महत्वाच्या बातम्या
-
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मोठी झेप घेणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | सोमवार 21 ऑक्टोबर रोजी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअर 0.022% टक्के घसरून 3,577 रुपयांवर (NSE: LT) पोहोचला होता. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2 टक्के घसरून 3,513.95 रुपयांवर पोहोचला होता. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4,93,232 कोटी रुपये आहे. (लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, मल्टिबॅगर शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी - BOM: 543499
Bonus Share News | शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअर 65 रुपयांवरून 9% वाढून 71 रुपयांवर पोहोचला होता. कारण अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने (BOM: 543499) फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती. (अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मूल्यांकनाच्या दृष्टीने RVNL शेअर महाग झाला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने २०२४ मध्ये गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा (NSE: RVNL) दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 77% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 196% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1880% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 157% परतावा दिला आहे. मात्र, मूल्यांकनाच्या दृष्टीने RVNL शेअर महाग झाला आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअरबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर स्टॉक मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केट सातत्याने घसरत होता. मात्र शुक्रवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. या तेजीचा फायदा रेल विकास निगम लिमिटेड कंपनी (NSE: RVNL) शेअरला झाला होता. मागील आठवड्याच्या गुरुवारी RVNL शेअर ७% वाढला होता. पण शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.36 टक्के घसरून 478.05 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मागील १ महिन्यात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 13.34% घसरला आहे. १२ सप्टेंबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड (NSE: SUZLON) कंपनी शेअर ८६.०४ रुपये या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर उच्चांकी पातळीवरून जवळपास १६ टक्क्यांनी घसरले आहेत. सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा तेजीत येणार का यावर तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.58 टक्के घसरून 71.05 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB शेअर प्राईस घसरतेय, पण तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुन्हा रॉकेट तेजीत येण्याचे संकेत - NSE: IRB
IRB Infra Share Price | मागील आठवड्याच्या शुक्रवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.98% घसरून 57.52 रुपयांवर (NSE: IRB) पोहोचला होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरबी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 11000% परतावा, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: SHRIRAMFIN
Multibagger Stocks | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर 2.80 टक्के वाढून 3,350 रुपयांवर (NSE: SHRIRAMFIN) पोहोचला होता. श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर स्प्लिट बाबत अपडेट येताच शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. (श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर पुन्हा फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने होणार कमाई, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.95 टक्के घसरून 72.32 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. मात्र अनेक ब्रोकरेज फर्म सुझलॉन एनर्जी शेअरबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. मागील एका महिन्यात सुझलॉन शेअर 10.52% घसरला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी स्टॉकची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट तेजीत बंद झाला होता. स्टॉक मार्केटचा सेन्सेक्स जवळपास ३०० अंकांच्या तेजीसह बंद (NSE: IDEA) झाला होता. तर निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. तर बँक निफ्टी जोरदार तेजीत होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट निर्देशांक 800 अंकांच्या वाढीसह 52,122 च्या वर बंद झाला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC
NBCC Share Price | PSU एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील ६ महिन्यात 32% परतावा दिला (NSE: NBCC) आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.63 टक्के घसरून 108.50 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 29,797 कोटी रुपये आहे. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या सकारात्मक निकालानंतर (NSE: IREDA) आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, ‘इंडियन रिन्युएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे. (इरेडा कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील काही दिवसांपासून रेल्वे संबंधित शेअर्समध्ये चढ-उतार सुरु (NSE: RVNL) आहेत. दुसरीकडे, RVNL, IRFC, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आहे. बुधवारी RVNL शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.27 टक्के वाढून 490.50 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.17 टक्के घसरून 479 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर पुन्हा तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - NSE: IREDA
IREDA Share Price | आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इंडियन रिन्यूएबल डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या (NSE: IREDA) दुसऱ्या तिमाहीतील निकालानंतर शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. गेल्या वर्षीच या शेअरचा स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश झाला होता. तेव्हापासून या शेअरने २७०% परतावा दिला आहे. तर २०२४ या वर्षी आतापर्यंत ११०% परतावा दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL
HAL Share Price | दिवाळीपूर्वी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आहे. जागतिक नकारात्मक संकेतामुळे बुधवारी शेअर बाजारावर (NSE: HAL) परिणाम झाला. स्टॉक मार्केट मध्ये रेंजबाउंड ट्रेडिंग होत आहे. उच्चपातळीवरून विक्रीचा दबाव आल्यानंतर अनेक टॉप कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहे. त्यामुळे शेअर बाजार तज्ज्ञ अत्यंत काळजीपूर्वक शेअर्सची निवड करण्याचा सल्ला देत आहेत. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर काय परिणाम होणार - NSE: VEDL
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली आहे. वेदांताच्या प्रवर्तकाने लिस्टेड कंपनीचे शेअर्स ‘मॉर्गेज’ ठेवून १२५ दशलक्ष डॉलर्स उभे केले आहेत. वेदांता लिमिटेड कंपनीची (NSE: VEDL) प्रवर्तक युनिट वेदांता रिसोर्सेसने 125 दशलक्ष डॉलर्सचा सुविधा करार केला आहे. वेदांता लिमिटेड कंपनीने एक्स्चेंजला फाइलिंग मध्ये दिलेल्या माहितीनुसार, वेदांता रिसोर्सेस ही या सुविधेअंतर्गत नामनिर्देशित संस्था आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही सिंगापूर लिमिटेड एजंट आणि कर्ज देणारी बँक आहे. या पैशांचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि वर्किंग कॅपिटलसाठी केला जाईल, असं वेदांता लिमिटेड कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | बुधवारी स्टॉक मार्केट घसरणीसह बंद झाला. बुधवारी सेन्सेक्स 319 अंकांनी घसरून 81,501 च्या पातळीवर (NSE: RVNL) बंद झाला. तर निफ्टी 86 अंकांनी घसरून 24,972 च्या पातळीवर बंद झाला. तसेच निफ्टी ४९ अंकांनी घसरून २५००८ च्या पातळीवर पातळीवर आला होता. बुधवारी निफ्टी रियल्टी आणि निफ्टी ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा का - NSE: SUZLON
Suzlon Share Price | ग्लोबल नकारात्मक संकेतांमुळे बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. बुधवारी निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक घसरले होते. बुधवारी सेन्सेक्समध्ये 300 अंकांपेक्षा जास्त घसरण (NSE: SUZLON) पाहायला मिळाली. तर निफ्टी देखील घसरून २५००० च्या खाली बंद झाला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.67 टक्के वाढून 74.94 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी सुझलॉन शेअर **** टक्के वाढून **** रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाही निकाल (NSE: IREDA) जाहीर केल्यानंतर या कंपनीच्या शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.88 टक्के वाढून 223.46 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.69 टक्के घसरून 221.15 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपच्या पेनी शेअरने दिला 1200% परतावा, शेअर BUY करावा की Sell - NSE: ALOKIND
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. रिलायन्स ग्रुपचा हिस्सा असलेली (NSE: ALOKINDS) आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी पुन्हा चर्चेत आहेत. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 11,931 कोटी रुपये आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.32 टक्के घसरून 24.05 रुपयांवर पोहोचला होता. (आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC
NBCC Share Price | सोमवार 14 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी कंपनीचा शेअर 0.93 टक्के घसरून 113 रुपयांवर पोहोचला (NSE:NBCC) होता. मागील ३ महिन्यांत शेअर ११.७८ टक्क्यांनी घसरला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने 9 ऑक्टोबर 2024 रोजी 1:2 या प्रमाणात फ्री बोनस शेअरचे वाटप केले. एनबीसीसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 30,559 कोटी रुपये आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर *** टक्के घसरून/वाढून **** रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी