महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | PSU स्टॉक बुलेट ट्रेन गतीने वाढतोय, मागील 5 दिवसांत 33.50% परतावा दिला, फायदा घ्या
RVNL Share Price | आरव्हीएनएल या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 342.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 374 रुपये किमतीवर पोहचला होता.
11 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 5.08 टक्के वाढीसह 182 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाही निकालानंतर आयआरएफसी स्टॉक तेजीत आला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठया प्रमाणात खरेदी केले जात होते. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या पाच दिग्गज कंपन्यांनी मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. आज या लेखात आपण याच टॉप पाच कंपन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. टाटा समूहाच्या कंपन्यानी नेहमी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. हे शेअर्स दीर्घकाळात गुंतवणुकदारांना अक्षरशः करोडपती करत असतात.
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला तुफान गर्दी, स्टॉक चार्टवर सकारात्मक संकेत, यापूर्वी 565% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 46.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक तेजीत वाढतोय. या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार! स्टॉकचार्ट वर तेजीचे संकेत, खरेदी करणार?
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.54 टक्क्यांच्या वाढीसह 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर PSU HAL स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, हा शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार
HAL Share Price | एचएएल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ( एचएएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | तज्ज्ञांकडून SJVN शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 615% परतावा देणारा स्टॉक तुफान तेजीत वाढणार
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्क्यांच्या वाढीसह 148.15 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच मिनीरत्न दर्जा मिळालेल्या एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 6 महिन्यांत 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, सपोर्ट प्राईससह टार्गेट प्राईस जाणून घ्या
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स मंगळवारी 4 टक्के वाढीसह 175.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही शेअर्सची 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीने पोर्ट टेलबॉट प्रकल्पासाठी ब्रिटनस्थित नॅशनल ग्रिड पीएलसी कंपनीसोबत करार केला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | 1 वर्षात 420% परतावा दिला, तर मागील 5 दिवसात 18.37% परतावा, अजून 'BUY' करावा?
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने सोमवारी आपले आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. यात कंपनीने त्यांचा तिमाही निव्वळ नफा 34 टक्क्यांनी वाढून 1,717.3 कोटी रुपये नोंदवला गेला असल्याची माहिती दिली आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा
Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीत असताना या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह 20.45 रुपयये किमतीवर ट्रेड करत होते. सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3530 कोटी रुपये आहे. ( सालासर टेक्नो इंजिनियरिंग कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Timken Share Price | टिमकेन इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 661 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31,255 कोटी रुपये आहे. टिमकेन इंडिया स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. ( टिमकेन इंडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Avanti Feeds Share Price | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती बनवलं, मालामाल करणारा शेअर खरेदी करा
Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 500 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने 45000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( अवंती फीड्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्के वाढीसह 20.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने 5.17 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवरून 266 टक्के वाढ नोंदवली आहे. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 10 टक्क्यांनी वाढला आहे. 13 मे रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 222 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक 245 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 8.95 टक्के वाढीसह 259.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 176 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर 1,475 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मार्च 2024 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीने 79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला. ( टिटागढ रेल सिस्टीम कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या
Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टीम्स या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 16 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1216.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस तेजी पाहायला मिळाली आहे. ( टिटागड रेल सिस्टीम्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 652 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार पडझड पाहायला मिळत आहे. भारतात उन्हाळी हंगामात विजेची मागणी वाढते, याचा फायदा टाटा पॉवर, अदानी पॉवर यासारख्या वीज कंपन्यांना होतो. मात्र मागील काही दिवसापासून शेअर बाजारात अस्थिरता असल्याने सर्व स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा
Rajnish Retail Share Price | रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील 4 वर्षात रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 63 पैशांवरून वाढून 90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 14000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रजनीश रिटेल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आज देखील हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना सहा महिन्यांत मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 156 टक्के मजबूत झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 760 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत व्यवहार करतोय. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी