महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, 2 वर्षात दिला 480% परतावा - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स (NSE: NBCC) नवीन ऑर्डर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. नवरत्न दर्जा आलेल्या या सरकारी कंपनीला 101 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढले होते. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पण स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, स्टॉक BUY करावा का - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. नुकताच ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE: Suzlon) शेअर्सची रेटिंग डाऊनग्रेड केली आहे. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 81 रुपये किमतीच्या खाली आले होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरची रेटिंग अपग्रेड, मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE: Suzlon) स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली आहे. ब्रोकरेज हाऊसने या स्टॉकची रेटिंग ‘इक्वलवेट’ केली जी पूर्वी ‘ओव्हरवेट’ होती. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या - Marathi News
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनएचपीसी लिमिटेड कंपनीने (NSE: NHPC) आंध्र प्रदेश राज्यात पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प आणि इतर नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन कंपनीसोबत करार केला आहे. (एनएचपीसी लिमिटेड अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शॉर्ट टर्ममध्ये होईल 25 टक्के कमाई - Marathi News
NMDC Share Price | एनएमडीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील तज्ञांनी एनएमडीसी लिमिटेड (NSE: NMDC) या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. (एनएमडीसी लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | बँक FD विसरा, HDFC बँक शेअर खरेदी करा, मिळेल 45% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते या बँकेचे शेअर्स (NSE: HDFCBANK) पुढील काळात मजबूत वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊस BNP पारिबसने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर आउटपरफॉर्म रेटिंग देऊन 2550 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. ही टार्गेट प्राईस एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 45 टक्के अधिक आहे. (एचडीएफसी बँक अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Avantel Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, 5 वर्षात दिला 5000% परतावा - Marathi News
Avantel Share Price | अवांटेल लिमिटेड या स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने (NSE: AVANTEL) सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. अवांटेल लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 4,238.97 कोटी रुपये आहे. 26 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 179.65 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 2 टक्के वाढीसह 178 रुपये किमतीवर पोहोचला होता. (अवांटेल लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Power Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. नुकताच ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने तीन महिन्यासाठी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स (NSE: TATAPOWER) पुढील काळात आणखी वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक 452-456 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट, 5 वर्षात दिला 1926% परतावा - Marathi News
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. रेल विकास निगम लिमिटेड (NSE: RVNL) कंपनीची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढील आठवड्यात 30 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणारी एक नवरत्न दर्जा असलेली CPSE कंपनी आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, ऑर्डरबुक मजबूत झाली, 2 वर्षात दिला 450% परतावा - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या (NSE: NBCC) शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला 75 कोटी रुपये मूल्यांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, यापूर्वी 1274% परतावा दिला - Marathi News
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. अनेक ब्रोकरेज हाऊस या सरकारी कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 340 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजे हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 16 टक्के वाढू शकतो. मोतीलाल ओसवाल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, प्रभुलाल लीलाधर, मॅक्वेरी फर्मच्या तज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी सोडू नका - Marathi News
Tata Steel Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. एकीकडे निफ्टी इंडेक्स 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 25,949 अंकावर पोहचला आहे. तर सेन्सेक्स 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 84,950 अंकांवर पोहोचला आहे. अशा काळात शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्म गुंतवणूकदारांना मजबूत फंडामेंटल असलेले शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. आज या लेखात आपण तज्ज्ञांनी निवडलेल्या 4 शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीचे (NSE: TATAMOTORS) शेअर्स 10.53 टक्के घसरले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 977.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स इंडेक्समध्ये 17.49 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC स्टॉक बाबत अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, 3 वर्षांत दिला 613% परतावा - Marathi News
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या (NSE: IRFC) शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहिला मिळाला होता. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, पुढेही कमाई, यापूर्वी दिला 9500% परतावा - Marathi News
Piccadily Agro Share Price | पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या सहा महिन्यात या कंपनीच्या (NSE: PiccadilyAgro) शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9500 टक्के नफा कमवून दिला आहे. पिकाडली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीची स्थापना 1953 साली झाली होती. पिकाडली ॲग्रो हे ब्रँड नाव 1967 मध्ये अस्तित्वात आले होते. (पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत नवीन अपडेट, मालामाल करणार हा स्टॉक, यापूर्वी दिला 2828% परतावा - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 3.22 टक्क्यांच्या वाढीसह 83.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स डाऊनट्रेंड, महत्वाचे संकेत, 1 वर्षात दिला 216% परतावा - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच सेबीने विंड टर्बाइन उत्पादक कंपनी सुझलॉन एनर्जीला (NSE: SUZLON) ASM अंतर्गत सामील केले आहे. सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉक एएसएम फ्रेमवर्कच्या पहिल्या टप्प्यात आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU NTPC शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 272% परतावा - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी एनटीपीसी (NSE: NTPC) स्टॉक 4 टक्के वाढीसह 431.85 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. 2024 या वर्षामध्ये एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 39 टक्क्यांनी वाढले आहेत. (एनटीपीसी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 36 रुपयाचा शेअर मालामाल करणार, स्टॉक तेजीत, यापूर्वी दिला 3100% परतावा दिला - Marathi News
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी तुफान तेजीत आले होते. या कंपनीचे शेअर्स (NSE: ReliancePower) शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 36.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सलग 3 दिवस अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3100 टक्के परतावा कमावून दिला आहे. (रिलायन्स पॉवर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने टाटा मोटर्स स्टॉकवर BUY रेटिंग देऊन (NSE: TATAMOTORS) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. MK ग्लोबल फर्मच्या मते, देशांतर्गत CV व्यवसायात मागणी आणि मार्जिन दृष्टीकोन सुधारला आहे. PV सेगमेंट नवीन लॉन्च आणि कमी इन्व्हेंटरीसह तुलनेने चांगली कामगिरी करत आहेत. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात 1,175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी