महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई! मल्टिबॅगर PSU शेअर पुढेही मालामाल करणार, अपडेट जाणून घ्या
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एनबीसीसी इंडिया (NSE: NBCC) ही एक नागरी बांधकाम व्यवसाय करणारी सरकारी कंपनी आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.99 टक्क्यांनी वाढून 177.65 रुपये किमतीवर पोहचला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मोठी कमाई होणार, संधी सोडू नका
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 253.55 रुपये किमतीवर (NSE: IREDA) क्लोज झाले होते. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक या देशातील आघाडीच्या जहाजबांधणी कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहेत. या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत कमाई (Mazagon Dock Share) करून देणाऱ्या शेअर्सपैकी एक आहे. ज्या लोकांनी माझगाव डॉक स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना अवघ्या 3 वर्षांत 18 पट परतावा मिळाला आहे. तज्ञांच्या मते, आता हा स्टॉक आणखी वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी माझगाव डॉक स्टॉक 0.020 टक्के घसरणीसह 4,293 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (माझगाव डॉक कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | ब्रेकआउट देणार RVNL शेअर! तज्ज्ञांच्या खरेदीचा सल्ला, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला दक्षिण रेल्वेच्या (NSE: RVNL) चेन्नई विभागातील रेल्वे प्रकल्पाचे काम मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 111 कोटी रुपये आहे. हे काम पुढील 18 महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA स्टॉकवर तज्ज्ञ बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, फायदा घ्या
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी (NSE: IREDA) पाहायला मिळत आहे. 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 300 रुपये किमतीवर पोहचले होते. तर 6 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 236 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आता हा स्टॉक 260 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 'BUY' करावा की Sell? तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, काय आहे अपडेट?
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने आरव्हीएनएल कंपनीचा (NSE: RVNL) मल्टीबॅगर स्टॉक विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्क्यांपेक्षा जास्त (NSE:RVNL) नफा कमावून दिला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा मिळणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक तेजीचे संकेत
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे (NSE: BHEL) शेअर्स 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, बीएचईएल कंपनीच्या उपकंपनीला 11,000 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे. बीएचईएल कंपनीची उपकंपनी महान एनर्जी लिमिटेडला अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने एक कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मागील 11 महिन्यात दिला 376% परतावा, नवीन अपडेट आली, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे (NSE: IRFC) किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने अनेक निर्देशांकांमध्ये बदल जाहीर केले होते. या अंतर्गत, निफ्टी पीएसयू निर्देशांकात एलआयसी स्टॉकच्या जागी आयआरएफसी स्टॉक सामील करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ब्रेकआऊट देणार? स्टॉक चार्टवर मोठे संकेत, पुन्हा मल्टिबॅगर कमाई होणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्सची किंमत 260 टक्के वाढली आहे. मागील दोन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 855 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के वाढीसह 78.84 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | ब्रेकआऊट देणार IREDA शेअर? तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या (NSE: IREDA) शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3.3 टक्के वाढीसह 265.7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात आयआरईडीए स्टॉक 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर चार्टवर तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE: SUZLON) संचालक मंडळाने 2 मे 2024 रोजी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड या उपकंपनीच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली होती. 16 ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने एका ठरावाद्वारे योजनेची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA स्टॉकची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स गुरुवारी 12 टक्के वाढीसह 265.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी हा स्टॉक (NSE: IREDA) हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. नुकताच या कंपनीने पात्र संस्थात्मक प्लेसमेंट आणि राइट्स इश्यूच्या माध्यमातून 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. 29 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीने भांडवल उभारणी करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार! HAL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स म्हणजेच एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी (NSE: HAL) पाहायला मिळत आहे. सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्र्यांचा अमेरिका दौरा एचएएल कंपनीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार? स्टॉक चार्टवर मोठे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 180 ते 195 रुपये या श्रेणीत व्यवहार करत आहेत. मागील एका वर्षभरात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 284 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.97 टक्के वाढीसह 183.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आयआरएफसी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | 2 वर्षात दिला 400% परतावा, PSU स्टॉक 'BUY' रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्सची किंमत 430 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात एसजेव्हीएन स्टॉक 5.58 टक्के घसरला आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 28.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56,156 कोटी रुपये आहे. शुक्रवार 23 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.52 टक्के वाढीसह 134 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, रिपोर्टसह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, 12 जुलैपासून आतापर्यंत या कंपनीला 695 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डरमध्ये बीईएल कंपनीला लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, दळणवळण उपकरणे, स्थिर ऑप्ट्रोनिक पेडेस्टल्स, अपग्रेड, स्पेअर्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम देण्यात आले आहे. ( बीईएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार RVNL शेअर! ऑर्डरबुक मजबूत, फायद्याची अपडेट आली
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे (NSE : SUZLON) शेअर्स 123 रुपयेवरून वाढून 647 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक पुढील काळात 626 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 573.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | फायद्याची अपडेट! तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक तेजीचे संकेत
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 3 मे 2024 रोजी या कंपनीच्या संचालक मंडळाने (NSE: SUZLON) त्यांच्या पूर्ण मालकीची उपकंपनी Suzlon Global Services Limited च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या विलीनीकरणासाठी कंपनीच्या शेअरधारक आणि कर्जदारांनीही मान्यता दिली आहे. विलीनीकरणाची अपडेट येताच सुझलॉन एनर्जी स्टॉक दीड टक्क्यांनी वाढून 78.50 रुपये किमतीवर पोहचला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी )
8 महिन्यांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपचा शेअर पैसाच पैसा देतोय, तब्बल 5753% कमाई, पुढेही रॉकेट वेगात कमाई
Trent Share Price | मल्टीबॅगर ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत चांगला परतावा दिला आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी 1345 रुपयांवर बंद झालेल्या टाटा समूहाच्या शेअरने मागील सत्रात 7032 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
8 महिन्यांपूर्वी -
KEI Industries Share Price | शेअर असावा तर असा, मल्टिबॅगर 15165% परतावा दिला, पुढेही मालामाल करणार
KEI Industries Share Price | केईआय इंडस्ट्रीज ही भारतातील वायर आणि केबलची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने केईआय इंडस्ट्रीजवर 5230 रुपयांच्या टार्गेट प्राइससह बाय कॉल केला आहे. केईआय इंडस्ट्रीज लिमिटेडचा सध्याचा बाजारभाव 4,630 रुपये आहे. ( केईआय इंडस्ट्रीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी