महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 435% परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 188.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 15000 कोटी रुपये आहे. ( एनबीसीसी इंडिया अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार! या स्टॉक प्राईसवर मजबूत सपोर्ट, यापूर्वी दिला 305% परतावा
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरईडीए कंपनीचा शेअर 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह 243.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 248.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
3P Land Holdings Share Price | शेअर प्राईस 45 रुपये! 1 महिन्यात दिला 35% परतावा, कमाईची मोठी संधी
3P Land Holdings Share Price | 3P लँड होल्डिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. रिअल इस्टेट आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या 3P लँड होल्डिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवारी अफाट तेजीत धावत होते. आज मात्र हा स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. ( 3P लँड होल्डिंग कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | पटापट खरेदी करा मल्टिबॅगर BEL शेअर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 10 जुलै रोजी 340 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 11 टक्के घसरला आहे. बीईएल कंपनीच्या शेअर्सचे पीई गुणोत्तर 68.98x आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 100% परतावा, सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, मजबूत कमाई होणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने नुकताच आपली नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 74.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार IRFC शेअर, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 750 टक्के वाढली होती. बुधवारी आयआरएफसी स्टॉक 2.30 टक्क्यांच्या वाढीसह 180.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( आयआरएफसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, टार्गेट प्राईस नोट करा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.8 टक्के वाढीसह 445 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर तज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा 31 टक्क्यांच्या वाढीसह 1,189 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, पुन्हा मल्टिबॅगर होणार, यापूर्वी दिला 2200% परतावा
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा या अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 216.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 99 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरसाठी 'BUY' रेटिंग, या स्टॉक प्राईसवर मजबूत सपोर्ट, मालामाल करणार शेअर
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5.11 टक्के वाढीसह 548.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 310 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 25 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. 15 जुलै रोजी स्टॉकने 310 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. ( आयआरईडीए कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनोम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे 76 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. रेनोम एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी संजय घोडावत ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी मल्टी-ब्रँड ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सर्व्हिस प्रदाता कंपनी आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअर झाला रॉकेट! 1 महिन्यात दिला 30% परतावा, यापूर्वी 4800% परतावा दिला
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 98.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक जबरदस्त घसरला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, संधी सोडू नका
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 36,644.65 कोटी रुपये आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीने आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जून तिमाहीचे आर्थिक निकाल आणि अंतरिम लाभांश वाटप करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर कमाई होणार
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनेशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ही कंपनी अॅपलच्या पुरवठा साखळी नेटवर्कमध्ये सामील झाली आहे. ( संवर्धन मदरसन इंटरनेशनल लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर BEL शेअरची रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँक ऑफ अमेरिकन कॉर्पोरेशनने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ अशी अपडेट केली आहे. ( बीईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Premier Explosives Share Price | पैशाने पैसा वाढवा! या शेअरने 5 महिन्यात अडीच पट परतावा दिला, खरेदी करणार?
Premier Explosives Share Price | प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2.5 पट वाढवले होत. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21 पट वाढली आहे. ( प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | रेल्वे शेअर्स रॉकेट स्पीडने परतावा देणार? IRFC स्टॉक BUY करावा की SELL?
IRFC Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC, RVNL, IRCTC सह अनेक रेल्वे स्टॉक्स विक्रीच्या दबावामुळे घसरले होते. आज मात्र हे शेअर्स घसरणीतून सावरले आहेत. सोमवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या घसरणीसह 550 रुपये किमतीवर आले होते. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक 6 टक्क्यांच्या घसरणीसह 180 रुपये किमतीवर आला होता. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.60 टक्के वाढीसह 72.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 5 दिवसात दिला 30% परतावा, पुढेही रॉकेट स्पीडने परतावा मिळेल, टार्गेट प्राईस नोट करा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र हा स्टॉक लोअर सर्किटसह क्लोज झाला आहे. 23 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 26.94 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यानंतर हा स्टॉक काही दिवसातच 34.54 रुपये किमतीवर पोहचला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL स्टॉकला 'ओव्हरवेट' रेटिंग, 791% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. जून तिमाहीत बीईएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 46.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 776 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बीईएल कंपनीने 531 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाही-दर-तिमाही आधारावर बीईएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1,783.5 कोटी रुपयेवरून 56.48 टक्के घट झाली आहे. बीईएल कंपनीचा महसूल 19.6 टक्क्यांच्या वाढीसह 4,199 कोटींवर पोहोचला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये 640% परतावा दिला, फायदा घ्या
Multibagger Stocks | टाटा समूहाचा भाग असलेल्या ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड या ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज मात्र टाटा मोटर्स आणि ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा या कंपनीची स्थापना टाटा मोटर्स आणि गोवा आर्थिक विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे केली होती. या कंपनीची स्थापना 1980 साली गोव्यात करण्यात आली होती. ( ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरला 'ओव्हरवेट' रेटिंग! 1 महिन्यात दिला 31% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी 5 टक्क्यांच्या वाढीसह 71.37 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने जून तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी