महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | कुबेर कृपा असलेला शेअर, कमी कालावधीत 1 लाखावर दिला 26 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | शेअर बाजाराने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना नेहमीच उत्तम परतावा दिला आहे. काही वर्षांपूर्वी काही शेअर्सची किंमत काही रुपये होती आणि त्यांना पेनी स्टॉक म्हटले जात होते, त्यांची किंमतही अनेक पटींनी वाढली आहे. Tanla Share Price
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर कृपा आहे या शेअरवर! अवघ्या 2 आठवड्यात दिला 240 टक्के परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | रुद्र गॅस एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 214.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सेबीने आयोजित केलेल्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. Rudra Gas Enterprise Share Price
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करणाऱ्या टॉप 10 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, दरवर्षी 100 ते 300 टक्के परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. S&P BSE भारत-22 निर्देशांकाने आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये जोरदार कामगिरी केली आहे. या काळात निर्देशांकात तब्बल 66 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | 44 रुपयाचा सुझलॉन एनर्जी शेअर मंदीच्या गर्तेतून बाहेर येणार? गुंतवणुकदारांनी नेमकं काय करावं?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सेबीने शेअर बाजाराच्या विशेष सत्राचे आयोजन केले आहे. मात्र सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | 3 महिन्यात 150% परतावा देणारा IREDA शेअर तुफान तेजीत, 1 दिवसात 7.76 टक्के वाढला
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन शेअर्समध्ये अफाट तेजी, स्टॉकमधील सुसाट तेजीचे कारण काय?
Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. आज शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सेबीने शेअर बाजाराच्या विशेष सत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. ( टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
JTL Industries Share Price | कुबेर कृपा असलेला शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 8000 टक्के परतावा, शेअर प्राईसही स्वस्त
JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले आहे. जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या सिक्युरिटीज इश्यू आणि ॲलॉटमेंट समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ( जेटीएल इंडस्ट्रीज अंश )
1 वर्षांपूर्वी -
Goldiam Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर 1012% परतावा देणारा शेअर तुफान तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
Goldiam Share Price | गोल्डियम इंटरनॅशनल या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस नफा कमवू इच्छित असाल तर, तुम्ही गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. या कंपनीला नुकताच 50 कोटी रुपये मूल्याची एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्क्यांच्या घसरणीसह 183 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Triveni Turbine Share Price | कमी कालावधीत 860 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाहीर
Triveni Turbine Share Price | त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. कोविड महामारीनंतरच्या रॅलीमध्ये त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 50 रुपयेवरून वाढून 488 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 860 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | 5720% परतावा देणारा मल्टिबॅगर अदानी ग्रीन शेअर तेजीत, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळणार?
Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर तिमाहीत अदानी समूहाच्या जवळपास सर्व कंपन्यानी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील वर्षी जानेवारी 2023 मध्ये यूएस शॉर्ट-सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने एक वादग्रस्त अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर चार्टवर तेजीचे संकेत, अल्पावधीत मजबूत कमाई होईल, टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला 3 मेगावॅट क्षमतेच्या 10 विंड टर्बाइनचा पुरवठा करण्याची एक ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीने कॅरेटलेन कंपनीचे 0.36 टक्के भाग भांडवल 60.08 कोटी रुपये किमतीवर खरेदी केले आहे. टायटन कंपनीकडे यापूर्वीच कॅरेटलेन कंपनीचे 99.64 टक्के भाग भांडवल होते. उर्वरित वाटा खरेदी केल्यानंतर कॅरेटलेन कंपनी टायटन कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | 13 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! अवघ्या 1 महिन्यात दिला 109 टक्के परतावा
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स या FMCG क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 14.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | अल्पावधीत 402% परतावा देणारा रेलटेल कॉर्पोरेशन शेअर तेजीत, 1 दिवसात 14% परतावा दिला
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13.97 टक्क्यांच्या वाढीसह 483.65 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 96.20 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 402.76 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर चार्टमध्ये या किमतीवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | मागील काही दिवसांपासून आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर नफा वसुली झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत होते. नुकताच आयआरईडीए कंपनीने 767 कोटी रुपये मूल्याची एक ब्लॉक डील केली आहे. या बातमीनंतर शेअर अप्पर सर्किटमध्ये अडकला होता.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट शेअरला चार्टवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.61 टक्क्यांच्या वाढीसह 7188.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक, हा स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, 15 दिवसात 2 ऑर्डर, संयम श्रीमंत करेल
HFCL Share Price | काही महिन्यांपासून तेजीत धावणाऱ्या एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. आज या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. अवघ्या 15 दिवसात एचएफसीएल कंपनीने दुसरी मोठी ऑर्डर मिळवली आहे. नुकताच एचएफसीएल कंपनीला ऑप्टिकल फायबर केबलची एक ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बबँकेचा शेअर मालामाल करणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने घोषणा केली की, बँकेचे शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले जाणार आहे. शेअरची तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून बँकेने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.02 टक्क्यांच्या वाढीसह 965 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आपल्या 400.40 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 141.01 टक्क्यांनी वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 973.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Data Patterns Share Price | 1 महिन्यात 40 टक्के परतावा देणारा शेअर तुफान तेजीत येणार, फायद्याची मोठी अपडेट आली
Data Patterns Share Price | डेटा पॅटर्न या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेटा पॅटर्न स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 2625 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 सप्टेंबर 2023 रोजी डेटा पॅटर्न कंपनीचे शेअर्स 2484 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी