महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | फुकट मिळणार मल्टिबॅगर शेअर्स? शेअरने दिला 10,000 टक्के परतावा, वेळीच एन्ट्री घेणार?
Bonus Shares | केपीआय ग्रीन एनर्जी या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 1402.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता KPI ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा देणार आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या शेअरधारकांना दुसऱ्यांदा बोनस शेअर्स वाटप करणार आहे. KPI Green Energy Share Price
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | किंमत 38 रुपये! सुझलॉन शेअर्सची खरेदी वेगात सुरु, ऑर्डरबुक पाहून मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत मिळाले
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा सोल्यूशन प्रदाता कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 38.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन कंपनीला अप्रवा एनर्जी कंपनीकडून 300 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम देण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 38.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरवर कुबेर कृपा! मागील 3 वर्षात 1480% आणि मागील 5 वर्षात 29000 टक्के परतावा दिला
Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असाल तर तुम्ही प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1480 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमंत 29000 टक्के वाढली आहे. नुकताच प्रवेग लिमिटेड कंपनीला विविध राज्य सरकारांनी काही कॉन्ट्रॅक्ट देखील दिले आहेत. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के वाढीसह 743.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. Praveg Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | 6 महिन्यांत 100% परतावा देणारा शेअर खरेदीचा SBI सिक्युरिटीज फर्मचा सल्ला, टार्गेट प्राईस किती?
Stocks To Buy | 2023 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आता काही दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. 2024 मध्ये भारतीय शेअर बाजाराची गती अशीच वाढत राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या जर तुम्ही 2024 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही झेन टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर खरेदी करू शकतात. Zen Technologies Share Price
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, रिलायन्स सोबत भागीदारी करार, फायदा घेणार?
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 1,261.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 143.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने हायड्रोजन बसच्या अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत व्यापारी भागीदारी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | 38 रुपयाच्या सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये आता गुंतवणूक केल्यास फायदा होईल? ऑर्डरबुक मजबूत होतेय
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 250 टक्के वाढली आहे. याकाळात शेअरची किंमत 10 रुपयेवरून वाढून 37.15 रुपये किमतीवर गेली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 37.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 4 रुपये 55 पैसे, अवघ्या 3 दिवसात 60 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Penny Stocks To Buy | शाह मेटाकॉर्प या 5 रुपयेपेक्षा स्वस्त कंपनीच्या शेअरने अवघ्या 3 दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शाह मेटाकॉर्प कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांच्या वाढीसह 5.50 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. Shah Metacorp Share Price
1 वर्षांपूर्वी -
Lloyds Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरची किंमत 43 रुपये, अल्पावधीत देईल 55 टक्के परतावा
Lloyds Share Price | लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2023 या वर्षात जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स फक्त 15.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर वर्षा अखेर या कंपनीचे शेअर्स 45 रुपयेच्या पार पोहचले होते. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के घसरणीसह 43.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Avanti Feeds Share Price | गुंतवणुकदारांना 5000 टक्के परतावा देणाऱ्या अवंती फीड्स शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील दहा वर्षात अवंती फीड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी अवंती फीड कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 214% परतावा
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.49 टक्क्यांच्या वाढीसह 1,341 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत मिळत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरने 6 महिन्यात दिला 204 टक्के परतावा, पण हा स्टॉक किती परतावा देऊ शकतो?
IRFC Share Price | 2023 या वर्षात रेल्वे स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या काही रेल्वे कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीचा.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने 17,500 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, पुढेही स्टॉक फायद्याचा
Multibagger Stocks | जर तो मल्टिबॅगर असेल तर तो असा असावा की नफ्याच्या वरच्या स्केलला फरक पडणार नाही. या स्मॉल कॅप शेअरने तीन वर्षांच्या कालावधीत 17000 टक्क्यांहून अधिक मल्टी बॅगर परतावा दिला आहे. आम्ही एसजी फिनसर्व्ह लिमिटेड बद्दल बोलत आहोत. SG Finserve Share Price
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर करतेय श्रीमंत! या 5 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मोठी कमाई होतेय
Penny Stocks | शेअर बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला आहे. सलग सात आठवडे तेजी नंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक नकारात्मक झाले. गेल्या आठवड्यात निफ्टी 50 निर्देशांक 113 अंकांनी तर बीएसई सेन्सेक्स 257 अंकांनी घसरला होता. या दरम्यान सेन्सेक्सने 71913 अंकांचा उच्चांक गाठला. बाजारातील या अस्थिर वातावरणात गेल्या आठवड्यात काही पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना भरपूर पैसे मिळवून दिले आहेत. या पाच दिवसांत अनेक इक्विटी शेअर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | अल्पावधीत 400 टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर घसरून स्वस्त झाला, विकत घ्यावा?
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल्स उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड पडझड पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 5638.65 रुपये किमतीवर पडले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, प्राप्तिकर विभागाने भारतातील 50 विविध ठिकाणी पॉलीकॅब कंपनीची तपासणी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Allcargo Share Price | 140 टक्के परतावा देणारा ऑलकार्गो लॉजिस्टिक्स शेअर पुन्हा तेजीत, 1 दिवसात 7.91% वाढला
Allcargo Share Price | ऑलकार्गो लॉजिस्टिक्स या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अप्रतिम तेजीत पैसे गुणाकार करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 314 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजेच कंपनीने आपल्या व्यवसायाशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 22 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर अल्पावधीत मालामाल करतोय, स्वस्त स्टॉकची खरेदी वाढली
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तथापि चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या सुरुवातीपासून रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीचे प्रदर्शन करत होते. मार्च 2023 च्या शेवटी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 9.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 20 रुपयांचा पार गेले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | 58 टक्क्यांनी स्वस्त झालेला अदानी विल्मर शेअर सुसाट तेजीत, पुढे मल्टिबॅगर परतावा?
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान प्रचंड खरेदी पाहायला मिळाली. शुक्रवारी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 5.24 टक्के वाढीसह 369.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी विल्मर स्टॉक वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारने मार्च 2025 पर्यंत किमान आयात शुल्क दराने खाद्यतेलाची आयात करण्याला परवानगी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tiger Logistics Share Price | 3 वर्षात दिला 1500% परतावा, स्टॉक स्प्लिटच्या बातमीने हा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी
Tiger Logistics Share Price | टायगर लॉजिस्टिक इंडिया या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अजूनही या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत, यामुळे स्टॉक तेजीचा कल दर्शवत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के नफा मिळवून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | मागील 1 महिन्यात 57 टक्के परतावा देणारा अदानी ग्रीन एनर्जी शेअर पुढेही मोठा परतावा देणार?
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र मागील एका आठवड्यात या कंपनीचा स्टॉक 4 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअरची किंमत 37 रुपये, ऑर्डर मिळताच सुझलॉन शेअर्स रॉकेट वेगात, या वर्षी 248% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.32 टक्के वाढीसह 37.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला गुजरात राज्यातील केपी ग्रुपने 193.2 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर दिली आहे. यापूर्वी सुझलॉन एनर्जी कंपनीला एका आघाडीच्या जागतिक युटिलिटी कंपनीने 100.8 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची ऑर्डर दिली होती.
1 वर्षांपूर्वी