महत्वाच्या बातम्या
-
Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: VEDL
Vedanta Share Price | मागील २ महिन्यांपासून सुरु असलेल्या जोरदार विक्रीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २४,४५४ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याने स्टॉक मार्केट पुन्हा तेजीत (SGX Nifty) आला आहे. दरम्यान, रायझिंग राजस्थान समिटमध्ये वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी घोषणा केली की, वेदांता कंपनी पुढील काही वर्षांत राजस्थानमध्ये १,००,००० कोटी रुपयांची गुंतवणूक (Gift Nifty Live) करणार आहे. त्यानंतर हा शेअर फोकसमध्ये आला आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC
NHPC Share Price | या आठवड्यात सीएलएसए ब्रोकरेज फर्म आणि जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा अहवाल प्रसिद्ध (SGX Nifty) केला आहे. तसेच १०० रुपयांपेक्षा कमी किमतीचा एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्स खरेदीचा सल्ला (Gift Nifty Live) देखील आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (एनएचपीसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मागील ११ दिवस तेजीत असलेला स्टॉक मार्केटला सोमवारी ब्रेक लागल्याचा पाहायला (SGX Nifty) मिळालं आहे. सोमवार, 09 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स निर्देशांकात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला (Gift Nifty Live) मिळालं आहे. दरम्यान, टाटा मोटर्स शेअर्सबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | सोमवार, 09 डिसेंबर 2024 शेअर मार्केटची सुरुवात किरकोळ घसरणीसह (SGX Nifty) झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शेअर बाजाराचा सेन्सेक्स 217 अंकांनी घसरून 81,500 च्या जवळ ट्रेड (Gift Nifty Live) करत होता. तर शेअर बाजाराचा निफ्टी ५१ अंकांनी घसरून २४,६२६ च्या पातळीवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट झोनमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | सोमवार, 9 डिसेंबर 2024 स्टॉक मार्केटची सुरुवात किंचित घसरणीसह (SGX Nifty) झाली आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 217 अंकांनी घसरून 81,500 च्या आसपास ट्रेड (Gift Nifty Live) करत होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी ५१ अंकांनी घसरून २४,६२६ च्या पातळीवर होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीत, गुंतवणूकदारांना पुन्हा मालामाल करणार - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | शेअर मार्केटमधील काही पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत. आता जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. शुक्रवारी जीटीएल इन्फ्रा शेअर 9.95 टक्क्यांनी वाढून 2.32 रुपयांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे जुलै 2024 मध्ये जीटीएल इन्फ्रा शेअर 4.35 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. तो जीटीएल इन्फ्रा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर होता. (जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर फोकसमध्ये, पेनी स्टॉक पुन्हा तेजीत येण्याचे संकेत - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मागील काही दिवस शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे, शुक्रवारी RBI ने जाहीर केलेल्या सीआरआर कपातीचा देखील स्टॉक मार्केटच्या तेजीला फायदा (Gift Nifty Live) होणार आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत स्टॉक मार्केट निफ्टी २५००० चा टप्पा पार करू शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | शुक्रवार ०६ डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केट किंचित घसरणीसह बंद (SGX Nifty) झाला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकामध्ये किरकोळ घसरण (Gift Nifty Live) झाली होती. दरम्यान, रेल्वे क्षेत्रातील आघाडीची सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरमध्ये शुक्रवारी 4.80 टक्के वाढ झाली होती. (आयआरएफसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | स्टॉक मार्केटमधील काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्येच मल्टिबॅगर परतावा (SGX Nifty) दिला आहे. पीएसयू इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्ह एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर देखील गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा (Gift Nifty Live) ठरला आहे. शेअर बाजारात पदार्पण झाल्यापासून गुंतवणूकदारांची कमी कालावधीत मोठी कमाई झाली आहे. आता आनंद राठी ब्रोकरेज फर्मने इरेडा शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत दिले आहेत. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस - NSE: BEL
BEL Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांक किंचित घसरणीसह बंद (SGX Nifty) झाले होते. तर बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स 56 अंकांनी घसरून 81709 च्या पातळीवर तर निफ्टी निर्देशांक 30 अंकांनी घसरून 24677 च्या पातळीवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. दुसरीकडे, आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 79 पैशाचा शेअर खरेदीला गर्दी, गुंतवणूकदार तुटून पडले, श्रीमंत करू शकतो हा शेअर - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये (Srestha Finvest Share Price) आला होता. एनबीएफसी कंपनी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड शेअरने अप्पर सर्किट हिट (BOM: 539217) केला होता. विशेष म्हणजे श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर मोठ्या प्रमाणात ही परदेशी गुंतवणूकदार सुद्धा खरेदी करत आहेत. क्यूआरआययूएस’च्या रिपोर्टनुसार, परदेशी गुंतवणूकदारांकडे श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे 86,69,122 शेअर्स आहेत. (श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील तेजीला ब्रेक (SGX Nifty) लागला आहे. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. शुक्रवारी ट्रेडिंग अंती बीएसई सेन्सेक्स 56.74 अंकांनी घसरून 81,709.12 वर बंद झाला होता. तर एनएसईचा निफ्टी 50 इंडेक्स 30.60 अंकांनी घसरून 24,677.80 वर बंद झाला होता. दरम्यान, मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत आनंद राठी ब्रोकरेज फर्मने सकारात्मक संकेत दिले आहेत. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने स्टॉक मार्केटबाबत तेजीचे संकेत (SGX Nifty) दिले आहेत. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स पुढील वर्षी १,००,००० चा जादुई आकडाही ओलांडू शकतो. बेस केसमध्ये स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स डिसेंबर २०२५ पर्यंत ९३,००० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात (Gift Nifty Live) आला आहे, जो सध्याच्या पातळीपेक्षा जवळपास १४ टक्क्यांनी अधिक आहे, असे मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. तसेच, येत्या वर्षभरात बीएसई सेन्सेक्स १,०५,००० पर्यंत जाऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. दुसरीकडे, जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन शेअर मालामाल करणार, यापूर्वी 212462% परतावा दिला - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्सच्या व्यवसायात गुंतलेल्या संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. संवर्धन मदरसन लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘ATSUMITEC ही जपानी कंपनी संवर्धन मदरसन कंपनीकडून विकत घेतली जाणार आहे. (संवर्धन मदरसन कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी सिल्फ टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. सिल्फ टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरने अपर सर्किट हिट केला होता. हा पेनी शेअर खरेदीला मोठी गर्दी पाहायला मिळाली. सिल्फ टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सच्या राइट्स इश्यूच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. (सिल्फ टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला (NSE: VIKASLIFE) मिळालं होतं. शुक्रवारी शेअर बाजार निफ्टी 24700 च्या खाली बंद झाला होता. आरबीआय’ने व्याजदरात कपात न केल्याने देखील शेअर बाजारावर किरकोळ परिणाम पाहायला मिळाले. दरम्यान, पेनी स्टॉक विकास लाइफकेअर लिमिटेड शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने राजस्थान इन्व्हेस्टमेंट प्रमोशन स्कीम (आरआयपीएस) अंतर्गत नवीन उत्पादन सुविधा उभारण्याची घोषणा जाहीर केली आहे. (विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट किंचित घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट निफ्टी 24700 च्या खाली बंद झाला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने सलग अकराव्यांदा व्याजदरात कपात न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र स्टॉक मार्केटची धारणा अजूनही कमकुवत आहे. मात्र ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने डीएलएफ, त्रिवेणी टर्बाइन, वेदांता, आयआरएफसी आणि जेएसडब्ल्यू एनर्जी या पाच शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. पुढील १५ दिवसात हे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL
Vedanta Share Price | बॉण्डच्या बदल्यात ठेवलेले शेअर्स आता फ्री झाल्याचे वेदांतां लिमिटेड कंपनीने (Gift Nifty Live) स्टॉक मार्केटला सांगितल्यानंतर शुक्रवारी वेदांता कंपनीच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची वाढ पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. ट्विन स्टार होल्डिंग्स, वेल्टर ट्रेडिंग लिमिटेड, वेदांता होल्डिंग्स मॉरिशस, वेदांता होल्डिंग्स मॉरिशस II (व्हीएचएमएलआय) आणि वेदांता नेदरलँड्स इन्व्हेस्टमेंट बीव्ही (व्हीएनआयबीव्ही) या उपकंपन्यांनी आपले इक्विटी शेअर्स जारी केले आहेत अशी माहिती स्टॉक मार्केटला फायलिंगद्वारे देण्यात आली आहे. (वेदांतां लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर लॉन्ग टर्म’मध्ये मोठा परतावा (SGX Nifty) देऊ शकतो. कारण टाटा पॉवर कंपनीने पुढील ५ वर्षांसाठी विकासाचा आराखडा सादर केला आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत कंपनीचा नफा अडीच पटीने वाढून १०,००० कोटी रुपये होईल, असे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने (Gift Nifty Live) म्हटले आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने एक लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. टाटा पॉवर कंपनीने पुढील पाच वर्षांत ३३ गिगावॅट स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार 06 डिसेंबर 2024 रोजी पुन्हा एकदा स्टॉक मार्केट किंचित वाढ झाल्याचं (SGX Nifty) पाहायला मिळालं. आरबीआयच्या पतधोरणापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 122 अंकांनी वधारून 81,887 वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 21 अंकांनी वधारून 24,729 वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. मात्र, काही वेळाने निर्देशांकात किंचित घसरण दिसून आली होती. दरम्यान, तज्ज्ञांनी सुझलॉन शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी