महत्वाच्या बातम्या
-
Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला
Waaree Renewables Share Price | वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. ( वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
Dynacons Share Price | डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 27 मार्च ते 19 एप्रिल 2024 दरम्यान डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 782.40 रुपयेवरून वाढून 1435.70 रुपये किमतीवर गेले होते. ( डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून स्टॉक प्राईस सपोर्टसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने कर्जमुक्त झाल्यावर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यातील चार ट्रेडिंग सेशनपैकी तीन दिवस या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित रिकव्हरी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | PSU शेअर पुढेही मालामाल करणार, यापूर्वी 15,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 1.58 कोटी रुपये परतावा
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला आहे. आज भारतीय शेअर बाजार देखील किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. काही निर्देशांक अस्थिर असून सध्या हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | पैशाने पैसा वाढवा! फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्सचे वाटप करणार, फायदा घ्या
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | मागील 4 वर्षात 1921 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत येणार, फायद्याची अपडेट आली
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 260 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 रुपयेवरून वाढून 260 रुपये किमतीवर गेली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 258.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! 670 टक्के परतावा देणारा शेअर आता अल्पावधीत 56% परतावा देईल
Angel One Share Price | शेअर्समध्ये पैसे गुंतवून नफा कमावण्याचा विचार करत असाल तर मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेल्या शेअरवर नजर ठेवू शकता. हा शेअर एंजल वन ब्रोकिंगचा आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने या शेअरला बाय रेटिंग दिले आहे. ( एंजल वन ब्रोकिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 842.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 339 टक्के नफा कमावून दिला आहे. 16 एप्रिल 2021 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 191.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
Jubilant Pharmova Share Price | ज्युबिलंट फार्मोवा कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. इराण-इस्रायलमधील युद्धामुळे जगातील सर्व शेअर बाजारात मंदी पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी एक फार्मा स्टॉक निवडला आहे. या कंपनीचे नाव, जुबिलंट फार्मोवा असे आहे. ( ज्युबिलंट फार्मोवा कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 32 रुपये किमतीवर पोहचला आहे. ( हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये उन्हाळी हंगामात जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ नफा कमावून दिला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 28.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
Talbros Auto Share Price | टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह या ऑटो कॉम्पोनंट संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 293.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर 347.75 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर एप्रिल 2023 महिन्यात टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनीचे शेअर्स 86 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे?
Reliance Power share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 28.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 18 पैशांवरून वाढून 124 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ज्या लोकांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 18 पैसे किमतीवर खरेदी करून होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 68000 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहेत. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
Mastek Share Price | मास्टेक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज मात्र या शेअरमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने 3,147 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तर 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,561.05 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( मास्टेक कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार?
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 3 टक्के वाढीसह 164.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत व्यावहार करत होते. मात्र आज सुझलॉन एनर्जी स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 196 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी