महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | शेअर प्राईस 3 रुपये 87 पैसे! 1 महिन्यात दिला 100% परतावा, श्रीमंत करतोय स्टॉक
Penny Stocks | आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के वाढीसह 3.52 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याने आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. ( आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Vs SJVN Share Price | BEL आणि SJVN सहित हे PSU शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा
BEL Vs SJVN Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ज्याने मध्यम वर्गाच्या आणि करदात्यांचा अक्षरशः अपेक्षाभंग केला आहे. अशा कमजोर बजेटवर शेअर बाजाराने देखील नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा मोदी 3.0 चा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. अशा अर्थसंकल्पानंतर बऱ्याच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती.
9 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअरने 5 दिवसात दिला 50% परतावा, स्टॉक पुन्हा मल्टीबॅगर परतावा देणार?
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 110 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत धावत आहे. मागील पाच दिवसात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर PSU शेअरची रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित तेजीसह वाढत आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी या सरकारी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 275 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या 310 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 13.22 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ( आयआरईडीए कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर ब्रेकआऊटचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज या स्टॉकने जबरदस्त कामगिरी करून गुंतवणुकदारांना सुखद धक्काच दिला आहे. मागील एका 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 181 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरने गुंतवणूकदारांना आयआरबी इन्फ्रा स्टॉक 84 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर पैसे गुणाकारात वाढवणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तुफान खरेदी सुरु
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमधे घसरणीचा ट्रेण्ड सुरू होता. मात्र शुक्रवारी या शेअरने मंदीचा ट्रेण्ड मोडीत काढला आहे. आरव्हीएनएल कंपनीने 19 जुलै रोजी स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, लवाद न्यायाधिकरणाने त्यांची SPV कंपनी असलेल्या कृष्णपट्टणम रेल्वे कंपनी लिमिटेड कंपनीच्या बाजूने निर्णय देऊन रेल्वे मंत्रालयाला 584.22 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jhaveri Credits Share Price | श्रीमंत करणारा शेअर खरेदी करा, दिला 19185% परतावा, तर 3 वर्षात 6926% कमाई
Jhaveri Credits Share Price | झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीत अप्रतिम कमाई करून दिली आहे. या कंपनीचे शेअर्स जुलै 2020 मध्ये 1.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 350 रुपयेच्या पार गेला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स तब्बल 19185 टक्के वाढले आहेत. ( झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सह हे 4 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, पुन्हा मिळेल मल्टिबॅगर परतावा
BEL Share Price | मागील काही वर्षात भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सरकारी डिफेन्स कंपन्यानी गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र आता बजेटपूर्वी या डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. ही अस्थिरता तात्पुरती असून हे डिफेन्स स्टॉक पुढील काळात तेजीत येऊ शकतात, असा विश्वास अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU शेअर 3 दिवसात 19% घसरला, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, नेमकं कारण काय?
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. आज मात्र शेअरमधील तेजीमुळे गुंतवणुकदारांना सुखद धक्का बसला आहे. 15 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 251.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अवघ्या 3 दिवसात या शेअरची किंमत 310 रुपये किमतीवरून 19 टक्के कमी झाली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 69,304 कोटी रुपये आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेन स्पीडने परतावा देणार IRFC शेअर, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीचे शेअर्स गुरूवारी 2.95 टक्क्यांच्या घसरणीसह 205.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 229.05 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 10.13 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 105.09 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.41 टक्के वाढीसह 208.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, शॉर्ट टर्ममध्ये दिला 221% परतावा
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स इंट्रा-डे ट्रेडमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्क्यांनी खाली आली आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IFL Enterprises Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करतोय शेअर
IFL Enterprises Share Price | आयएफएल एंटरप्राईसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 1.30 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज देखील या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. ( आयएफएल एंटरप्राईसेस कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार
Rites Share Price | राईट्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला आसाम सरकारकडून एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत आले होते. आज मात्र या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, आगामी अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळू शकते. ( राईट्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस?
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअरने आज लोअर सर्किट हीट केला आहे. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट वाढवले आहे. ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकसाठी जे काही सकारात्मक संकेत होते, त्यांचा परिणाम स्टॉक किंमतीवर पूर्वीच दिसून आला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज या कंपनीचे शेअर्स एक्स स्टॉक स्प्लिट म्हणून ट्रेड करत आहेत. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी )
10 महिन्यांपूर्वी -
REC Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 50% परतावा, कमाईची संधी सोडू नका, फायद्याचा शेअर खरेदी करणार?
REC Share Price | आरईसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. एप्रिल-जून 2024 या तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीमधील देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा वाटा किंचित घसरला आहे. मात्र किरकोळ गुंतवणूकदार आणि परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा कंपनीतील वाटा वाढला आहे. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRB Share Price | संधी सोडू नका! IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
IRB Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 72 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र हा स्टॉक जबरदस्त घसरला आहे. मागील चार दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 6 दिवसात 30% घसरला, आता स्टॉक BUY, Sell की Hold करावा
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के खाली आली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 340 परतावा कमावून दिला आहे. या कंपनीची दीर्घकालीन कामगिरी पाहिली तर तुम्हाला समजेल की, कंपनीने गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली होती. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Garden Reach Shipbuilders Share Price | 1 वर्षात 321% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मालामाल करणार
Garden Reach Shipbuilders Share Price | गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 840 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीला नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च संस्थेकडून ही ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीला महासागर संशोधन जहाजाचे बांधकाम आणि वितरण संबंधित काम देण्यात आले आहे. ( गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 300.95 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 310 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मात्र हा स्टॉक 5 टक्केपेक्षा जास्त घसरणीसह क्लोज झाला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी