महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | श्रीमंत करणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळतोय
Stocks To Buy | 2023 हा वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी फायदेशीर ठरला होता. अशीच कामगिरी 2024 या वर्षात राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. गुंतवणुकदार हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकतात. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सचा परतावा आणि सध्याची किंमत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | किंमत 31 रुपये! 3 वर्षात 900% परतावा, रिलायन्स पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय?
Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे. जानेवारी 2021 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 3.3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीच्या पार गेले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | किंमत 42 रुपये! एक वर्षात 320% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सची पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Johnson Pharma Share Price | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा! 1 महिन्यात दिला 85% परतावा, खरेदी करणार?
Johnson Pharma Share Price | भारतीय शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक सूचीबद्ध आहेत. मात्र भरघोस परतावा काही ठराविक शेअर्सच कमावून देतात. अशाच एक स्टॉक आहे, जॉन्सन फार्माकेअर कंपनीचा. या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स तेजीत वाढण्याचे रेकॉर्ड तोडत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी जॉन्सन फार्माकेअर कंपनीचे शेअर्स 1.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. | Penny Stocks To Buy
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअरची किंमत 11 रुपये! फक्त 6 दिवसात दिला 56 टक्के परतावा, वेळीच एन्ट्री घेणार?
Integra Essentia Share Price | आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केली आहे. तर काही परकीय गुंतवणूकदारांनी देखील आपली गुंतवणुक भारतीय शेअर बाजारातून काढून घेतली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | श्रीमंत करेल हा 46 रुपयाचा शेअर, आज 14% परतावा दिला, यापूर्वी 3600 टक्के परतावा दिला
Trident Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज शेअर बाजार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 17 रुपये! मागील 2 महिन्यांच्या दिला 75% परतावा, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
Vodafone Idea Share Price | शेअर बाजारातील अनेक तज्ञ व्होडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक उत्साही तटस्थ पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील दिग्गज तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये 18.5 रुपये किमतीवर प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला होता.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | 22 पैशांच्या शेअरची जादू, गुंतवणूकदार श्रीमंत झाले, आता शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजी नोंदवली होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 188.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा HAL शेअर उच्चांकी पातळीवर पोहोचला, मजबूत ऑर्डरबुक देतेय मल्टिबॅगर परताव्याचे संकेत
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएएल कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 3038.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
BCL Share Price | 75 रुप्याच्या शेअरने 1 महिन्यात 23 टक्के परतावा दिला, यापूर्वी दिला 600% परतावा, खरेदी करणार?
BCL Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 77.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! खरेदीची संधी, यापूर्वी गुंतवणुकदारांना तब्बल 35,000% परतावा दिला
Bonus Shares | एसजी मार्ट या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 7 वर्षांत एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 28 रुपये किमतीेवरून वाढून 10000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. SG Mart Share Price
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! GTL शेअरने 1 महिन्यात 120 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
GTL Share Price | जीटीएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. सुरुवातीच्या काही तासात जीटीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर मात्र दिवसा अखेर या शेअरची किंमत आणखी वाढली. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी जीटीएल स्टॉक 9.74 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Gujarat Toolroom Share Price
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स पेक्षाही 31 रुपयाचा रिलायन्स पॉवर मोठा परतावा देतोय, खरेदी करणार?
Reliance Power Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत खळबळ माजवली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये खूप कमी काळात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 32.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी देखील स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्समधून 4 वर्षात 1100% परतावा, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. मागील पाच वर्षांत टाटा मोटर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 340 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून डील आहे. कोरोना महामारीनंतर या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | 32 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! अंबानींची गुंतवणूक, 5 दिवसात 50% परतावा, यापूर्वी 1000% परतावा दिला
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आता आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 40 रुपयाचा सुझलॉन शेअर वेळीच खरेदी करणार? ऑर्डरबुक अजून मजबूत, फायदा घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी समूहाने एव्हररिन्यू एनर्जी कंपनीकडून 225 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रलापाच्या उभारणीचा कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | अल्पावधीत 670 टक्के परतावा देणाऱ्या RVNL शेअर्सबाबत मोठी अपडेट, शेअर्स सुसाट तेजीत
RVNL Share Price | आरवीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरवीएनएल कंपनीचे शेअर्स 4.4 टक्के वाढीसह 188.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर शेअरमध्ये किंचित नफा वसुली झाली. आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | पैशाचा पाऊस पडतोय! 31 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत 2200% परतावा दिला, खरेदी करणार?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अक्षरशः रॉकेट सारखे वर जात आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 26.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने फक्त 3 वर्षांत दिला 3813% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?
Gensol Engineering Share Price | जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 865 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजेच, या कंपनीला छत्तीसगड राज्यात 33 MW AC सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | 11 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! 5 दिवसांत दिला 48% परतावा, वेळीच खरेदी करणार?
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट खरेदी पाहायला मिळाली. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 10.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. इंटेग्रा एसेंशिया या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 487 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये LIC सारख्या दिग्गज कंपनीने देखील गुंतवणूक केली आहे.
1 वर्षांपूर्वी