महत्वाच्या बातम्या
-
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL
Adani Wilmar Share Price | व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीबाबत एक नवीन नोटमध्ये म्हटले आहे की, अदानी विल्मर लिमिटेड कंपनीच्या सध्याच्या धोरणात्मक विक्रीमुळे अदानी एंटरप्रायझेसची लिक्विडिटी अधिक वाढणार आहे. दोनपट कर्जासाठी मिळणाऱ्या या रकमेमुळे अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीला ३५ ते ३६ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज उभे करता येईल. त्यामुळे ५० ते ५२ हजार कोटी रुपयांचा निधी निर्माण होईल, असे ब्रोकरेजने म्हटले आहे. दरम्यान, या शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN
SJVN Share Price | नुकताच एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने बिहार सरकारसोबत सामंजस्य करार केल्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. हा करार १००० मेगावॅट क्षमतेच्या हाथीदाह दुर्गावती पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट (पीएसपी) आणि इतर पीएसपीच्या विकासाशी संबंधित आहे. दरम्यान, एसजेव्हीएन कंपनी शेअर चार्टवर तेजीचे संकेत दिसत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. केंद्र सरकारने हरित ऊर्जेवर भर दिल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. भारत सरकारने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत येऊ शकतात. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरच्या तेजी मागील हेच प्रमुख कारण आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 48 पैसे ते 69 पैशाचे 10 पेनी शेअर्स, चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा, 1700% पर्यंत परतावा मिळेल - Penny Stocks 2025
Penny Stocks | शेअर बाजारात सूचिबद्ध असलेले पेनी स्टॉक्स हे अत्यंत कमी किंमती आणि कमी ट्रेडिंग व्हॉल्यूम असलेल्या कंपन्यांचे शेअर्स असतात. कारण या कंपन्यांच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी असते. परिणामी, हे शेअर प्रचंड मोठा नफा किंवा तोटा करू शकतात. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांची अधिक जोखीम घेण्याची क्षमता असते असे गुंतवणूकदार पेनी शेअर्समधून अनेकदा मोठी कमाई करतात.
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार IRFC शेअर, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार - NSE: IRFC
IRFC Share Price | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केटचे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते. एका बाजूला शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत असताना इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी सरकारात्मक संकेत दिले आहेत. रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड सोबत झालेल्या सामंजस्य करारानंतर आयआरएफसी शेअर्स तेजीत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Infosys Share Price | गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बीएसई सेन्सेक्स ४६६ अंकांनी घसरून ७९४७७ च्या पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये सुद्धा १०० अंकांनी घसरण झाली होती. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान, कॉर्पोरेट कंपन्यांकडून तिमाही निकालापूर्वी आपले बिझनेस अपडेट्स देण्यात येत आहेत. येस बँक लिमिटेडने आपल्या डिपॉझिट ग्रोथबाबत अपडेट दिली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 5 पैशाची जादू, श्रीमंत करणारे 8 पेनी शेअर्स, आयुष्य बदलणाऱ्या पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहेत. दरम्यान, स्टॉक मार्केटमधील अनेक पेनी शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना श्रीमंत करत आहेत. अनेक पेनी स्टॉक गुंतवणुकदारांना आजही मालामाल करत आहेत. शॉर्ट टर्ममध्ये प्रचंड मोठा परतावा देणारे अनेक शेअर्स आजही गुंतवणूकदारांसाठी मजबूत परतावा देत आहेत. अशाच काही मल्टीबॅगर पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, जे आजही मजबूत परतावा देत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवार 2 जानेवारीला शेअर बाजारात तुफान खरेदी पाहायला मिळाली होती. गुरुवारी सकाळी 9.35 वाजेपर्यंत बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक किरकोळ तेजीसह ट्रेड करत होते. दरम्यान, वीज क्षेत्रातील पीएसयू एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर सुद्धा तेजीत होता. आता इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER
Waaree Energies Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात जोरदार तेजी झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी ट्रेडिंगच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 1,436.30 अंकांनी म्हणजेच 1.83 टक्क्यांनी वाढून 79,943.71 वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी देखील 445.75 अंकांनी वाढून 24,188.65 अंकांवर बंद झाला होता. या तेजीत वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीबाबत एक फायद्याची अपडेट समोर आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO
Wipro Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. वर्षाच्या दुसऱ्याच दिवशीच सेन्सेक्स 1500 अंकांनी वाढून 80,000 वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टीने 300 अंकांच्या तेजीसह 24,200 चा टप्पा ओलांडला होता. म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये एका मर्यादेबाहेर ब्रेकआऊट दिसून येत होते. या तेजीत विप्रो लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, श्रीमंत करणार हा शेअर, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2025
Penny Stocks | शेअर बाजारात गुरुवारी मजबूत तेजी दिसून आली आहे. स्टॉक मार्केटमधील तेजी दरम्यान फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. फ्रँकलिन इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. गेल्या १ महिन्यात या पेनी शेअरने 35.41% परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची शॉर्ट टर्ममध्ये मल्टीबॅगर कमाई होते आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट होणार - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | गुरुवारी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. या तेजी दरम्यान अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा डिसेंबर महिन्यातील वाहन विक्रीचा रिपोर्ट समोर आला आहे. याचा सकारात्मक परिणामी अशोक लेलँड शेअरवर दिसून आला आहे. गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी अशोक लेलँड शेअर 5.06 टक्क्यांनी वाढून 234.09 रुपयांवर पोहोचला होता.
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | कर्जमुक्त रिलायन्स पॉवर कंपनीचा 45 रुपयांचा शेअर तेजीत, फायद्याची अपडे - NSE: RPOWER
Reliance Power Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदार आणि एफआयआय’कडून जोरदार खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी एनएसई निफ्टी १२५ अंकांची वाढून २३८५० वर पोहोचला होता. दरम्यान, कर्जमुक्त झालेल्या रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अजून एक फायद्याची अपडेट आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही स्टॉक मार्केटमध्ये खरेदीचा मूड पाहायला मिळाला. एनएसई निफ्टीमध्ये जवळपास १२५ अंकांची वाढ होऊन तो २३८५० वर पोहोचला होता. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत मिळत आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, मिळेल 32 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक ग्रीन झोनमध्ये जोरदार तेजीसह ट्रेड करत आहेत. गुरुवारी एनएसई निफ्टी 23800 च्या जवळ पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 200 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, जेफरीज ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी शेअर, 847 टक्के परतावा दिला, अपडेट नोट करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. दिवसभरातील घडामोडीनंतर बीएसई सेन्सेक्स 368.40 अंकांनी वाढून 78,507.41 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 98.10 अंकांनी वाढून 23,742.90 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 5 टक्क्यांनी वाढून 65.33 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 41.05 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 88,437 कोटी रुपये आहे.
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार GTL कंपनी, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - BSE: 513337
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने बुधवारी अप्पर सर्किट हिट केला होता. बीएसईवर गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी वाढून 17.20 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, गुजरात टूलरूम कंपनीने बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअरबाबत फोकसमध्ये आला, ब्रोकरेजचे स्टॉक बाबत महत्वाचे संकेत - NSE: IRB
IRB Infra Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्ष 2025 च्या पहिल्याच दिवशी स्टॉक मार्केट पडझडीतून थोडा सावरून ग्रीन झोनमध्ये आला होता. बीएसई सेंसेक्स 100 अंकांनी वधारून 78239 वर आणि एनएसई निफ्टी 15 अंकांनी वाढून 21660 वर पोहोचला होता. दरम्यान, एसएस वेल्थस्ट्रीट ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
4 महिन्यांपूर्वी