर्ण झाला आहे, आणि अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. या त्रैमासिक निकालासोबतच अनेक कंपन्यांनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश देण्याचीही घोषणा केली आहे. भारतातील दिग्गज IT कंपनी ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ देखील त्यापैकी एक आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा करून सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 28 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्हाला लाभांश लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर स्टॉक खरेदी करावे लागतील कारण लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट याच आठवड्यात आहे. ही कंपनी T+2 सेटलमेंट श्रेणीमध्ये येत असल्याने त्याची एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट वेगवेगळी असेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Persistent Systems Share Price | Persistent Systems Stock Price | BSE 533179 | NSE Persistent)
2 वर्षांपूर्वी -
KDDL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 230% परतावा दिला, आता या बातमीने प्रति शेअरवर झटपट 162 रुपये मिळणार
KDDL Share Price | केडीडीएल लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक्स बायबॅक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत ‘बाय बॅक’ प्रस्ताव मंजूर केला आहे. म्हणजेच KDDL ltd कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांकडून शेअर्स खरेदी करेल. आणि यासाठी कंपनीने प्रति शेअर 1200 रुपये किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनच्या बाजार भावानुसार कंपनी गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदी करेल आणि शेअर धारकांना प्रति शेअर 15.60 टक्के अधिक पैसे दिले जाईल. या स्टॉक बायबॅकचा फायदा घेण्यासाठी अधिक माहिती जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KDDL Share Price | KDDL Stock Price | BSE 532054 | NSE KDDL)
2 वर्षांपूर्वी