महत्वाच्या बातम्या
-
BHEL Share Price | PSU शेअर मजबूत तेजीच्या दिशेने, पण स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय?
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी महारत्न कंपनीच्या शेअरमधे मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएचईएल स्टॉक 3 टक्के वाढीसह 307.95 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून झारखंडमधील कोडरमा येथे 1600 मेगावॅट क्षमतेचा थर्मल पॉवर प्लांट उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | अवघ्या 7 महिन्यात 540% परतावा देणारा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसाअखेर हा स्टॉक 0.74 टक्क्यांच्या घसरणीसह 193.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आयआरईडीए कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना IPO किंमतीच्या तुलनेत 540 टक्के अधिक परतावा कमावून दिला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | मल्टिबॅगर टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस किती परतावा देणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने टाटा मोटर्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या इंडिया बिझनेस ॲनालिस्ट मीटनंतर ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी हा स्टॉक निवडला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | रेकॉर्डब्रेक करणार GTL इन्फ्रा शेअर, हा पेनी स्टॉक मोठा परतावा देण्याच्या दिशेने
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एक महिन्यापासून या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनपासून जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक बॅक-टू-बॅक अप्पर सर्किट्स हीट करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 5 टक्के वाढीसह 3.12 रुपये किमतीवर पोहचला होता. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | श्रीमंत करणार GTL इन्फ्रा शेअर, 14 दिवसात दिला 100% परतावा, पुढेही मल्टिबॅगर?
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉलकॅप कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअर्समध्ये एलआयसीने देखील गुंतवणूक केली आहे. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सवर 'ओव्हरवेट' रेटिंग, 500% परतावा देणारा शेअर खरेदीसाठी गर्दी
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | हा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, क्रिसिलकडून रेटिंग अपग्रेड, स्टॉक मालामाल करणार
Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमधे 1.91 टक्के वाढीसह 1649.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 22,019 कोटी रुपये आहे. नुकताच क्रिसिल रेटिंग्सने टिटागड रेल सिस्टिम्स या वॅगन निर्मात्या कंपनीच्या शेअर्सच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे बुधवारी हा स्टॉक 2 टक्के वाढला होता. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक 3.21 टक्के वाढीसह 1,820.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टिटागड रेल सिस्टिम्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर देणार ब्रेकआऊट, पुढची टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खुश होणार
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.3 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 200 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 32 रुपये होती. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | आता थांबणार नाही GTL इन्फ्रा पेनी शेअर! मिळणार रेकॉर्डब्रेक परतावा
GTL Infra Share Price | शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणुकदारांना कमालीचा परतावा कमावून देतात. हे शेअर्स अत्यंत स्वस्त किमतीवर ट्रेड करत असतात. मात्र त्यात गुंतवणूक करण्यात अफाट जोखीम असते. हे शेअर्स एकदा अप्पर सर्किट हीट करू लागले की अनेक दिवस अप्पर सर्किटमध्येच ट्रेड करत असतात. मात्र एकदा जर हे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले तर ते गुंतवणुकदारांना एक्झीट ही करू देत नाही. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HCC Share Price | बंपर परतावा देणारा 50 रुपयाचा शेअर खरेदी करा, 4 वर्षात दिला 1300% परतावा
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षात गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्सची किंमत 3 रुपयेवरून वाढून 50 रुपये पोहचली आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1300 टक्के परतावा कमावून परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 53.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU शेअरने अल्पावधीत पैसे दुप्पट केले, आली फायद्याची अपडेट, श्रीमंत करणार शेअर
NTPC Share Price | एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 0.50 टक्के घसरणीसह 360.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Amara Raja Batteries Share Price | सुसाट तेजी! 2 दिवसात 23% परतावा दिला, स्टॉक प्राईस 2100 रुपयांना स्पर्श करणार
Amara Raja Batteries Share Price | अमारा राजा बॅटरी कंपनीचे शेअर्स 25 जून रोजी 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी अमारा राजा अॅडव्हान्स्ड सेल टेक्नॉलॉजी कंपनीने लिथियम- आयन बॅटरीच्या तंत्रज्ञानासाठी GIB EnergyX Slovakia कंपनीसोबत करार केला आहे. GIB EnergyX Slovakia ही कंपनी Gotion High-Tech या चीनी कंपनीची उपकंपनी आहे. ( अमारा राजा बॅटरी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | संधी सोडू नका! हा PSU शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 300% परतावा
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञ या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत हा स्टॉक 115 ते 118 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 94 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 0.24 टक्के घसरणीसह 99.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एनएचपीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price| बीईएल शेअर अल्पावधीत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतो, गुंतवणुकीसाठी स्टॉक तपशील जाणून घ्या
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 4 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 रुपयेवरून वाढून 430 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 2100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.14 टक्के घसरणीसह 407.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( रेल विकास निगम कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | हा PSU शेअर श्रीमंत करणार, 3 वर्षांत दिला 2828% परतावा, पुढेही मल्टिबॅगर?
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक या डिफेन्स सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 145 रुपये या आपल्या IPO किमतीवरून 2670 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4017.90 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहोचले होते. ( माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | दिग्गजांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअरची खरेदी, संधी सोडू नका, यापूर्वी दिला 2235% परतावा
Reliance Infra Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 9 रुपयेवरून वाढून 200 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 2235 टक्के नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.54 टक्के घसरणीसह 213.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | खरेदी करा 18 रुपयांचा पेनी शेअर, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मल्टिबॅगर परतावा
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील अनेक दिवसापासून तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रतन इंडिया पॉवर स्टॉक 18.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनीवर ऑर्डरचा पाऊस पडतोय
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 490 रुपये किमतीवर पोहचले होते. फेब्रुवारीमध्ये हा स्टॉक 491.45 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. नुकताच या कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे विभागाने 20 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील 523 RKM मध्ये IP-MPLS च्या दूरसंचार कामाशी संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Hindustan Zinc Share Price | या शेअरच्या खरेदीसाठी गर्दी, 3 महिन्यात दिला 126% परतावा, आली फायद्याची अपडेट
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्थान झिंक कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत तेजीसह ट्रेड करत होते. शुक्रवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 683.95 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच हिंदुस्थान झिंक कंपनीने अमेरिकन कंपनी AESir Technologies सोबत करार केला आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला होता. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हिंदुस्थान झिंक स्टॉक 2.30 टक्के वाढीसह 662.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( हिंदुस्थान झिंक कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी