महत्वाच्या बातम्या
-
Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार?
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. ( अपार इंडस्ट्रीज अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला
Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. आज मात्र प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत किंचित घसरली होती. ( प्राज इंडस्ट्रीज कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
Triveni Turbine Share Price | त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 470 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 मे 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 मे 2024 रोजी हा स्टॉक 565 रुपये किमतीवर पोहोचला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 555.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Sakuma Share Price | श्रीमंत बनवणाऱ्या 27 रुपयाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, यापूर्वी दिला 700% परतावा
Sakuma Share Price | सकुमा एक्सपोर्ट्स या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.33 रुपयेवरून वाढून 27.50 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के नफा कमावून दिला आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 मध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. पॉलीकॅब इंडिया कंपनी मुख्यतः वायर, केबल आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ( पॉलीकॅब इंडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.82 टक्के घसरणीसह 37.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 53,055.06 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने सोमवारी आपल्या पूर्ण मालकीच्या सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड या उपकंपनीच्या विलीनीकरणाबाबत अपडेट जाहीर केली आहे. कंपनी लवकरच ही विलीनीकरण प्रक्रिया करणार आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा?
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 27 टक्के कमजोर झाले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 342 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 मे 2021 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 12.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 72664 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22055 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज देखील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळत आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस?
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स अनेक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2200 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 2,803.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला महाराष्ट्रात 342.76 कोटी रुपये मूल्याचे भूजल उत्खनन प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. यासाठी कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती. ( पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट
REC Share Price | आरईसी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र शेअर बाजारात नकारात्मक भावना असल्याने आरईसी स्टॉक किंचित घसरला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरईसी स्टॉक 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. ( आरईसी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली
L&T Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73466 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22314 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. आणि निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. दिवसाअखेर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली होती. ( लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा?
GTL Share Price | चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73432 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक अंकावर क्लोज झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या घसरणीसह 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 54660 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.20 रुपये होती. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 68.34 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक प्रॉफिट बुकींगमुळे रेड झोनमध्ये आडकला. आज सकाळी या कंपनीच्या शेअरची ओपनिंग हिरव्या निशाणीवर झाली आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
Waaree Renewables Share Price | वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी या सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 2871.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा
Anup Engineering Share Price | अनुप इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 6 मे रोजी अनुप इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 2,186.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( अनुप इंजिनिअरिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell?
IREDA Share Price | मागील काही दिवसापासून आयआरईडीए, PFC, REC, यासारख्या इन्फ्रा NBFC कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर PFC स्टॉक 11 टक्के घसरला होता. तर REC स्टॉक देखील 10 टक्के पडला होता. ( आयआरईडीए कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक नोव्हेंबर 2023 मध्ये 1400 रुपये या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून हा स्टॉक 25 टक्के घसरला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 157.24 कोटी रुपये नफा कमावला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी