महत्वाच्या बातम्या
-
HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
HAL Vs BEL Share Price | या आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. एफआयआय सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी करत असल्याने तेजी अधिक वाढली आहे. मागील 5 पैकी 3 सत्रात एफआयआय’ने जोरदार खरेदी केली आहे. आता डिफेंस शेअर्सबाबत फायद्याची अपडेट आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काही डिफेन्स शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पूर्व मध्य रेल्वेकडून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने हा शेअर फोकसमध्ये (SGX Nifty) आला आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधा बळकट होण्यास आणि गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल असं आरव्हीएनएल’ने (Gift Nifty Live) म्हटलं आहे. मागील १० दिवसांत आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला हा तिसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. यापूर्वी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे आणि पीएसपीसीएल’कडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693
Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांसाठी कुबेरचा खजिना ठरतात. असाच एक शेअर आहे शीश इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी शीश इंडस्ट्रीज शेअर 2.04 टक्के वाढून 124.90 रुपयांवर पोहोचला होता. (शीश इंडस्ट्रीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | निफ्टीने नुकतेच येस बँकेला पुन्हा एफ अँड ओ सेगमेंटमध्ये आणले असून ही बँक आता हळूहळू नफ्यातही (SGX Nifty) येत आहे. अशा तऱ्हेने येस बँके पुन्हा गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आला आहे. तज्ज्ञांनी सुद्धा येस बँके बाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केट माहिती देताना म्हटले आहे की, ‘कंपनीला २१३ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (SGX Nifty) झाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट नवी दिल्ली येथील मोतीलाल नेहरू कॉलेजमधील विविध बांधकामांशी संबंधित आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | मंगळवारी शेअर बाजारात मजबूत तेजी (SGX Nifty) दिसून आली होती. मंगळवारी शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. शेअर बाजार निफ्टी 24450 च्या वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 600 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | मंगळवार ०३ डिसेंबर २९२४ रोजी संमिश्र जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी (SGX Nifty) पाहायला मिळाली होती. मंगळवारी स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. स्टॉक मार्केट निफ्टी 24450 च्या वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 600 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. (भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | 55 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
IRB Infra Share Price | मंगळवार ०३ डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला (SGX Nifty) मिळाली आहे. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स हे बेंचमार्क निर्देशांक सुद्धा तेजीत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मंगळवारी एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज या निर्देशांकातील हेवीवेट शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढीसह (Gift Nifty Live) फोकसमध्ये होते. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा शेअर 0.51 टक्के वाढून 55.10 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | आता नाही थांबणार, वेदांता शेअर तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: VEDL
Vedanta Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केट निर्देशांक निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्सने मजबूत तेजी (SGX Nifty) नोंदवली आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद होईल असे संकेत (Gift Nifty Live) मिळाले होते. मंगळवारी स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ६०५.५ अंकांनी वधारून ८०,८५३.६ वर पोहोचला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी ५० २४,५०० अंकांच्या जवळपास पोहोचला होता. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनी शेअर 1.24 टक्के वाढून 466.25 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर श्रीमंत करू शकतो, यापूर्वी 2605% परतावा दिला आहे - NSE: RAMASTEEL
Rama Steel Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मंगळवारी सुद्धा तेजी (NSE: RAMASTEEL) दिसून आली. या तेजीत एक पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीचा शेअर सोमवारी १० टक्क्यांनी वाढला होता. आता मंगळवारी सुद्धा हा शेअर 2.07% तेजीसह 13.81 रुपयांवर पोहोचला आहे. बीएसई’वरील आकडेवारीनुसार, सोमवारी रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 38,03,347 ट्रेड पार पडले, त्यापैकी 49.21% शेअर्स डिलिव्हरीकडे गेले आणि एकूण 18,71,786 शेअर्स क्वांटिटी डिलिव्हरीकडे गेले. (रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मंगळवार ०३ डिसेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात पुन्हा तेजी (Gift Nifty Live) पाहायला मिळाली होती. दरम्यान, केंद्र सरकारने २०२२ पूर्वी झालेल्या लिलावात खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी बँक गॅरंटी सादर करण्याची अट रद्द (SGX Nifty) केली आहे. या निर्णयानंतर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी हा शेअर 0.12 टक्के घसरून 8.27 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली. मागील तीन-चार सत्रात स्टॉक मार्केट निफ्टीने 24,200 ची पातळी गाठण्यात यश मिळवलं असेल तरी स्टॉक मार्केट अद्याप पूर्णपणे तेजीच्या झोनमध्ये (Gift Nifty Live) आलेला नाही. मंगळवार 3 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजाराने जबरदस्त सुरुवात (SGX Nifty) केली आहे. दुसरीकडे, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर आता फोकसमध्ये आला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty
Waaree Renewables Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला (BOM: 534618) मिळाली होती. सोमवारी शेअर बाजार निफ्टी १४४ अंकांनी वाढून २४,२७६ वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. तर शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ४४५ अंकांनी वाढून ८०,२४८ वर बंद झाला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी वारी रिन्यूएबल शेअर 0.77 टक्के घसरून 1,457 रुपयांवर पोहोचला होता. (वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Tata Steel Share Price | सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: TATASTEEL) मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १४४ अंकांनी वधारून २४,२७६ वर बंद (Gift Nifty Live) झाला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ४४५ अंकांनी वधारून ८०,२४८ वर पोहोचला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये मेटल, रियल्टी मीडिया, फार्मा, आयटी, ग्रीन एनर्जी आणि ऑटो या क्षेत्रातील शेअर्स जबरदस्त तेजीत होते. सोमवारी टाटा स्टील शेअरमध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळाली होती. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी टाटा स्टील शेअर 1.26 टक्के वाढून 146.36 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेंदाता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, संधी सोडू नका - SGX Nifty
Vedanta Share Price | वेदांता ग्रुपची उपकंपनी वेदांता कॉपर इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने सौदी अरेबियाच्या गुंतवणूक मंत्रालय आणि उद्योग आणि खनिज संसाधन मंत्रालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी (NSE: VEDL) केली आहे. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी वेदांता लिमिटेड शेअर 1.64 टक्के वाढून 460.95 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | 13 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी 2552% परतावा दिला - SGX Nifty
Rama Steel Share Price | सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात दुपारच्या ट्रेडिंग दरम्यान किंचित वाढ (NSE: RAMASTEEL) झाली होती. मात्र, सोमवारी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली होती. त्यामुळे रामा स्टील स्ट्युब्स लिमिटेड कंपनी शेअर मजबूत तेजीत (Gift Nifty Live) होता. सोमवारी रामा स्टील स्ट्युब्स लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी रामा स्टील स्ट्युब्स शेअर 10 टक्के वाढून 13.53 रुपयांवर पोहोचला होता. (रामा स्टील स्ट्युब्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदाच फायदा - SGX Nifty
Suzlon Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये दुपारच्या व्यवहारात किंचित वाढ (NSE: SUZLON) झाली होती. मात्र, सोमवारी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. त्यामुळे सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये (Gift Nifty Live) आला आहे. सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन शेअर 4.99 टक्के वाढून 66.12 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईसवर होणार परिणाम, जेएम फायनान्शिअलने दिले महत्वाचे संकेत - SGX Nifty
Vodafone Idea Share Price | सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी शेअर बाजार घसरणीसह खुला (NSE: IDEA) झाला होता. सुरुवातीला स्टॉक मार्केट सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी ८० अंकांच्या घसरणीसह ट्रेड (Gift Nifty Live) करत होता. सोमवारी बँक निफ्टीतही १६० अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने वोडाफोन आयडिया कंपनीबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (वोडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - SGX Nifty
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीने नुकतीच स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये महत्वाची अपडेट (NSE: RVNL) दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून वीज पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली (L1) लावणारी कंपनी म्हणून समोर (Gift Nifty Live) आली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून मिळणाऱ्या या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत ६४२.५७ कोटी रुपये आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 65 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - SGX Nifty
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सध्या तेजी दिसून येत आहे. दरम्यान, ऑटो, बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रांतील अनेक शेअर्सबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी या शेअर्सची रेटिंग आणि टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
5 महिन्यांपूर्वी