महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई! HAL कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक BUY करावा? - Marathi News
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला (NSE: HAL) 240 AL-31FP एरो इंजिनच्या निर्मितीसाठी 26,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 4756 रुपये किमतीवर पोहचला होता. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | श्रीमंत करणार हा PSU शेअर! 10 महिन्यात पैसा 7 पटीने वाढला, फायद्याची अपडेट आली - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 239.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच आयआरईडीए कंपनीने SJVN आणि GMR Energy कंपनीसोबत एक करार केला आहे. या नवरत्न कंपनीचे शेअर्स मागील 10 महिन्यांत 32 रुपयेवरून वाढून 230 रुपये किमतीवर पोहचले आहेत. (आयआरईडीए कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, कंपनीबाबत अपडेट, तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी या कंपनीने (NSE: SUZLON) सेबीला माहिती दिली की, त्यांना एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीकडून 1,166 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा ऑर्डर ठरली आहे. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी S144 मॉडेलचे 370 विंड टर्बाइन जनरेटर स्थापित करणार आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाई होणार, संधी सोडू नका - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी 3 टक्के वाढीसह 76.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीने (NSE: SUZLON) पुण्यातील प्रमुख रिअल इस्टेट ऑफीस विकून पुन्हा 5 वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेण्याचा करार केला आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला माहिती दिली की, सुझलॉन एनर्जी कंपनीने OE बिझनेस पार्क प्रायव्हेट लिमिटेडसोबत वन अर्थ प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी एक कन्व्हेयन्स डीड करार केला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या नेतृत्वाखालील ओडिशा डिस्कॉम कंपनीने स्थानिक कंत्राटदार आणि पुरवठादार यांना 11,481 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट वाटप केले आहेत. टाटा पॉवर आणि ओडिशा सरकार यांनी संयुक्तपणे राज्याचे वीज वितरण कार्य हाती घेतल्यापासून अवघ्या तीन वर्षांत स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 8,690 कोटी रुपये आणि डिस्कॉम्सद्वारे 8,690 कोटी रुपये मूल्याचे कामे वाटप करण्यात आले आहे. तसेच या कंपनीने एमएसएमईला 2,791 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. (टाटा पॉवर कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC शेअर 423 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायदा घ्या - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी स्टॉकमध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा (NSE: NTPC) सल्ला दिला आहे. ही कंपनी आपल्या पहिल्या अणुभट्टीच्या विकासाचे काम पुढील महिन्यात सुरू करणार आहे. एनटीपीसी कंपनीने अणुभट्टी उभारणीसाठी 4 ते 5 राज्यांशी चर्चा सुरू केली आहे. यासह कंपनीने न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीसोबत 4×700 मेगावॅट क्षमतेचा अणुप्रकल्प उभारणीसाठी करार केला आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मालामाल करणार शेअर, फायदा घ्या - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी 3 टक्क्यांच्या घसरणीसह 226.27 रुपये किमतीवर (NSE: IREDA) ट्रेड करत होते. आयआरईडीए स्टॉक 310 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 27 टक्क्यांनी घसरला आहे. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - Marathi News
BEL Share Price | डिफेन्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अँटीक स्टॉक ब्रोकींग फर्मच्या तज्ञांनी (NSE: BEL) काही शेअर्स निवडले आहेत. यामध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि माझगाव डॉक यासारखे दिग्गज शेअर्स सामील आहेत. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | या शेअरने 4 वर्षात 2400% परतावा दिला, तर 4 महिन्यांत 91% कमाई, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने (NSE: SUZLON) OE बिझनेस पार्कसोबत पुण्यातील कॉर्पोरेट ऑफिस वन अर्थ मालमत्ता विकण्यासाठी करार केला असल्याची माहिती दिली आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) विविध व्यवसायांमध्ये (NSE: Reliance) आपले अग्रणी स्थान कायम ठेवण्याच्या रणनीतीची माहिती दिली. ही कंपनी ऊर्जा, रिटेल आणि टेलिकॉमपासून मीडियापर्यंत च्या व्यवसायात आहे. व्यवसाय वाढीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) पुरेपूर वापर करण्याच्या योजनेविषयी कंपनीने सांगितले. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीने आपले कॉर्पोरेट ऑफिस ‘वन अर्थ प्रॉपर्टी’ 440 कोटी रुपयांना विकण्याचा करार केला आहे. या बातमीनंतर आज 5 सप्टेंबर रोजी कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र, या व्यवहारात ट्विस्ट आला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करा, श्रीमंत करतोय शेअर, 5 दिवसात 25% कमाई - Marathi News
Penny Stocks | सप्टेंबरच्या आठवडाभर शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले, तर आज म्हणजे शुक्रवारी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये १ टक्क्यांची घसरण झाली आहे. (सनशाईन कॅपिटलबद्दल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, रेटिंग अपडेट, BUY करावा की Sell? - Maharashtranama Marathi
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म HSBC ने बीएचईएल स्टॉकवर ‘सेल’ जाहीर केली आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: BHEL) शेअर्स 280.45 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक 75 टक्के घसरू शकतो. (बीएचईएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! श्रीमंत करणार हा पेनी शेअर, 2 दिवसात 32% कमाई - Maharashtranama Marathi
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मूल्य आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे (NSE: RAMASTEEL) शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. रामा स्टील ट्यूब्स ही कंपनी मुख्यतः स्टील पाईप्सच्या निर्मितीचा व्यवसाय करते. (रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत! HAL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली - Maharashtranama Marathi
HAL Share Price | एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच भारत सरकारने एचएएल (NSE: HAL) कडून Su-30 MKI लढाऊ विमानासाठी 240 एरो-इंजिन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही बातमी जाहीर झाल्यावर एचएएल स्टॉक 5 टक्के वाढला होता. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 4,703 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (एचएएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Maharashtranama Marathi
NTPC Share Price | प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना टॉप 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी भारतीय शेअर बाजाराचे विश्लेषण करून असे काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक प्राईस ₹190 लेव्हल स्पर्श करणार - Maharashtranama Marathi
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या स्टॉकने गुंतवणुकदारांना फारसा परतावा दिला नाही. टाटा स्टील कंपनीचे (NSE: TATASTEEL) एकूण बाजार भांडवल 1,90,747.00 कोटी रुपये आहे. ऑगस्ट 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3.4 टक्के घसरले होते. (टाटा स्टील कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार? स्टॉक प्राईस ₹250 लेव्हल स्पर्श करणार - Maharashtranama Marathi
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 229 रुपये ही उच्चांक किंमत (NSE: IRFC) स्पर्श केली होती. आता हा स्टॉक या उच्चांक किमतीवरून 23 टक्के घसरला आहे. 4 सप्टेंबर रोजी हा स्टॉक 176.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरमध्ये मजबूत ब्रेकडाउन, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा? - Maharashtranama Marathi
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह 290.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये (NSE: BEL) जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. बीईएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस आणि 50 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे. (बीईएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअरने 5 वर्षांत दिला 2455% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट आली - Maharashtranama Marathi
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2.7 टक्के वाढीसह 76.09 रुपये किमतीवर (NSE: SUZLON) ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच सुझलान एनर्जी कंपनीने कॉर्पोरेट ऑफिस वन अर्थ प्रॉपर्टीच्या विक्रीसाठी OE बिझनेस पार्कसोबत करार केला असल्याची माहिती दिली आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर, वन अर्थ प्रॉपर्टी कंपनी सब-लीजिंग आणि परवाना अधिकारांसह 5 वर्षांसाठी पुन्हा लिजवर दिली जाईल. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी