महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | अवघ्या 1 रुपयाच्या शेअरने गुंतवणुकदार करोडपती झाले, मालामाल करणारा शेअर खरेदी करणार?
Multibagger Stocks | इंडो काउंट इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 363.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.21 रुपयेवरून वाढून 360 रुपये किमतीवर पोहचले होते. Indo Count Share Price
1 वर्षांपूर्वी -
Infibeam Share Price | शेअरची किंमत 36 रुपये, AI संबंधित कंपनीचा शेअर खरेदी करा, संयमाने मोठा परतावा मिळेल
Infibeam Share Price | इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीने नुकताच एका अमेरिकन AI कंपनीचे 20 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. या बातमीमुळे सोमवारी इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 37.90 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 105 टक्के परतावा देणारा SJVN शेअर जोरदार तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर 7 टक्क्यांच्या वाढीसह 127.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एसजेव्हीएन कंपनीने जम्मू आणि काश्मीर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसोबत 300 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा पुरवठा करण्याचा करार केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC आणि RVNL शेअर्समध्ये जोरदार तेजी येणार, फायद्याची अपडेट आली
IRFC Share Price | केंद्र सरकारने भारताच्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून नवनवीन उपक्रम सुरू केले आहे. सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतातील 2000 विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे उद्घाटन केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Aegis Logistics Share Price | 3000 टक्के परतावा देणाऱ्या शेअरला चार्टवर मजबूत सपोर्ट, अल्पावधीत मोठी कमाई होईल
Aegis Logistics Share Price | एजिस लॉजिस्टिक या गॅस, ऑइल आणि केमिकल लॉजिस्टिक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात एजिस लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | अल्पावधीत 332% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर तेजीत, कंपनीवर कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, मोठी कमाई करा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह 143.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25790 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा ग्रुपचा हा शेअर कुबेर खजिना ठरतोय, शेअरची पुढची टार्गेट प्राईस मालामाल करेल
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.28 टक्के घसरणीसह 6814.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वी सलग सात दिवस या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.15 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर श्रीमंत करेल, दिला 625% परतावा, स्टॉक स्प्लिटने अल्पवधीत पैसा वाढेल
Canara Bank Share Price | शेअर बाजारातील कंपनीन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढावी यासाठी शेअर्स विभाजित करत असतात. त्यामुळे कंपन्यांचे शेअर्स स्वस्त होतात. आणि गुंतवणुकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीवर उपलब्ध होतात.
1 वर्षांपूर्वी -
Dilip Buildcon Share Price | अल्पावधीत मालामाल करेल हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Dilip Buildcon Share Price | शेअर बाजारातील अस्थिर व्यवहारात शुक्रवारी दिलीप बिल्डकॉनचा शेअर 1.62 टक्क्यांनी घसरून 458 रुपयांवर व्यवहार करत होता. सुमारे 6700 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या दिलीप बिल्डकॉन लिमिटेडच्या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकी 504 रुपये आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 160 रुपये गाठले. दिलीप बिल्डकॉन लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Kalyani Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सपेक्षा फायद्याचा शेअर, 1 महिन्यात 45% परतावा दिला, पुढे मल्टिबॅगर होणार
Kalyani Steel Share Price | कल्याणी स्टील या लोह-पोलाद क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. नुकताच या कंपनीने ओरिसा सरकारसोबत एक एमओयू केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | शेअरने 1 वर्षात 450% परतावा दिला, आता कंपनीकडून मोठी घोषणा, शेअरवर परिणाम होणार?
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयआरएफसी ही कंपनी आता 3000 कोटी रुपये मूल्याचे बाँड जारी करणार आहे. कंपनी हे बाँड 26 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.59 टक्के वाढीसह 153.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा! 1 महिन्यात दिला 60 टक्के परतावा, आता कंपनीला मोठं कंत्राट मिळालं
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मात्र आज या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील काही महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सातत्याने वाढ झाल्यानंतर शेअरमध्ये किंचित नफा वसुली होणे, क्रमप्राप्त असते. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 1.86 टक्के घसरणीसह 2,062.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा ग्रुपच्या या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 2 दिवसात दिला 15% परतावा
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 6725 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 टक्के मजबूत झाली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना सर्वाधिक परतावा कमावून देणारे शेअर्स म्हणून ओळखले जातात. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट स्टॉक 1.68 टक्के घसरणीसह 6,860 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | 1284% परतावा देणारा अदानी पॉवर शेअर उच्चांकी पातळीजवळ, शेअर पुढे 'पॉवर' दाखवणार?
Adani Power Share Price | मागील वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन फर्म हिंडनबर्गने एक वादग्रस्त अहवाल जाहीर केला होता. त्यात अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अदानी समूहातील जवळपास सर्व कंपन्यांचे शेअर्स अक्षरशः कोसळले होते. अदानी पॉवर कंपनीचा शेअर देखील घसरणीमुळे 132.40 रुपये किमतीवर आला होता. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.56 टक्के घसरणीसह 559.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | हा शेअर दरवर्षी हजारो टक्क्यात परतावा देतोय, खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर?
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1637.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 4 वर्षांत 7 रुपयेवरून वाढून 1600 रुपये किमतीवर पोहचली आहे. या काळात गुंतवणुकदारानी तब्बल 22,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,719.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Alpex Solar Share Price | कुबेर कृपा असणारा शेअर! अवघ्या 5 दिवसात दिला 265 टक्के परतावा, खरेदी करणार हा शेअर?
Alpex Solar Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या अल्पेक्स सोलर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 419.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
ITC Share Price | मालामाल करणारा शेअर, दिला 2315% परतावा, आता तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
ITC Share Price | एकेकाळी आयटीसी कंपनीच्या शेअर्सबाबत गमतीशीर मीम्स व्हायरल होत असायचे. या कंपनीचे शेअर्स नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असत. शेअर बाजार पडला की, आयटीसी स्टॉक तेजीत यायचा, आणि शेअर बाजार वाढला की आयटीसी स्टॉक पडायचा. त्यामुळे गुंतवणुकदार नेहमी या स्टॉकची मस्करी करत असत.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा RVNL शेअर पुन्हा बंपर परतावा देणार? तज्ञांचे काय म्हटले जाणून घ्या
RVNL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांच्या वाढीसह 72894 अंकांवर ट्रेड करत होते. निफ्टी-50 निर्देशांक 22151 अंकांवर ट्रेड करत होता. मागील काही वर्षात अनेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यामध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत.
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | मालामाल करेल हा शेअर, 2200 टक्के परतावा देणारा एनबीसीसी शेअर तेजीत, ऑर्डरबुक मजबूत
NBCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीसह 146.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 141 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Ideaforge Share Price | मालामाल होण्याची संधी! हा शेअर 100 टक्क्याहून अधिक परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Ideaforge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.3 टक्के वाढीसह 738 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील वर्षी या कंपनीचा IPO 672 रुपये प्राइस बँडवर लाँच झाला होता. म्हणजे मंगळवारी या कंपनीचे शेअर आपल्या IPO किमतीपेक्षा 9 टक्के वाढीव किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात यशस्वी IPO पैकी एक होता.
1 वर्षांपूर्वी