महत्वाच्या बातम्या
-
IRCON Share Price | प्रचंड तेजीत परतावा देतोय हा मल्टिबॅगर शेअर, एकदिवसात 17% परतावा, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
IRCON Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात काही ठराविक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मजबूत कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यामधे भारतीय रेल्वे क्षेत्रातील कंपन्या सर्वात पुढे आहेत. रेल विकास निगम, IRFC, IRCON यासारख्या रेल्वे कंपन्या आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून देत आहेत. IRCON कंपनीचे शेअर्स शनिवारी 15 टक्क्यांच्या वाढीसह आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | 2024 मध्ये रेल्वेसंबंधित शेअर्समध्ये अफाट तेजी येणार, हे टॉप 4 शेअर्स ठरणार फायद्याचे
IRFC Share Price | 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे, असे संकेत मिळत आहेत. यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी भारत सरकार आपला शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करेल. गुंतवणुकदारांना आणि व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. सामान्यतः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारताचा अर्थसंकल्प संसदेस्त मांडला जातो.
1 वर्षांपूर्वी -
Tiger Logistics Share Price | कुबेर पावला! या शेअरने फक्त 4 वर्षांत दिला 2900% परतावा, शेअर अजूनही तेजीत पैसा देतोय
Tiger Logistics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी 812.65 रुपये किंमत स्पर्श केली होती. मात्र टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शनिवारी देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BLB Share Price | शेअरची किंमत 32 रुपये! एकदिवसात दिला 20% परतावा, यापूर्वी अल्पावधीत दिला 700% परतावा
BLB Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएलबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.19 टक्क्यांच्या वाढीसह 24.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली, आणि शेअर्सची किंमत किंचित घसरली. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठा अप्पर सर्किट लागला होता.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर्सचा धुमाकूळ, कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटीच्या पार, आजही 10% वाढला
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. याचा फायदा इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि आरव्हीएनएल यासारख्या कंपन्यांना होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | अफाट तेजीत RVNL शेअर, लवकर खरेदीचा विचार करा, अवघ्या 4 वर्षात दिला 2100 टक्के परतावा
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह 288.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अफक्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 243.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज या रेल्वे कंपनीचे शेअर्स नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
KDDL Share Price | सर्वच बाजूने पैसा देतोय शेअर, तब्बल 3714% परतावा देणाऱ्या शेअरवर मिळणार 580% डिव्हीडंड
KDDL Share Price | केडीडीएल लिमिटेड या रत्ने, दागिने आणि घड्याळे बनवणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.11 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. केडीडीएल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणुकदारांना प्रति इक्विटी शेअर 58 रुपये म्हणजेच शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 580 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाने पैसा वाढवा! अवघ्या 3 महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारे 3 शेअर्स सेव्ह करा
Multibagger Stocks | डिसेंबर 2023 तिमाहीत शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण त्यातील बेस्ट स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना एका तिमाहीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मात्र परकीय संस्थागत गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2023 च्या तिमाहीत या स्मॉल कॅप शेअर्समधील आपला वाटा कमी केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल डिटेल माहिती.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | सरकारी RVNL शेअर तेजीत वाढतोय, 5 दिवसात दिला 15 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस किती?
RVNL Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 234 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी वाढ पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 48,750 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | सध्या शेअरची किंमत 184 रुपये! परतावा दिला 85014 टक्के, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.027 टक्के वाढीसह 187.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.37 लाख कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 190 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Jai Balaji Share Price | फक्त 53 रुपयाच्या शेअरने 3 वर्षात दिला 3824 टक्के परतावा, वेळीच खरेदी करणार का?
Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड या मेटल आणि खाण कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. मागील वर्षी जानेवारी 2023 मध्ये जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स फक्त 53.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1046.90 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
MSTC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर MSTC शेअर देऊ शकतो 130 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?
MSTC Share Price | एमएसटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एमएसटीसी स्टॉक 8 टक्के वाढीसह 926 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. एमएसटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 239.65 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर्समध्ये तुफान तेजी, आणखी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला, याआधी 1700% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 231.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | 25 पैशाच्या दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने करोडपती बनवलं, शेअर अल्पावधीत पैसा वाढवतोय
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो या मद्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 309.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! 12 दिवसात दिला 50 टक्के परतावा, आता कंपनीने दिली मोठी अपडेट
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली.आहे. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | पैशाने पैसा वाढवा! हा मल्टिबॅगर शेअर अल्पावधीत देईल 75 टक्के परतावा, मोठी कमाई होईल
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल्स निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 7000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच सध्याच्या किमतीवरून पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 75 टक्क्यांनी वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या वेगात परतावा देतोय RVNL शेअर, 1000% परतावा दिल्यानंतर शेअर प्राईस कोणत्या दिशेने?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 218.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | अल्पावधीत 350 टक्के परतावा देणाऱ्या IRFC शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिला फायद्याचा सल्ला
IRFC Share Price | IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात IRFC स्टॉक मजबूत वाढला आहे. सध्या IRFC कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. IRFC कंपनीचा IPO सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.5 पट अधिक परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | शेअरची किंमत 17 रुपये, जयप्रकाश पॉवर शेअर अल्पावधीत मालामाल करतोय, खरेदी करणार?
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जयप्रकाश पॉवर कंपनीचे शेअर्स 4.5 टक्के वाढीसह 17.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक किंचित घसरला आणि शेअर 16.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Cantabil Share Price | मार्ग श्रीमंतीचा! तब्बल 7300 टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर तेजीत, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Cantabil Share Price | कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षात कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7300 टक्के परतावा कमवून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कँटाबिल रिटेल कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी कँटाबिल रिटेल कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 266.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी