महत्वाच्या बातम्या
-
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT
Adani Enterprises Share Price | सोमवारी 30 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट कोरकोळ घसरणीसह उघडला होता. बीएसई सेन्सेक्स 60.04 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी वाढून 78639.03 वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 19.20 अंकांनी वाढून 23,794.20 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, ब्रोकरेज फर्मने 4 शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 58 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मालामाल करणार - IPO Watch
IPO GMP | स्टॉक मार्केट लाँच होणारे आयपीओ गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार येणाऱ्या नवीन आयपीओची वाट पाहत असतात. जर तुम्ही सुद्धा नवीन वर्षात आयपीओमार्फत मोठा परतावा मिळण्याची संधी शोधत असाल तर तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स जाहीर, खरेदीला गर्दी, यापूर्वी 20689% परतावा दिला - BOM: 505725
Bonus Share News | अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेड या फिनटेक कंपनीने पहिल्यांदाच फ्री बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अल्गोक्वांट फिनटेक कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या शेअरने मागील ५ वर्षात गुंतवणूकदारांना 20,689 टक्के परतावा दिला आहे. कंपनीने 8 जानेवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | जीटीएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी स्टॉक मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337
GTL Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात सकारात्मक तेजीनंतर सोमवारी किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, गुजरात टुलरूम लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवार नंतर सोमवारी सुद्धा शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कमाईची मोठी संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | मागील महिनाभर स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले होते. दरम्यान, २०२४ वर्षाचा शेवट म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, स्टॉक मार्केटमधील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांनी योग्य शेअर्सची निवड कारण आवश्यक आहे. दरम्यान, काही टॉप ब्रोकरेज फर्म आणि तज्ज्ञांनी ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन सहित या 3 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत परतावा मिळणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | २०२४ मध्ये स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ नोंदवून चमकदार कामगिरी केली आहे. स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स हे दोन्ही बेंचमार्क निर्देशांक सलग नवव्या कॅलेंडर वर्षात वधारले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | 2024 मध्ये स्टॉक मार्केटने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2024 वर्षाच्या सुरुवातीपासून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना अनेक शेअर्समधून मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. दरम्यान, रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने आयआरएफसी लिमिटेड कंपनी सहित ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धना मदरसन शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी तेजीसह बंद झाले होते. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्सने दिवसभरात ७९,०४३.१५ तर निफ्टीने २३,९३८.८५ अंकांचा उच्चांक गाठला होता. दरम्यान, रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने संवर्धना मदरसन लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (संवर्धना मदरसन कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | शुक्रवारी सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स २२६ अंकांनी वधारून बंद झाला होता. तसेच निफ्टीने सुद्धा २३,८०० चा टप्पा पार केला होता. दरम्यान, ब्रोकरेज फर्म डीएएम कॅपिटलने ईटी नाऊ स्वदेश वृत्त वाहिनीशी बोलताना टाटा मोटर्स शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | शुक्रवारी देशांतर्गत स्टॉक मार्केट तेजीसह बंद झाला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स २२६ अंकांनी वाढला तर एनएसई निफ्टीने पुन्हा एकदा २३,८०० चा टप्पा ओलांडला होता. दरम्यान, ऑटो क्षेत्रातील अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर सुद्धा तेजीत आला होता. आता स्टॉक मार्केट तज्ज्ञ शर्मिला जोशी यांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्त वाहिनीशी संवाद साधताना खरेदीचा सल्ला दिला आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL
BEL Share Price | ग्लोबल स्टॉक मार्केटमधील हालचालींचे परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर उमटत आहेत. स्टॉक मार्केटमधील सध्याच्या चढ-उतारांचा विचार करून गुंतवणूक करण्याचा सल्ला स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिला आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरची निवड केली आहे. तज्ज्ञांच्या मते हा पीएसयू शेअर गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात. (कोचीन शिपयार्ड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
Cochin Shipyard Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स २२७ अंकांनी वधारून ७८,६९९ वर पोहोचला होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये ६३ अंकांनी वाढ होऊन तो २३,८१३ वर बंद झाला होता. शुक्रवारी दरम्यान, कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटचा थेट सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर प्राईसवर होईल असे संकेत दिसत आहेत. (कोचीन शिपयार्ड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी दिवसभराच्या कामकाजानंतर बीएसई सेन्सेक्स २२७ अंकांनी वाढून ७८,६९९ वर तर एनएसई निफ्टी ६३ अंकांनी वाढून २३,८१३ वर पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी मिडकॅप निर्देशांक १४६ अंकांनी घसरून ५६,९८० वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी बँक निर्देशांक 141 अंकांनी वाढून 51,311 च्या पातळीवर पोहोचला होता. दरम्यान, टॉप ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 55 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजार मजबूत तेजीसह बंद झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदच वातावरण होतं. नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी स्टॉक मार्केटने सकारात्मक संकेत दिले आहेत. 2024 या वर्षाचा शेवट म्हणजे मागील काही दिवस शेअर बाजारासाठी नकारात्मक ठरले होते. त्यामुळे नवीन वर्षात गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या शोधात आहेत. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. यापूर्वी आयआरएफसी शेअरने गुंतवणूदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आठवड्याच्या शेवटी स्टॉक मार्केटमध्ये सरकारात्मक तेजी दिसून आली होती. 2024 या वर्षात स्टॉक मार्केट निफ्टीने 10 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 2025 मध्ये गुंतवणूकीसाठी मजबूत परतावा देतील अशा शेअर्सच्या शोधात असाल तर, स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची निवड केली आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये दमदार तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी दिवसभर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट निफ्टी 63 अंकांनी वाढून 23,813 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स २२६ अंकांनी वाढून ७८,६९९ वर बंद झाला होता. दरम्यान, एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
NBCC Share Price | सरकारी नवरत्न कंपनी एनबीसीसी लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे. त्यानुसार एनबीसीसी इंडिया कंपनीला 368 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. त्यामुळे शुक्रवारी एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सची जोरदार खरेदी करण्यात आली. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, यापूर्वी 5121% परतावा दिला - BSE: 512008
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सच्या बातमीमुळे एका कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. रिअल इस्टेट कंपनी ईएफसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची जोरदार खरेदी सुरु झाली आहे. शुक्रवारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान बीएसईवर ईएफसी लिमिटेड कंपनी शेअर ४.१३ टक्क्यांनी वाढून ६८४.९० रुपयांवर पोहोचला होता. या तेजी मागील कारण म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाने फ्री बोनस शेअर्ससाठी मंजुरी दिली आहे. (ईएफसी लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Vs BEL Share Price | केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचा थेट फायदा संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी होणार आहेत. डिफेन्स क्षेत्रातील काही कंपन्यांची ऑर्डरबुक अत्यंत मजबूत आहे. दरम्यान, फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्मने डिफेन्स क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि डेटा पॅटर्न शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने या शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC
ITC Share Price | गुरुवार, 26 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट सपाट पातळीवर बंद झाला होता. तब्बल २१ महिन्यांनंतर सलग तिसऱ्या मालिकेत स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक घसरून बंद झाले होते. मात्र ऑटो, फार्मा, पीएसई निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. दरम्यान, मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने आयटीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (आयटीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी