महत्वाच्या बातम्या
-
Rathi Steel Share Price | शेअर प्राईस 63 रुपये, एका वर्षात दिला 1737 टक्के परतावा दिला, रोज अप्पर सर्किट हीट
Rathi Steel Share Price | राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात गुरुवारी 5 टक्के वाढीसह 60.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | IFCI शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, यापूर्वी 878 टक्के परतावा दिला
IFCI Share Price | आयएफसीआय या सरकारी नॉन-बैंकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 878 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 वर्षांपूर्वी 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 मार्च 2024 रोजी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 39.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयएफसीआय कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 28 रुपयाचा रिलायन्स पॉवर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, नेमकं कारण? यापूर्वी 2250% परतावा दिला
Reliance Power Share Price | आर्थिक वर्ष 2023-2024 च्या शेवटच्या आठवड्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त तेजी पकडली होती. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. 10 जानेवारी 2024 ते 13 मार्च 2024 पर्यंत रिलायन्स पॉवर स्टॉक बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरने 1 वर्षात दिला 441 टक्के परतावा, स्टॉक चार्टनुसार पुढे आणखी तेजी येणार?
IRFC Share Price | आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली आहे. आज शेअर बाजाराने नवीन आर्थिक वर्षाचे दणक्यात स्वागत केले आहे. शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण आहे. मागील एका वर्षात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक 30 टक्क्यांनी वाढला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या टॉप 10 मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा, दरवर्षी 100 ते 400 टक्के परतावा देत आहेत
Multibagger Stocks | आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेअर बाजारातील अनेक सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली होती. आता नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. याकाळात अनेक गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावण्यास उत्सुक असतील.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर चार्टमध्ये 'डबल टॉप बाय' पॅटर्न तयार, स्टॉकमध्ये मजबूत वाढ होणार, टार्गेट प्राईस?
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या पॉवर सेक्टरमधील सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. यासाठी गुंतवणुकदारांना एसजेव्हीएन स्टॉकमध्ये अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागेल. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरची रेटिंग अपग्रेड! आता सुसाट तेजी येणार, हा स्टॉक अल्पावधीत मोठी कमाई करून देणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 40.47 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 9 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | एकाच दिवसात 3 कॉन्ट्रॅक्ट, रेल्वे स्टॉकमध्ये तुफान वाढीचे संकेत, पुढे फायदाच फायदा
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला एकाच दिवसात 3 मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आरव्हीएनएल कंपनीने या 3 कॉन्ट्रॅक्टसाठी सर्वात कमी बोली लावली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय
Skipper Share Price | स्कीपर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 309.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एका वर्षापूर्वी हा स्टॉक 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी स्कीपर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.25 टक्के वाढीसह 326 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( स्कीपर लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी
REC Share Price | आरईसी लिमिटेड म्हणजेच रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन या सरकारी मालकीच्या कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1.6 लाख कोटी रुपये कर्ज उभारणीची योजना आखली आहे. बुधवारी या कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1.2 लाख कोटी कर्ज उभारणीची योजना जाहीर केली होती. ज्यात मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये वाढ करून 1.5 लाख कोटी करण्यात आली होती. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 451.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 28.50 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहोचले होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.50 टक्क्यांच्या वाढीसह 139.50 रुपये या इंट्रा डे उच्चांक किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 24,200 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार?
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शियलच्या मते, पुढील काळात अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
IFCI Share Price | आयएफसीआय या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मुख्यतः कोविड नंतरच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ( आयएफसीआय कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार?
Lloyds Enterprises Share Price | लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 28 रुपये किमतीवर पोहचला आहे. अवघ्या चार वर्षात लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीच्या गुंतवणूकदारांनी संयम राखून 2337 टक्के नफा कमावला आहे. ( लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर
HLV Share Price | एचएलव्ही लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 4 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 4 वर्षांत एचएलव्ही लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 रुपयेवरून वाढून 23 रुपये किमतीवर पोहचले आहेत. 23 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 23.81 रुपये किमतीवर पोहोचले होते. ( एचएलव्ही लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 1893.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर?
Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज या लोह आणि पोलाद क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. मार्च 2024 या महिन्यात जय बालाजी इंडस्ट्रीज स्टॉकची किंमत 28 टक्क्यांनी घसरली होती. जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 900.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार?
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 7.20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. काल देखील या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरची ब्रेकआऊट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक मजबूत तेजीत येणार
Reliance Power Share Price | मागील काही महिन्यांपासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने आपले 1,023 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीची उपकंपनी कालाई पॉवर आणि रिलायन्स क्लीनजेन यांनी आरसीएफएलकडून घेतलेले 1,023 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. त्यामुळे रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.89 टक्के वाढीसह 28.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी