महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाई होणार - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | दिवाळीच्या मुहूर्तावर दर्जेदार शेअर्स शोधत असाल तर गुंतवणूकदारांसाठी टाटा पॉवर शेअर मोठा परतावा देऊ शकतो. टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर लिमिटेड कंपनी (NSE: TATAPOWER) शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ उत्साही आहेत. टॉप ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, टाटा पॉवर शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
EMS Share Price | या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, संधी सोडू नका - NSE: EMSLIMITED
EMS Share Price | सध्या सणासुदीचा हंगाम जोरात सुरू आहे. शुक्रवारी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगने नवीन संवत 2081 ची सुरुवात होत आहे. या दिवशी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी स्टॉक मार्केट खुला राहील. त्यामुळे कोणते शेअर्स जास्त परतावा देऊ शकतील याचा शोध गुंतवणूकदारांना आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी, पण तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, अपडेट नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मागील काही दिवसात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं (NSE: IDEA) पाहायला मिळालं. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 6.79 टक्के वाढून 8.18 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | शुक्रवारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांहून अधिक वाढ (NSE: APOLLO) झाली होती. मात्र नंतर हा शेअर 3.87% वाढून 102.28 रुपयांवर बंद झाला होता. मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. दुसऱ्या तिमाहीत अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 140 टक्क्यांनी वाढून 15.9 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 6.6 कोटी रुपये होता. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: OLECTRA
Olectra Greentech Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी निफ्टी 218 अंकांनी घसरून 24180 वर बंद झाला. शुक्रवारी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात 2.2% घसरण झाली होती. दरम्यान, जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने 3 शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शॉर्ट टर्ममध्ये हे 3 शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, कमाई होणार का - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 2.26% टक्के घसरून 67.59 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. मागील काही वर्षांत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने तेजीने परतावा दिला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा भाव ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ८६ रुपयांवरून जवळपास २२ टक्क्यांनी घसरला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | ऑटो स्टॉक देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या ओएचएम ग्लोबल मोबिलिटीला चेन्नईच्या मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कडून एकूण ५०० इलेक्ट्रिक बसचा कॉन्ट्रॅक्ट (NSE: ASHOKLEY) मिळाली आहे. ओएचएम ही अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.83 टक्के घसरून 213.28 रुपयांवर पोहोचला होता. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, HOLD की SELL करावा - NSE: BHEL
BHEL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण सुरु आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.22 टक्के घसरून 217.70 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअर्स संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड शेअरबाबत गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे ते सांगितले आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंश)
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयाच्या खाली घसरला, मोठी अपडेट आली, स्टॉक पुन्हा तेजीत येणार का - NSE: GTLINFRA
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मागील ३ महिने नुकसानकारक ठरले आहेत. मागील ३ महिन्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर (NSE: GTLINFRA) उच्चांकापासून 32% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. (जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअर विक्रमी उच्चांकावरून 32% घसरला, ही स्वस्तात खरेदीची संधी आहे का - NSE: NHPC
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे देऊन शॉर्ट टर्ममध्ये पैसे दुप्पट केले आहेत. मात्र, काही दिवसांपासून हा शेअर (NSE: NHPC) प्रचंड घसरला आहे. मागील तीन महिन्यांत NHPC शेअर विक्रमी उच्चांकी पातळीवरून ३२% घसरला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 38% पर्यंत कमाई होईल - NSE: BEL
BEL Share Price | देशांतर्गत शेअर बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीचे वातावरण आहे. निकालाच्या हंगामाचा परिणाम जागतिक भावना आणि देशांतर्गत बाजारपेठेवरही होत आहे. या गोंधळात दिवाळीत शुभ गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. ब्रोकरेज फर्म बजाज ब्रोकिंगने दिवाळी पिक्स 2024 मध्ये पुढील 12 महिन्यांसाठी 5 मजबूत शेअर्सची निवड केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC
NBCC Share Price | मंगळवारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण (NSE: NBCC) झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.083 टक्के वाढून 96.73 रुपयांवर पोहोचला होता. मागील काही दिवसात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर प्राईस घसरली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.39 टक्के घसरून 93.25 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मागील दोन दिवस पॉवर सेक्टरमध्ये शेअर्सवर सुद्धा नकारात्मक (NSE: NTPC) परिणाम झाला आहे. त्यामुळे एनटीपीसी लिमिटेड कंपनी, आरईसी लिमिटेड कंपनी आणि पीएफसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. या शेअर्सबद्दल स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.42 टक्के वाढून 410 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | बुधवारी भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण (NSE: BHEL) झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.78 टक्के घसरून 224 रुपयांवर पोहोचला होता. मात्र ब्लॉक डीलच्या नंतरही शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.07 टक्के वाढून 226.10 रुपयांवर पोहोचला होता. (भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी NHPC शेअर 0.83 टक्के घसरून 77.95 रुपयांवर पोहोचला (NSE: NHPC) होता. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.01 टक्के वाढून 80.53 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी कंपनी शेअर मागील पाच सत्रांमध्ये जवळपास ११ टक्क्यांनी घसरला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी टाटा मोटर्स शेअर 0.40% घसरून 876 रुपयांवर (NSE: TATAMOTORS) पोहोचला होता. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पटापट खरेदी करा हे 5 शेअर्स, मिळेल 121 टक्क्यांपर्यंत परतावा, मल्टिबॅगर कमाई होईल - NSE: TEJASNET
Multibagger Stocks | स्टॉक मार्केट मध्ये सध्या कंसॉलिडेशन सुरू आहे. त्याचा अनेक शेअर्सवर परिणाम होतोय. दिवाळी उत्सव काही दिवसांवर आला आहे आणि त्या निमित्ताने कमी किमतीत दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याची संधी आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स निवडले आहेत. पुढील 12 ते 15 महिन्यात हे शेअर्स 121 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मंगळवारी नकारात्मक जागतिक संकेतामुळे स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याचा मोठा परिणाम अनेक शेअर्सच्या प्राईसवर पाहायला (NSE: SUZLON) मिळाला. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 3.02 टक्के घसरून 68.50 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.44 टक्के वाढून 69.55 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर 100 रुपयांच्या खाली घसरला, ही खरेदीची संधी, नेमकं कारण काय - NSE: NBCC
NBCC Share Price | मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 5.73% घसरून 96.70 रुपयांवर पोहोचला (NSE: NBCC) होता. एकाबाजूला शेअर १०० रुपयांच्या खाली घसरल्याने ही खरेदीची मोठी संधी असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. कारण एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मागील काही दिवसात मजबूत झाली आहे. NBCC लिमिटेड कंपनीला 127.5 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.87 टक्के घसरून 95.81 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: Reliance
Reliance Share Price | मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने दिवसभरात २७५१.९ रुपयांचा उच्चांक आणि २७१६.७५ रुपयांचा (NSE: Reliance) नीचांकी स्तर गाठला आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 0.49% टक्के घसरून 2725 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी