महत्वाच्या बातम्या
-
BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL
BEL Vs Reliance Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबरला शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. शेअर बाजार निफ्टी या मोठ्या तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. या तेजीत अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. दरम्यान, स्टॉक मार्केटमधील शुक्रवारच्या तुफानी तेजीनंतर बाजार वरच्या पातळीवर मजबूत होऊ शकतो, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने ५ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 38% पर्यंत परतावा देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON
Suzlon Vs BHEL Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी दिसून आली. स्टॉक मार्केट निफ्टीने या कालावधीत अनेक वरच्या पातळीवरील रेझिस्टन्स मोडले. वादळी तेजीत अनेक टॉप शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला होता. दरम्यान, शुक्रवारच्या स्टॉक मार्केटमधील तेजीनंतर बाजार वरच्या पातळीवर मजबूत होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने खरेदीसाठी 8 शेअर्स सुचवले आहेत. ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना 67% पर्यंत परतावा देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मागील आठवड्यात मोठे चढउतार पाहायला मिळाले होते. शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे टॉप ब्रोकरेज फर्मनी मोठा परतावा देतील अशा 5 शेअर्सची निवड केली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 2000 आणि 595 अंकांनी वाढ वाढ (BOM: 526445) झाली होती. शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमधील दिग्गज कंपन्यांचे आणि बँकेचे शेअर्स प्रचंड तेजीत होते, त्याचा स्टॉक मार्केटवर सकारात्मक परिणाम झाला होता. (इंद्रायणी बायोटेक कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये 2000 अंकांनी वाढ झाली होती, स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये सुद्धा 595 अंकांनी वाढ (NSE: L&T) झाली होती. शुक्रवारी शेअर बाजारातील दिग्गज कंपन्यांचे आणि मोठ्या बँकेचे शेअर्स तुफान तेजीत होते आणि त्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला होता. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 2000 अंकांपर्यंत उसळला होता, तर एनएसई निफ्टीने सुद्धा 595 अंकांची उसळी (NSE: RELIANCE) घेतली होती. स्टॉक मार्केटला आधार देणाऱ्या बड्या कंपन्यांचे आणि मोठ्या बँकेचे शेअर्स तेजीत होते. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर तेजीत होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024
Penny Stocks | पायाभूत सुविधा क्षेत्रातील मायक्रो कॅप कंपनी मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी (BOM: 539519) केली आहे. मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ झाली असून ती 1.60 दशलक्ष रुपयांवर पोहोचली आहे, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4.60 दशलक्ष रुपये होती. (मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मागील काही महिन्यांपासून अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल (BOM: 538537) करत आहेत. विशेष म्हणजे काही पेनी शेअर्स सातत्याने अप्पर सर्किटला हिट करत आहेत. आता अजून एक पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. या शेअरची किंमत केवळ 2 रुपये 69 पैसे इतकी आहे. हा पेनी शेअर ओमांश एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीचा आहे. (ओमांश एंटरप्राइजेस कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर शॉर्ट टर्ममध्ये घसरला आहे. खरं तर टाटा स्टील शेअर जून महिन्यातील विक्रमी उच्चांकी पातळीपेक्षा २२.६१ टक्क्यांनी (NSE: TATASTEEL) घसरला आहे. १८ जून रोजी टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर १८४.६० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या तेजीचा फायदा टाटा पॉवर शेअरला सुद्धा (NSE: TATAPOWER) झाला आहे. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 1.18 टक्के वाढून 412.85 रुपयांवर पोहोचला होता. आता टाटा पॉवर लिमिटेड कंपनीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मागील २ महिन्यांत स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. या कालावधीत एफआयआय’ने जोरदार नफा वसुली (NSE: RELIANCE) केली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणाऱ्या विक्रीमुळे स्टॉक मार्केटमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत असतानाच शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स २३० अंकांनी वधारला होता, तर निफ्टी ७० अंकांच्या जवळपास ट्रेड करत होता. स्टॉक मार्केट बँके निफ्टी तही जवळपास ३०० अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे Axis डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने पुढील १५ दिवसांसाठी ५ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. सुझलॉन एनर्जी शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा (NSE: SUZLON) दिला आहे. मात्र, सुझलॉन शेअर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून खूप घसरला आहे. मागील 4 दिवस सुझलॉन शेअर अप्पर सर्किट हिट करतोय. स्टॉक मार्केट एक्सपर्टही सुझलॉन शेअर मोठे टार्गेट देत आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअर तेजीत वाढत आहे. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील तेजीचे कारण म्हणजे राजस्थान सरकारकडून मिळालेला मोठा (NSE: SJVN) कॉन्ट्रॅक्ट आहे. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला ७ गिगावॅटचा प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देणारा शेअरमध्ये मागील काही महिन्यांपासून सुस्ती दिसून आली होती. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | गुरुवार २१ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने (NSE: RVNL) घसरण सुरु आहे. मात्र या घसरणीत अनेक चांगले शेअर्स खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळाली आहे. आरव्हीएनएल शेअर सुद्धा त्यापैकी एक आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. या मोठ्या घसरणीनंतर स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह (NSE: MOTHERSON) बंद झाले. स्टॉक मार्केटमधील घसरणीचे मुख्य कारण परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची विक्री आणि दुसऱ्या तिमाहीत भारतीय कंपन्यांची कमकुवत आर्थिक कामगिरी हे मानले जात आहे. (संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
Penny Stocks | गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ४२३ अंकांनी घसरून ७७,१५६ वर, तर स्टॉक मार्केट निफ्टी १६९ अंकांनी घसरून २३,३५० च्या पातळीवर बंद (BOM: 526839) झाला होता. मात्र, सेल्टर इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. गुरुवारी सेल्टर इन्फ्रा शेअरमध्ये ५ टक्के तेजी पाहायला मिळाली. शेल्टर इन्फ्रा लिमिटेड कंपनी पेनी शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय. (शेल्टर इन्फ्रा लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | कमी गुंतवणुकीत मोठा परतावा कमावू पाहणारे गुंतवणूकदार पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या पेनी शेअर्सची किंमत खूप कमी असते आणि परतावा मिळाल्यास तो खूप मोठा देखील असू शकतो. तसेच अनेक गुंतवणूकदार शॉर्ट टर्मसाठी पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा कमावतात आणि बाहेर पडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच ३ पेनी शेअर्सची नावं सांगणार आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
TATA Motors Share Price | गुरुवार २१ नोव्हेंबरला सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याने अनेक कंपन्यांचे शेअर्स (NSE: TATAMOTORS) घसरले होते. गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.17 टक्के घसरून 774 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या महिनाभरात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांहून अधिक आणि तीन महिन्यांत २८ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर मागील काही दिवसांपासून सात्यत्याने (NSE: IDEA) घसरत आहे. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मच्या मते व्होडाफोन आयडिया शेअर २.४० रुपयांपर्यंत घसरू शकतो. म्हणजे व्होडाफोन आयडिया शेअर सध्याच्या किमतीपेक्षा ६६ टक्क्यांनी घसरू शकतो असे संकेत दिले आहेत. गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.25 टक्के घसरून 6.94 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी