महत्वाच्या बातम्या
-
Adani Gas Share Price | अदानी ग्रुपचा अदानी टोटल गॅस शेअर तुफान तेजीत, शेअर्सची कामगिरी पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने
Adani Gas Share Price | अदानी समुहाच्या विरुद्ध हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आपला निकाल जाहीर केला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने अदानी समुहाला मोठा दिलासा दिला आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी अदानी समुहाचे शेअर्स प्रचंड प्रमाणात वाढले होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या सर्व 10 सूचीबद्ध कंपन्याचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | 'एक पे दो' फुकट शेअर्स मिळतील, अल्पावधीत 3857% परतावा देणारा शेअर खरेदी करा
Bonus Shares | इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स या वित्तीय सल्ला देणाऱ्या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. इंटेलिवेट कॅपिटल वेंचर्स कंपनी आपल्या शेअरधारकांना 2 : 1 या प्रमाणात मोडत बोनस शेअर वाटप करणार आहे. Intellivate Capital Share Price
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | शेअरची किंमत 15 रुपये! जेपी पॉवर शेअरने अल्पावधीत दिला 2400% परतावा, वेळीच खरेदी करणार?
JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के वाढीसह 16.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 99 टक्के कमजोर झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 24 रुपये! यापूर्वी अल्पावधीत 2000 टक्के परतावा दिला, आता खरेदी करणार?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 24.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 99 टक्के घसरले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 2 दिवसात रेलटेल शेअरने 23% परतावा दिला, मालामाल करतोय हा शेअर
RailTel Share Price | मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक तुफान तेजीत वाढत होता. आज देखील या रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | किंमत 16 रुपये! व्होडाफोन आयडिया शेअर्स खरेदीची योग्य वेळ? 1 दिवसात 15% परतावा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. व्होडाफोन आयडिया स्टॉकने नवीन वर्षाची सुरुवात जोरदार तेजीसह केली आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | फुकट शेअर्स मिळवण्याची संधी सोडू नका! हा शेअर सुद्धा मल्टिबॅगर आहे, अल्पावधीत पैसा वाढवा
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी गुंतवणुकदारांना एक मोठी भेट देणार आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Bonus Shares
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 23 रुपये, अवघ्या 9 महिन्यात पैसा दुप्पट झाला, नवीन वर्षात शेअर वाढेल?
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 9 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. अवघ्या 9 महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 रुपयेवरून वाढून 23 रुपये किमतीवर पोहचली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | नवीन वर्षात कुबेर पावेल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका महिन्यात पैसा दुप्पट होतोय
Stocks in Focus | 2023 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरले आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजार असाच परतावा नवीन वर्षात ही कमावून देईल, याबाबत अनेक गुंतवणूक सल्लागार सकारात्मक आहेत. मागील वर्षी असे अनेक शेअर्स होते ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | किंमत 38 रुपये, 1 वर्षात 256% परतावा देणारा सुझलॉन शेअर तुफान तेजीत येणार, नेमकं कारण काय?
Suzlon Share Price | आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, आणि भारतीय शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला अपर्वा एनर्जी कंपनीने 300 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. Suzlon Energy Share Price
1 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | शेअरची किंमत 113 रुपये, अवघ्या 3 वर्षात दिला 2800 टक्के परतावा, वेळीच खरेदी करावा?
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शुक्रवारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्के उसळी पाहायला मिळाली आणि अल्पावधीत या शेअर्सची किंमत 113.95 रुपये किमतीवर जाऊन पोहोचली होती. अपोलो मायक्रो सिस्टीम ही संरक्षण आणि इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत व्यवसाय करणारी कंपनी आहे.
1 वर्षांपूर्वी -
HPL Share Price | पैशाने पैसा वाढवा! अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा, या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर
HPL Share Price | 2023 या वाढत भारतीय शेअर बाजाराने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता ब्रोकरेजने नवीन वर्षात 12 महिन्यांसाठी एचपीएल इलेक्ट्रिक या स्मॉलकॅप कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2023 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचपीएल इलेक्ट्रिक या कंपनीची स्थापना 1993 साली झाली होती. ही भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक उपकरणे उत्पादन करणारी कंपनी मानली जाते.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 62 रुपयाचा शेअर अल्पावधीत करोडपती करतोय, 3 वर्षांत 9883% तर 1 वर्षात 1265% परतावा दिला
Multibagger Stocks | शीतल डायमंड्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शीतल डायमंड्स कंपनीचे शेअर्स 62.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 यावर्षात शीतल डायमंड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1265 टक्के परतावा कमावून दिला आहे. Sheetal Diamonds Share Price
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | शेअरची किंमत 91 रुपये, अल्पावधीत 261%परतावा देणाऱ्या कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
SJVN Share Price | एसजेवीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला 550 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी एसजेवीएन कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 91.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर सेव्ह करा, वेळीच फायदा घ्या, ऑर्डरबुक मजबूत
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस कंपनीने नुकताच 1.34 लाख कोटी रुपये बाजार भांडवल स्पर्श केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | 38 रुपयांच्या सुझलॉन शेअर्सबाबत तज्ज्ञ का उत्साही आहेत? नवीन वर्षातील खरेदी श्रीमंतीच्या दिशेने जाईल?
Suzlon Share Price| सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच टक्के वाढीसह 38.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52030 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44 रुपये होत. तर नीचांक किंमत पातळी 7 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 16 रुपये, 1 दिवसात 21% परतावा दिला, पेनी शेअर पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?
Vodafone Idea Share Price | 2023 या वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 21 टक्के वाढीसह 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने अवघ्या दोन वर्षांत एक नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. 10 जानेवारी 2022 नंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचले आहेत. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 21 टक्के वाढीसह 16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने फक्त 88 हजार रुपये गुंतवणुकीवर दिला 1 कोटी रुपये परतावा, ब्रोकरेजने अजून तेजीचे संकेत दिले
Multibagger Stocks | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळातच नाही तर अल्पावधीत देखील मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 11 महिन्यांत सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. एवढेच नाही तर अवघ्या 11 वर्षांत फक्त 88 हजार रुपये गुंतवणुकीवर सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
HUDCO Share Price | ऑर्डरबुक मजबूत! स्वस्त हुडको शेअर्सची खरेदी वेगात, एका दिवसात 20 टक्के परतावा दिला
HUDCO Share Price | हुडको म्हणजेच गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 136.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Prakash Steelage Share Price | लॉटरी शेअरची किंमत 9 रुपये, महिन्याभरात 87% परतावा दिला, मागील 5 वर्षात 2400% परतावा
Prakash Steelage Share Price | प्रकाश स्टीलेज कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या ज्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात प्रकाश स्टीलेज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे प्रकाश स्टीलेज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 103 टक्के वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी