महत्वाच्या बातम्या
-
Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार?
Dynacons Share Price | डायनाकॉन सिस्टीम्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1133.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्सने तुफान तेजी नोंदवली आहे. ( डायनाकॉन सिस्टीम्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या पटेल इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या टेक्निकल चार्टमध्ये मजबूत तेजीचे संकेत पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसने पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सवर ‘पिक ऑफ द मंथ’ घोषित केले आहे. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनी लवकरच आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. टाटा पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल मंजूर केले जातील. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर्स मोठी उसळी घेणार, अल्पावधीत करणार मालामाल, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट
IRFC Share Price | मागील एका वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 5 पट अधिक वाढवले आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात आले आहेत. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा
Tinna Rubber Share Price | टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 4420 टक्क्यांनी वाढले आहेत. ( टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ
Lorenzini Apparels Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 554 अंकांच्या घसरणीसह 72834 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 151 अंकांच्या घसरणीसह 22221 अंकांवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक देखील लाल निशाणीवर क्लोज झाले होते. ( लॉरेन्झेनी ॲपेरेल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Lotus Chocolate Share Price | मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 महिन्यात 43 टक्के परतावा दिला
Lotus Chocolate Share Price | लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स मंगळवारी 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. 2022 साली मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीने लोटस चॉकलेट कंपनीचे अधिग्रहण केले होते. ( लोटस चॉकलेट कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू पैसा संपवते! पण हा दारू कंपनीचा शेअर करोडपती करतोय, बिनधास्त खरेदी करा
Piccadily Agro Share Price | पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. ( पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार?
Lloyds Metal Share Price | लॉयड्स मेटल कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 रुपयेवरून वाढून 690 रुपयेच्या पार गेली आहे. मार्च 2021 मध्ये लॉयड्स मेटल कंपनीचे शेअर्स 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 702 रुपये किमतीवर पोहचला होता. ( लॉयड्स मेटल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर 49 रुपये टार्गेट प्राईस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 593 टक्के परतावा, शेअरमध्ये पुढे तेजी येणार?
Trident Share Price | ट्रायडेंट टेकलॅब या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचा आयपीओ 4 महिन्यांपूर्वी 35 रुपये किंमतीवर लाँच करण्यात आला होता. 12 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 240 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. ( ट्रायडेंट टेकलॅब कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
HCC Share Price | शेअरची किंमत 36 रुपये! कंपनीबाबत आली सकारात्मक अपडेट, शेअर्सला किती फायदा होणार?
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालक मंडळाने शनिवारी राइट इश्यूद्वारे 350 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीच्या राइट्स इश्यू कमिटीने 21 रुपये प्रति शेअर किमतीवर 766,666,666 इक्विटी शेअर्स राईट इश्यूच्या माध्यमातून जारी करण्यास मंजुरी दिली आहे. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | 1 वर्षात 200% परतावा दिला, अदानी पॉवर शेअर 820 रुपयांवर जाणार? तज्ज्ञांकडून मोठी अपडेट
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असेलल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO 450 रुपये किमतीवर लाँच झाला होता. मात्र एक वेळ अशी आली होती की, हा स्टॉक 1 रुपये किमतीवर आला होता. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2325 टक्के नफा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी एचएएल कंपनीबाबत सकारात्मक बातमी, स्टॉकमध्ये वाढीचे संकेत, किती फायदा होईल?
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 3677 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.05 टक्के वाढीसह 3637.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | असे शेअर्स निवडा! 3 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा
Penny Stocks | पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करणे नेहमीच जोखमीचे मानले जाते. मात्र, योग्य तपासणी करून पेनी शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर चांगला नफाही मिळू शकतो. काही पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना साठ नफा दिला आहे. ( सिनेराड कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर 2 दिवसात 20% घसरून 27 रुपयांवर आला, पुढे तेजीत येणार?
Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या घसरणीसह 181.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी देखील या कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह 227.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Eyantra Ventures Share Price | 3 रुपयाच्या शेअरने कुबेर कृपा केली, 3 वर्षात दिला 29287% परतावा, गुंतणूकदार करोडपती
Eyantra Ventures Share Price | इयांत्रा व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 29,287 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इयांत्रा व्हेंचर्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्वस्त शेअरने 6 महिन्यात 350% परतावा दिला
Bonus Shares | न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
Multibagger Stocks | आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीचे शेअर्स 4 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO 36 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. मात्र या कंपनीचे शेअर 52.5 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ( आरबीएम इन्फ्राकॉन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी