महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण होतेय. स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या उच्चांकापासून खाली (NSE: RELIANCE) घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगला परतावा देतील असे शेअर्स शोधत आहेत. कारण स्टॉक मार्केटच्या घसरणीतही काही शेअर्सने मोठा परतावा देत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी खरेदीसाठी एक मजबूत फंडामेंटल्स असलेला शेअर सुचवला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार 14 ऑक्टोबरला सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 0.85 टक्के वाढून 4,101.50 रुपयांवर (NSE: HAL) पोहोचला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 9.01% घसरला आहे. मात्र आता या शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
Vedanta Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट सातत्याने घसरतो आहे. स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी चांगले शेअर्स निवडणे (NSE: VEDL) आवश्यक आहे. मल्टिबॅगर वेदांता शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरबाबत फायद्याचे संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने वेदांता शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.17 टक्के घसरून 434 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमधील सततच्या घसरणीमुळे अनेक शेअर्स स्वस्तात खरेदीची (NSE: TATAMOTORS) संधी आहे. मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स खरेदी केल्यास गुंतवणूकदार लॉन्ग टर्ममध्ये मोठा परतावा मिळू शकतो. कारण स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.30 टक्के घसरून 776 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
NHPC Share Price | मागील १ महिन्यात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 13.91% घसरला (NSE: NHPC) आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनएचपीसी लिमिटेड शेअर 0.58 टक्के वाढून 78.39 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 78,693 कोटी रुपये आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीचा परिणाम एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर (NSE: NTPC) झाला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी शेअर 1.13 टक्के घसरून 377.05 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीवर आपले कव्हरेज सुरू केले आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सध्या खूप चढ-उतार होत आहेत. मागील 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत स्टॉक मार्केट निफ्टी 10 टक्क्यांनी घसरला आहे, तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 8000 अंकांनी (NSE: JIOFIN) घसरला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 6.61 टक्के वाढून 319.20 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. मागील काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर सातत्याने (NSE: IDEA) घसरत आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 43.85% घसरला आहे. मात्र गुरुवारी व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.68 टक्के वाढून 7.41 रुपयांवर पोहोचला होता. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा तोटा कमी झाला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी या शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवारी १३ नोव्हेंबरला सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर ८ टक्क्यांनी घसरून ५४.४९ रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी सुझलॉन शेअर 5 टक्के वाढून 56.73 रुपयांवर पोहोचला होता. मागील ५ दिवसात शेअरमध्ये २२ टक्क्यांची घसरण झाली आहे. मल्टिबॅगर सुझलॉन शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC
NBCC Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी देखील शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचं टेन्शन अधिक वाढलं आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये नफावसुली सुरु असल्याने बाजार (NSE: NBCC) घसरतोय. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञांनी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी शेअर 4.24 टक्के घसरून 89.50 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
RVNL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये चढ-उताराची स्थिती अजूनही कायम आहे. परदेशी गुंतवणूकदार शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करून नफावसुली करत असल्याने शेअर बाजार (NSE: RVNL) घसरतोय. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी RVNL शेअरचे नाव सुचवले आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.15 टक्के घसरून 419.55 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस वर होणार परिणाम, फायद्याची अपडेट - NSE: BHEL
BHEL Share Price | बुधवार 13 ऑक्टोबर रोजी BHEL शेअर 3.40 टक्के घसरून 222.40 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. भेल कंपनी शेअर चार्ट पाहिल्यास त्यात उलटसुलट फॉर्मेशन होताना दिसत नाही, असे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले. शेअरमध्ये २५० रुपयांच्या पातळीभोवती इमिजिएट रेझिस्टन्स होत आहे. जोपर्यंत BHEL शेअर २५० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे, तोपर्यंत BHEL शेअरमध्ये विक्रीचा दबाव कायम राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (भेल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 50 रुपयांच्या जवळ आला, उच्चांकी पातळीवरून 37% घसरला, पुढे काय होणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण झाली होती. बुधवारी दोन्ही निर्देशांक १ टक्क्यांहून (NSE: SUZLON) अधिक घसरले. स्टॉक मार्केटमधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केटमधील दबाव कायम आहे. स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकांवर प्रचंड दबाव असल्याने सुझलॉन एनर्जी शेअरवर सुद्धा नकारात्मक परिमाण झाला आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | 200362% परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुसऱ्या तिमाहीचा निकाल (NSE: MOTHERSON) जाहीर केला, ज्यात वार्षिक तुलनेत नफ्यात लक्षणीय वाढ दिसून आली. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या महसुलातही मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात १८.४८% वाढ झाली आहे. आता ब्रोकरेज फर्म सुद्धा या कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक संकेत देतं आहेत. (संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 3 पॉवर कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
NTPC Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असली तरी लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून स्टॉक मार्केट दमदार परतावा देऊ शकतो असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. भविष्यात वीज क्षेत्रात मोठी संधी असल्याने गुंतवणूकदारांनी चांगले पॉवर सेक्टर शेअर्स निवडणे गरजेचे आहे.
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
IRB Infra Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक चांगल्या कंपनीचे शेअर्स स्वस्तात खरेदीची (NSE: IRB) संधी आहे. अशीच एक मिडकॅप कंपनी म्हणजे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ज्याच्या शेअरने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना ६००% परतावा दिला आहे. आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | अनेक कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी 5 मजबूत कंपन्यांचे शेअर्स सुचवले आहेत. AXIS सिक्युरिटीज, प्रभुदास लीलाधर आणि मॅक्वेरिअर ब्रोकरेज फर्मने या शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने (NSE: NBCC) स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीला ४४८.७४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एनबीसीसी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना गेल कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स आणि आयकर आयुक्त कार्यालयांकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.48 टक्के घसरून 94.10 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, शेअरखान ब्रोकरेज फर्मने दिले तेजीचे संकेत - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर नकारात्मक परिणाम (NSE: TATAMOTORS) होईल असं तज्ज्ञांना वाटत नाही. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.48 टक्के घसरून 784.75 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम (NSE: ASHOKLEY) झाला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.84 टक्के घसरून 222.46 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी