महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | शेअरची किंमत 36 रुपये! मजबूत ऑर्डरबुक आणि एक सकारात्मक बातमी येताच सुझलॉन शेअर्स पुन्हा तेजीत
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने मंगळवारी 19 डिसेंबर 2023 रोजी आरईसी या सरकारी कंपनीसोबत करार केल्याची घोषणा केली होती. या कराराअंतर्गत REC कंपनी सुझलॉन एनर्जी कंपनीला लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची पूर्तता करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | मागील 3 वर्षांत TTML शेअरने 1090 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी वाढण्यामागील कारण काय?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक 6 टक्क्यांच्या घसरणीसह 89.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | शेअरची किंमत 76 रुपये, वी विन शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करतोय, अल्पावधीत पैसा वाढतोय
Multibagger Stocks | वी विन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी विन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 73.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Rushil Decor Share Price | रुशील डेकोर शेअर अल्पावधीत मालामाल मोठा परतावा देतोय, स्टॉकचा तपशील जाणून घ्या
Rushil Decor Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव असताना रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 393 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | अल्पावधीत 204 टक्के परतावा देणारा IRFC शेअर पुन्हा तेजीत, मागील 5 दिवसात 20% परतावा दिला
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 100 रुपये किंमत ओलांडली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 100 रुपये किमतीच्या पार गेले होते.
1 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाख रुपयांवर दिला 9.64 कोटी रुपये परतावा, पुढेही अफाट फायद्याचा
Stock To Buy | पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनपासून पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. आज देखील या कंपनीचा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर्स लवकरच पुन्हा तेजीत धावणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील सर्वात मोठ्या पवन ऊर्जा समाधान प्रदाता कंपनीने REC या सरकारी कंपनीसोबत कार्यरत भांडवल सुविधांसाठी एक करार केला आहे. या करारा अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी आपल्या भविष्यातील ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी खेळते भांडवलाची गरज पूर्ण करण्यास सक्षम होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सची खरेदी करण्याचा टॉप ब्रोकरेजचा सल्ला, कारण?
Suzlon Share Price | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात कमालीची उलथापालथ पाहायला मिळत आहे. तेजीत वाढणाऱ्या शेअर बाजारात आता प्रचंड मोठ्या प्रमाणात नफा वसुली पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीचे शेअर्स जे गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा देत होते, ते आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. असाच एक स्टॉक आहे, सुझलॉन एनर्जी कंपनीचा.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! 1 महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या टॉप 5 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील एका महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स इंडेक्स आणि निफ्टी-50 ने गुंतवणूकदारांना 9 टक्के वाढ झाली आहे. याकाळात अनेक कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! 52 रुपयाचा शेअर बनवेल श्रीमंत, फक्त 3 वर्षात दिला 1300 टक्के परतावा
Bonus Shares | शुक्रवारी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडचा शेअर दोन टक्क्यांनी वधारून एक रुपयाच्या जोरावर 52 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. सुमारे 1,630 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअरने 52 आठवड्यांतील उच्चांकी 58.75 रुपये आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 36.25 रुपये गाठले. सालासर टेक्नो इंजिनीअरिंगच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 13 डिसेंबरच्या 49 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून सुमारे 10 टक्के परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 1 वर्षात पैसा डबल करणाऱ्या मल्टिबॅगर शेअरची यादी सेव्ह करा
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्स हे असे शेअर्स आहेत ज्यांनी अल्पावधीत खूप चांगला परतावा दिला आहे. अशाच टॉप 5 शेअर्सबद्दल आम्ही येथे बोलत आहोत. हे सर्व शेअर्स इंजिनीअरिंग कंपन्या आहेत, ज्या २०२३ मध्ये मल्टीबॅगर ठरल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्ससह 6 मिडकॅप शेअर्स 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळीवर, मजबूत फायदा होणार
IRFC Share Price | बाजारातील तेजी थांबण्याचे नाव घेत नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक सुमारे ९६९ अंकांनी वधारून ७१४८३ अंकांवर पोहोचला. निफ्टी निर्देशांक २७३ अंकांनी वधारून २१४५६ अंकांवर पोहोचला, या दरम्यान बाजारातील ६ मिडकॅप शेअर्सनी चांगल्या कामगिरीच्या जोरावर ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, याशिवाय या सर्व शेअर्सनी गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावाही दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Texmaco Rail Share Price | मागील 6 महिन्यांत 180 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करणार? ऑर्डरबुक मजबूत, पुढे फायदा होईल
Texmaco Rail Share Price | टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 188.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी एक ऑर्डर मिळाल्यामुळे निर्माण झाली होती. टेक्समॅको रेल कंपनीला भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून 1374.41 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 4 सरकारी शेअर्सचा धुमाकूळ, अल्पावधीत मालामाल करत आहेत, यादी सेव्ह करा
SJVN Share Price | भारतीय शेअर बाजार दररोज नवनवीन विक्रम रचत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नवीन उच्चांक स्पर्श करताना पाहायला मिळत आहे. या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. 2023 या वर्षात अदानी, रिलायन्स आणि टाटा या भारतातील सर्वात मोठ्या तीन उद्योग समूहाचे शेअर्स सर्वात जास्त मल्टीबॅगर परतावा कमावून देणारे ठरले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Senco Gold Share Price | सोनं नव्हे सोन्याच्या कंपनीचा शेअर पैसा वाढवतोय, 5 महिन्यात 145% परतावा, पुढे झटपट 21% मिळेल
Senco Gold Share Price | 2023 या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. आणि यातील बहुतेक कंपन्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. सेन्को गोल्ड कंपनीचा आयपीओ देखील असाच होता. सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स 14 जुलै 2023 रोजी शेअर बाजारात 405.3 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर सरकारी शेअर बंपर तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 170.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | अल्पावधीत 575 टक्के परतावा देणारा जीनस पॉवर इन्फ्रा शेअर अप्पर सर्किटवर, ऑर्डरबुक मजबूत
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, जीनस पॉवर कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीला 1,026.31 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स स्टॉक 5 टक्के वाढीसह 234.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | अल्पावधीत 275% परतावा IREDA शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू, शेअर अजून घसरून स्वस्त होणार?
IREDA Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेले आणि अवघ्या 15 दिवसांत दुप्पट परतावा देणाऱ्या IREDA कंपनीचे शेअर्स शुक्रवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 108.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण नफा वसुलीमुळे पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर प्राईस नव्या टार्गेटच्या दिशेने, किती होईल फायदा?
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 2010 नंतर प्रथमच सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीजवळ पोहोचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Unitech Share Price | शेअरची किंमत फक्त 8 रुपये, 1 लाखाचे केले 9.67 लाख रुपये, डिव्हीडंडचा मोठा इतिहास
Unitech Share Price | युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 2023 या वर्षात युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 416 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.16 लाख रुपये झाले असते. Penny Stocks
1 वर्षांपूर्वी