महत्वाच्या बातम्या
-
SJVN Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, पुढे मोठा फायदा
SJVN Share Price | एसजेव्हीएन या ‘नवरत्न’ दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. एसजेव्हीएन ही ‘नवरत्न’ दर्जा मिळवणारी 25 वी CPSE कंपनी (NSE: SJVN) बनली आहे. एसजेव्हीएन ही अशी CPSE कंपनी आहे, जीची वार्षिक उलाढाल 2833 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 908 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. (एसजेव्हीएन कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | संधी सोडू नका! शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या शेअर्समध्ये (NSE: IREDA) आज मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. आयआरईडीए कंपनी सध्या FPO, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू, प्रीफरेंशियल इश्यू किंवा इतर कोणत्याही मार्गाने भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता नाही थांबणार! मल्टिबॅगर RVNL शेअर पुढे मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: RVNL) दक्षिण पूर्व रेल्वेकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढले होते. दिवसभरात हा स्टॉक 608.80 रुपये किमतीवर पोहचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA कंपनीची क्रेडिट रेटिंग अपग्रेड, स्टॉक पुढे मोठा फायद्या देणार, अपडेट नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या (NSE: IREDA) संचालक मंडळाने 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी सार्वजनिक ऑफर, पात्र संस्थात्मक प्लेसमेंट, राईट इश्यू, या माध्यमातून भांडवल उभारणी करणार आहे. याच पार्श्वभूमीवर S&P ग्लोबल रेटिंग्स लिमिटेडने आयआरईडीए कंपनीचा आउटलुक ‘स्टेबल’ सह ‘BBB-‘ दीर्घकालीन आणि ‘A-3’ शॉर्ट-टर्म क्रेडिट रेटिंग जाहीर केली आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Motors Share Price | ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच टाटा समूहाच्या (NSE: TATAMOTORS) मालकीच्या कंपनीने स्थानिक बाजारपेठेत रेंज रोव्हर स्पोर्ट लाँच करण्याची घोषणा केली आहे. यासह, संपूर्ण रेंज रोव्हर पोर्टफोलिओ आता भारतात तयार करण्याची सुरुवात झाली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह 77 रुपये किमतीवर (NSE: SUZLON) आले होते. शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. गुरुवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 1.50 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता नाही थांबणार! RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा, संधी सोडू नका
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: RVNL) दक्षिण रेल्वे विभागाच्या चेन्नई विभागात रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 111 कोटी रुपये आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 18 महिन्यांत करणे अपेक्षित आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | शेअर प्राईस 3 रुपयांवरून 96 रुपयांवर आली, दिला 3800% परतावा, पुढे किती कमाई होईल?
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: TTML) शेअर्स 95.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. (टीटीएमएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC कंपनी बाबत फायद्याची अपडेट, मोठ्या तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय?
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 180.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दीड महिन्यात आयआरएफसी कंपनीच्या (NSE: IRFC) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.27 टक्के स्वस्त झाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात भारतीय रेल्वे क्षेत्रात मजबूत विकास होण्याचे संकेत मिळत आहेत. याचा फायदा आयआरएफसी सारख्या कंपन्यांना होऊ शकतो. (आयआरएफसी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 57 रुपये! रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, कमाईची संधी सोडू नका
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा (NSE: PatelEngineering) कमावून दिला आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयेपेक्षा कमी आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 57.39 रुपये किमतीवर ओपन झाले होते. (पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, टाटा ग्रुप स्टॉक शॉट टर्म मध्ये मालामाल करणार
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स (NSE: TATAMOTORS) स्टॉकबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक अल्पावधीत 15 टक्के वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.13 टक्के घसरणीसह 1,109 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 2 वर्षात दिला 415% परतावा, आता पुन्हा मल्टिबॅगर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. नुकताच ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने महारत्न दर्जा (NSE: BHEL) असलेल्या बीएचईएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीला 10,000 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL आणि Yes Bank सहित तज्ज्ञांकडून या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना फार कमी नफा मिळत आहे, किंवा काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचार न करता तोट्यात पैसे काढण्यापेक्षा रणनीतीने पुढे जाणे गरजेचे आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 'ओव्हरबॉट' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक बुधवारी 2 टक्के वाढीसह 79.20 रुपये किमतीवर पोहचला होता. आज या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1484 टक्के नफा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G संबधित कंपनी आणि रिलायन्सची गुंतवणूक! रॉकेट तेजीत परतावा देणार HFCL शेअर
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. नुकताच शेअर बाजारातील तज्ञांनी अल्प मुदतीसाठी एचएफसीएल कंपनीचे (NSE: HFCL) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 175 रुपये किमतीवर जाऊ शकतात. (एचएफसीएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत अपडेट आली! शेअरची खरेदी वाढली, शॉर्ट टर्म मध्ये दिला 78% परतावा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स आज तेजीत वाढत आहेत. बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीने (NSE: VodafoneIdea) एप्रिल-जून या कालावधीचे परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम पेमेंटची 700 कोटी रुपये थकबाकी भरली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये भारत सरकारने 23.15 टक्के भागभांडवल धारण केले होते. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 16.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 3.2 टक्के वाढीसह 108.35 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. नुकताच या कंपनीला भारत डायनॅमिक्स कंपनीकडून 10.90 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मागील 1 महिन्यात 25% कमाई, पुढेही मालामाल करणार सुझलॉन शेअर, अपडेट जाणून घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मागील काही दिवसांपासून नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच सेबीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर्स ASM अंतर्गत ठेवले आहे. एएसएम ही यंत्रणा सेबीद्वारे स्थापित केलेली एक नियामक यंत्रणा आहे, ज्या अंतर्गत विशिष्ट स्टॉकवर अतिरिक्त देखरेख ठेवली जाते. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी असे पाऊल उचलत असते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के घसरणीसह 76.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU IREDA शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस अपग्रेड, कमाईची मोठी संधी
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 253.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत आली फायद्याची अपडेट! मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स (NSE: RVNL) मजबूत तेजीत वाढत होते. नुकताच या कंपनीने दक्षिण रेल्वे विभागाच्या एका प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. या बातमीनंतर आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.43 टक्के घसरणीसह 575.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी