महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | पैशाचा खजाना आहे हा PSU शेअर! तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मल्टिबॅगर कमाई होईल
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षात 5,225 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत. मजबूत ऑर्डर बुक आणि स्ट्रक्चरल अपट्रेंड पाहता, देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने बीईएल या नवरत्न कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | कमाईची मोठी संधी! NHPC स्टॉक चार्टवर तेजीचे मोठे संकेत, फायदाच फायदा होणार
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने एनएचपीसी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील 3 महिन्यांत 132 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( एनएचपीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | 5 वर्षात 2300% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मालामाल करणार
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्के अप्पर सर्किटसह 1362 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच झेन टेक्नॉलॉजी कंपनीने एआय पॉवर्ड रोबोट्स आणि 4 संरक्षण उत्पादने लाँच केली आहेत. झेन टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः अँटी ड्रोन तंत्रज्ञान आणि संरक्षण प्रशिक्षण उपाय प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | पॉवरफुल BHEL शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका
BHEL Share Price | बीएचईएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. अशा परिस्थितीत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने बीएचईएल स्टॉक खरेदी करून होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 28 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? पुन्हा मल्टिबॅगर कमाई होणार?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 28.70 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2440 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर सुझलॉन एनर्जी स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक 60 रुपये किंमत पार करेल. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा PSU शेअर, मागील 3 महिन्यात झाली 151% कमाई
RVNL Share Price| आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासुन जोरदार तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली सुरू झाली आहे. मागील एका महिन्यात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 59 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 637 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | ब्रेकआऊट दिला TTML शेअरने! जोरदार खरेदी सुरू, पुढे मिळणार मोठा परतावा
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 76.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टीटीएमएल स्टॉक पुढील काळात 85 रुपये किमतीवर जाऊ शकतो. टीटीएमएल स्टॉक हा S&P BSE 500 चा भाग आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | 68 रुपयाचा शेअर खरेदी करा, मालामाल करणार, यापूर्वी दिला 650% परतावा
IRB Infra Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरबी इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2.41 टक्क्यांच्या वाढीसह 69.79 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 76.55 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.97 रुपये होती. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 0.22 टक्के घसरणीसह 68.21 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IFCI Share Price | शेअर प्राईस 76 रुपये, कमाईची मोठी संधी, 2 दिवसात दिला 22% परतावा
IFCI Share Price | आयएफसीआय म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 69.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. ( इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | रेलटेल शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 17.53 टक्क्यांच्या वाढीसह 611.10 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर शेअरची किंमत 16.77 टक्के वाढीसह 607.15 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 339.01 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, संधी सोडू नका, PSU शेअर रेकॉर्ड करणार
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच Indian Renewable Energy Development Agency या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. एप्रिल ते जून 2024 या कालावधीत आयआरईडीए कंपनीने 383.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई
NHPC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने शॉर्ट टर्मसाठी गुंतवणुकीसाठी एनएचपीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीला नवरत्न दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. ( एनएचपीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार! 4 वर्षात 2600% परतावा देणारा सुझलॉन शेअर मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. आता गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंगला सुरुवात केली आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 50 रुपये किमतीच्या पार गेला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 54.68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Sonata Software Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर खरेदी करा, यापूर्वी दिला 7950% परतावा, श्रीमंत होऊ शकता
Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 4 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 700 रुपये किमतीच्या जवळ पोहचला आहे. मागील 11 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7950 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 10.66 टक्के वाढीसह 691.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सोनाटा सॉफ्टवेअर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | हा PSU शेअर मालामाल करतोय, शॉर्ट टर्म मध्ये 5 पट परतावा दिला, संधी सोडू नका
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 596.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीच्या शेअर्सने 618 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 519.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 136 रुपये होती. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | पटापट कमाईची संधी! यापूर्वी 1700% मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर श्रीमंत करणार
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्काच दिला होता. या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 175 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 22,490 कोटी रुपये आहे. आगामी अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये अक्षय ऊर्जेबाबत घोषणा होण्याच्या अपेक्षेने हा स्टॉक तेजीत आला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 8.48 टक्के वाढीसह 171.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शेअर मोठी टार्गेट प्राईस स्पर्श करणार
Vodafone Idea Share Price | भारत सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून देशातील नागरिकांना तसेच गुंतवणुकदारांना खूप अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Servotech Share Price | संधी सोडू नका! स्वस्त शेअर मालामाल करतोय, अवघ्या 3 वर्षांत दिला 5564% परतावा
Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स आज 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.4 टक्क्यांच्या वाढीसह 98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्सने 100 रुपयेचा टप्पा ओलांडला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 108.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 69.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,135 कोटी रुपये आहे. ( सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 27 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, 1 लाखावर दिला 24 लाख रुपये परतावा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील अनेक दिवसापासून चर्चेचा विषय ठरत आहेत. रिलायन्स पॉवर ही कंपनी नुकताच कर्जमुक्त झाली आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या जवळ पोहचला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी