महत्वाच्या बातम्या
-
Stocks in Focus | कोलते पाटील डेव्हलपर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, अल्पावधीत 35 टक्के परतावा मिळेल
Stocks in Focus | सध्या भारतातील रिअल्टी क्षेत्रामधे मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहे. म्हणून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने रिअल इस्टेट डेव्हलपर ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 32-35 टक्के वाढू शकतात. ( कोलते पाटील डेव्हलपर्स’ कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Oriental Rail Infra Share Price | 38 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार मालामाल, 1 वर्षात 550% परतावा दिला
Oriental Rail Infra Share Price | ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार मुकुल अग्रवाल यांनी देखील ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. ( ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 पैशांवरून वाढून 12 रुपये किमतीवर पोहोचली आहे. याकाळात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरने 1 लाख रुपयांवर दिला 1.86 कोटी रुपये परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, पुढे किती कमाई?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 12 रुपयेवरून वाढून 230 रुपये किमतीच्या पार गेले आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा स्वस्त शेअर, 1 वर्षात 2051% परतावा, तर 5 महिन्यात 916% परतावा
Penny Stocks | सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,051.64 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 59.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
PB Fintech Share Price | मालामाल करतोय शेअर! अवघ्या दोन महिन्यात 52 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
PB Fintech Share Price | पॉलिसी बाजार आणि ICICI लोंबार्ड या कंपनन्यानी करार केला आहे. त्यामुळे पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 1359.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 1351 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर काही तासात हा स्टॉक 1400.35 रुपये या आपल्या दोन वर्षांच्या उच्चांक किंमतीवर पोहचला होता. ( पीबी फिनटेक कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
TRIL Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. ( ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 6 रुपयाच्या शेअरची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, 4 महिन्यात 449 टक्के परतावा
Penny Stocks | किसान मोल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 6 रुपयेवरून वाढून 70 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1,011 टक्क्यांनी वाढवले आहेत. ( किसान मोल्डिंग्ज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचा ब्रेकआउट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, 1 वर्षात 120% परतावा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.79 टक्के वाढीसह 436.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर क्लोज झाले होते. 2024 मध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO मागील वर्षी ऑगस्टमध्ये 75 रुपये किमतीवर लाँच झाला होता. या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 1350 टक्के वाढले आहेत. ( बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Paisalo Share Price | पैसालो कंपनीचा स्वस्त शेअर खूप पैसा देतोय, अल्पावधीत शेकड्यात परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
Paisalo Share Price | पैसालो सिक्युरिटीज कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून पैसेलो सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पैसालो सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 80.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( पैसालो सिक्युरिटीज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Servotech Share Price | स्वस्त शेअरची जादू! कमी कालावधीत दिला 3521 टक्के परतावा, खरेदीची हीच वेळ आहे
Servotech Share Price | सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी फोकसमध्ये आले होते. 8 एप्रिल 2024 रोजी सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी आपले 30 लाख वॉरंट्स इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. ( सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 4 महिन्यात 270% तर एका वर्षात 920% परतावा दिला, फायदा घेणार?
Multibagger Stocks| आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 920 टक्के नफा कमावून दिला आहे. मार्च 2023 पासून आतापर्यंत आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनीचे शेअर्स 20 रुपयेवरून वाढून 200 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 52 रुपये! एका वर्षात दिला 2244 टक्के परतावा, दररोज अप्पर सर्किट हीट
Penny Stocks | व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रूपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 18.66 लाख रुपये झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर तेजीने पैसे वाढवतोय, 3 वर्षांत 8690% परतावा दिला, कंपनीकडून आली मोठी अपडेट
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 47.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र बाजार बंद होण्याच्या काही तास आधी या कंपनीचे शेअर 4 टक्के घसरणीसह 42.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Puravankara Share Price | अबब! हा मल्टिबॅगर शेअर तुम्हाला अल्पावधीत 87% परतावा देईल, अशी संधी सोडू नका
Puravankara Share Price | पूर्वांकारा लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूर्वांकारा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.7 टक्के वाढीसह 251.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( पूर्वांकारा लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Pricol Share Price | सुवर्ण संधी! अल्पावधीत 1200% परतावा देणारा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
Pricol Share Price | प्रिकॉल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1,200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 190 टक्के वाढली आहे. या कंपनीचे उत्पादन केंद्र मुख्यतः कोईम्बतूर, मानेसर, पंतनगर, पुणे, सातारा आणि श्रीसिटीसह एकूण 8 ठिकाणी स्थित आहेत. तर जकार्तामध्ये देखील कंपनीचे उत्पादन प्रकल्प कार्यरत आहे. याशिवाय प्रिकॉल लिमिटेड कंपनीने टोकियो, सिंगापूर आणि दुबईमध्ये 3 आंतरराष्ट्रीय कार्यालये स्थापन केले आहेत. ( प्रिकॉल लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Paramount Communication Share Price | 1 रुपया 50 पैशाच्या शेअरने आयुष्य बदललं, गुंतवणूकदार करोडपती झाले
Paramount Communication Share Price | पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 86.87 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 116.70 रुपये होती. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 91.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरला 'या' किंमतीवर मजबूत सपोर्ट, पुढच्या टार्गेट प्राईसबाबत तज्ज्ञांनी काय इशारा दिला?
Suzlon Share Price| सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन दिवसांत या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्क्यांच्या घसरणीसह 42.68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( झलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 31 रुपये, स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मालामाल करणार हा स्टॉक
Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. एकेकाळी जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत असलेले अनिल अंबानी कर्जाच्या जाळ्यात अडकले आणि त्यांच्या कंपन्याच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी