महत्वाच्या बातम्या
-
Aditya Vision Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर खरेदी करा, 4 वर्षात 1 लाखावर दिला 1.77 कोटी परतावा
Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन लिमिटेड या मल्टीब्रँड कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षांत मालामाल केले आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 3650 रुपये किमतीवर पोहचले होते. 4 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
11 महिन्यांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, 1 आठवड्यात मालामाल करत आहेत
Multibagger Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात दोन टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. सोमवारी शेअर बाजारात एक्झीट पोल मुळे प्रचंड तेजी निर्माण झाली होती. मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात पूर्णपणे गडगडला होता. एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने सर्व एक्झीट पोलला खोटे ठरवले होते. याच परिमाण शेअर बाजारावर पाहायला मिळाला. सध्या शेअर बजार बऱ्यापैकी हलका झाला आहे. अशा काळात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हांला तज्ञांनी निवडलेले टॉप 5 शेअर्स सांगणार आहोत, जे पुढील काळात अफाट नफा कमावून देऊ शकतात. […]
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 16 रुपयाच्या पेनी स्टॉकची कमाल, अवघ्या 15 महिन्यात दिला 3900% परतावा दिला
Penny Stocks | केसर इंडिया या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी संपूर्ण स्टॉक मार्केट क्रॅश झाला होता, त्यावेळी केसर इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 677.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( केसर इंडिया या कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | 6 महिन्यात पैसे दुप्पट झाले, 63 रुपयाचा शेअर स्वस्तात खरेदी करा, मालामाल करणार
IRB Infra Share Price | नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. तर मंगळवारी या कंपनीचे शेअर्स प्रचंड विक्रीच्या दबावात खाली आले होते. आज देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ( IRB इन्फ्रा कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉकने 4 वर्षात 2200% परतावा दिला, आता शेअर Hold करावा की Sell?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षांत मालामाल केले आहे. अवघ्या 4 वर्षांत रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 17 रुपयेवरून वाढून 380 रुपये किमतीवर पोहचले आहे. या काळात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 700% परतावा
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मात्र दीर्घ मुदतीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 23.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.72 रुपये होती. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचार्टवर कोणते संकेत? स्टॉक रेटिंग बदलली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील दिग्गज पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक 54 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | श्रीमंत करणार 19 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात दिला 100% परतावा, जोरदार खरेदी सुरु
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 18.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | सरकारी शेअर खिसा पैशाने भरतोय, 6 महिन्यात पैसे दुप्पट, खरेदी करा PSU स्टॉक
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्के वाढीसह 145.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 245 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मालामाल करतोय PSU स्टॉक, 1 वर्षात दिला 290% परतावा, तुमच्या पोर्टफोलिओत आहे?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी जलविद्युत कंपनीने आपले जानेवारी-मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीसाठी कंपनीने 61.1 कोटीचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 17.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU स्टॉकने दिला 479% परतावा, आता नवीन अपडेट आली, कमाईची मोठी संधी
IREDA Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के घसरणीसह 185.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49,871 कोटी रुपये आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉकबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी दिला 1150% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स सोमवारी 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 399.70 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | स्टॉक चार्टने दिले संकेत, 59 रुपयाचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी 3 टक्के घसरणीसह 60.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुतवणूकदारांना उत्कृष्ट नफा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 26 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. ( पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा, यापूर्वी 1 वर्षात 351% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट झाले आहेत. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट झाले, PSU स्टॉक चार्टवर संकेत दिसले, 'BUY' करावा?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील 2 दिवसापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सध्या जवळपास सर्वच दिग्गज स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने 2030 पर्यंत महारत्न दर्जा प्राप्त करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. मागील महिन्यात आयआरईडीए कंपनीला नवरत्न दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यानंतरच्या व्यवहारात हा स्टॉक 5 टक्क्यांनी वाढला होता. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | PSU शेअर खरेदी करा! शॉर्ट टर्म मध्ये 40% कमाई करा, यापूर्वी 1 वर्षात दिला 363% परतावा
HUDCO Share Price | हुडको म्हणजेच हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने हुडको स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ईलारा सिक्युरिटीज फर्मने हुडको स्टॉकवर 297 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | स्वस्त IRB शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 163% परतावा
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत हा शेअर 86 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 72.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | रॉकेट वेगाने परतावा मिळणार! यापूर्वी दिला 700% परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये 278 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 254 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Multibagger Stocks | वन पॉइंट वन सोल्यूशन्स या स्मॉलकॅप आयटी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1290 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक
IEL Share Price | आयईएल लिमिटेड या केमिकल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 5384 टक्के वाढले आहेत. मार्च 2020 मध्ये आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर नुकताच हा स्टॉक 7.13 रुपये किमतीवर पोहचला होता.
11 महिन्यांपूर्वी