महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | टॉप 5 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 20 टक्के वाढ होऊन परतावा मिळतोय
Penny Stocks | सलग तीन दिवसाच्या सुट्टीनंतर शेअर बाजार आज तेजीत ओपन झाला. अनेक कंपन्याचे शेअर्स जोरदार तेजीसह ओपन झाले, आणि अजूनही या शेअर्समध्ये भरघोस खरेदी सुरू आहे. मागील काही दिवसापासून शेअर बाजारातील चढ-उताराच्या काळात निफ्टी निर्देशांकाने 21000 वर मजबूत सपोर्ट बनवला आहे. तर सेन्सेक्स निर्देशांकात देखील 70000 च्या आसपास मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | शेअरची किंमत 72 रुपये! 500% परतावा देणाऱ्या शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट आली
BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 541 अंकांच्या घसरणीसह 70,500 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 147 अंकांच्या घसरणीसह 21306 अंकावर ट्रेड करत होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील टॉप गेनर्स स्टॉकमध्ये बजाज ऑटो, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि कोल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील होते. तर टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, सन फार्मा आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | IRFC ते RVNL आणि RailTel शेअर्स तुफान तेजीत, कोणता रेल्वे शेअर अधिक फायद्याचा ठरेल?
RailTel Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. BSE सेन्सेक्स 600 अंकाच्या घसरणीवसह आणि NSE निफ्टी-50 निर्देशांक 200 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. शेअर बाजारातील स्मॉल कॅप निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक विक्रीच्या दबावात आले होते. मात्र गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Pritika Auto Share Price | शेअरची किंमत 41 रुपये! अल्पावधीत दिला 150% परतावा, तर 1 आठवड्यात 26% परतावा दिला
Pritika Auto Share Price | प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gujarat Ambuja Exports Share Price | फ्री शेअर्ससाठी गर्दी, 16000% परतावा देणारा शेअर खरेदी करून पैसा वाढवा
Gujarat Ambuja Exports Share Price | गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवरून वाढून 378 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या काळात गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी शेअर्सबाबत मोठी बातमी, शेअर्स पुन्हा सुसाट तेजीत येणार, मागील 3 वर्षांत 957% परतावा दिला
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 2738 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत अदानी पॉवर कंपनीने फक्त 9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! केवळ 45 रुपयांचा शेअर खरेदीकरून पैसा अल्पावधीत वाढवा
Bonus Shares | रामा स्टील ट्यूब्स या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सकारात्मक बातमी जाहीर करून देखील या कंपनीचे शेअर्स आज मजबूत विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मजबूत कमाई करून देतोय, 4 दिवसात 31 टक्के परतावा दिला
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Cupid Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 6 रुपयाच्या शेअरने नशीब पालटलं, 31900% परतावा दिल्यानंतर आता फ्री बोनस शेअर्स देणार
Cupid Share Price | क्युपिड लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. क्यूपिड लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. याशिवाय क्युपिड लिमिटेड कंपनी आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Borosil Renewables Share Price | 17 पैशांच्या शेअरने आयुष्य बदललं! 6300% परतावा दिला, आता या कारणाने पुन्हा तेजीत
Borosil Renewables Share Price | बोरोसिल रिन्यूएबल्स या सोलर ग्लास मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 632 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना बोरोसिल रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Solar Industries Share Price | कुबेर पावला! 48 रुपयांच्या शेअरने 14150 टक्के परतावा देत करोडपती बनवलं
Solar Industries Share Price | आज भारतीय शेअर बाजार मंदीच्या गर्तेतून किंचित बाहेर निघाला असून मजबूत तेजीत वाढत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने अवघ्या चार महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या कंपनीचे नाव आहे, सोलर इंडस्ट्रीज.
1 वर्षांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD पेक्षा अधिक फायदा! 102% परतावा देणाऱ्या करूर व्यास्या बँकेचा शेअर तेजीत येणार
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यास्या बँकचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्के वाढीसह 188.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये ही तेजी डिसेंबर 2023 च्या तिमाही निकालामुळे पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत करूर व्यास्या बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने 42.56 टक्के वाढीसह 412 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 225 टक्के परतावा देणाऱ्या SJVN कंपनीने दिली महत्वाची अपडेट, शेअर्स सुसाट तेजीत
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्के वाढीसह 110.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी एसजेव्हीएन कंपनीने एक मोठी डील झाल्याची घोषणा केली. आणि मंगळवारी शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये, विकास लाइफकेअर कंपनीबाबत सकारत्मक बातमी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह 7.92 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC ते RVNL शेअर्स बजेटपूर्वी मजबूत तेजीत, कोणता शेअर सर्वाधिक परतावा देणार?
IRFC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपन्याचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी रेल विकास निगम, रेलटेल यासारख्या मोठ्या रेल्वे कंपन्याच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ganesh Housing Share Price | या शेअरने फक्त 3 वर्षात 1971% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 84% परतावा दिला
Ganesh Housing Share Price | गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन या अहमदाबाद स्थित रिअल इस्टेट कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 694.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गणेश हाउसिंग या रियल्टी कंपनीचे शेअर्स मागील 4 दिवसात 54 टक्क्यांनी मजबूत झाले होते. कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले, आणि शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टॉप मल्टिबॅगर लिस्ट! एका महिन्यात 126 ते 150 टक्के परतावा मिळतोय, अल्पावधीत मोठा परतावा
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळाली आहे. मात्र काही शेअर्स असे देखील होते, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला एका महिन्यात 126-150 टक्के परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. एका महिन्यापूर्वी ज्या लोकांनी हे शेअर्स खरेदी केले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Avantel Share Price | 4000% परतावा देणारा शेअर! कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत होतेय, खरेदी करावा का?
Avantel Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात मजबूत परतावा देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असा तर तुम्ही अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. नुकताच या कंपनीला भारतीय नौदलाने 5.3 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 41 रुपयाचा सुझलॉन शेअर तेजीत येणार, ब्रेकआऊटनंतर ही असेल पुढची टार्गेट प्राइस
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात 318 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 2 महिन्यात 300% परतावा, शेअर अजूनही सुसाट तेजीत, 1 दिवसात 10% वाढला
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 355.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 200.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी