महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! सर्व बाजूनी पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स, डिव्हीडंड आणि मल्टिबॅगर परतावा
Bonus Shares | न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 6 महिन्यांत दुप्पट केले आहे. सध्या ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनी 27 नोव्हेंबर 2023 रोजी शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. Newgen Software Share Price
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 2 रुपयाच्या पेनी शेअरची जादू! अडीच वर्षात दिला 6887 टक्के परतावा, शेअर आजही स्वस्त
Penny Stocks | ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या बिगर बँकिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स मागील अडीच वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 130 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील अडीच वर्षात ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरधारकांनी तब्बल 6800 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. Dhruva Capital Services Share Price
1 वर्षांपूर्वी -
Buyback of Shares | मागील 3 वर्षांत या शेअरने 1000 टक्के परतावा दिला, शेअर्स बायबॅकच्या बातमीने स्वस्त शेअर तेजीत
Buyback of Shares | राजू इंजिनियर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी राजू इंजिनियर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक शेअर बायबॅकबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. राजू इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स ESM स्टेज-2 मध्ये आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 160 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. Rajoo Engineers Share Price
1 वर्षांपूर्वी -
Saksoft Share Price | चिल्लर मॅजिक! 3 रुपयाच्या पेनी शेअरने दिला 10,130 टक्के परतावा, फायदा घेणार का?
Saksoft Share Price | सॅक्सॉफ्ट लिमिटेड या IT क्षेत्राशी संबंधित असलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 350 रुपयेच्या पुढे गेला आहे. ऑक्टोबर 2023 मधे सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने 399.40 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Rattanindia Enterprises Share Price | पैशाची गाडी सुसाट! मागील 1 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 60% परतावा दिला
Rattanindia Enterprises Share Price | मागील काही दिवसापासून रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी अल्पावधीत 20 टक्के वाढले आहेत. मागील 5 दिवसात रतन इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 63 रुपयेवरून वाढून 78.40 रुपये किमतीवर पोहचली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स तेजीने पैसा गुणाकारात वाढवणार? योग्य वेळी एंट्री करून फायदा घेणार का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहेत. मागील साडेतीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 40.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
CFF Fluid Share Price | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 130 टक्के परतावा देणारा शेअर, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी वाढली
CFF Fluid Share Price | सीएफएफ फ्लुइड कंट्रोल या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनील गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने 7.5 कोटी रुपये मुख्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमध्ये हीटिंग, वेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन सिस्टम सबंधित कामे देण्यात आले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीला एप्रिल 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर! मागील 1 महिन्यात दिला 103 टक्के परतावा, फायदा घ्या
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच टक्क्यांच्या वाढीसह 138.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3640 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | होय! फक्त 7 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत दिला 600% परतावा, दिग्गजांकडून शेअर्सची खरेदी
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग या पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून 98 टक्के घसरल्यानंतर पुन्हा तेजीत आले. आता पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 7 रुपयेवरून वाढून 50 रुपये किमतीवर पोहोचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 84 पैशाचा शेअर! अवघ्या 3 वर्षात करोडपती केले, 1 लाख रुपयांचे झाले 1.6 कोटी रुपये
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्मॉलकॅप स्टॉक आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांचे खिसे पैशाने भरले आहेत. या कंपन्यांच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी गुंतवणूकीवर करोडपती बनवले आहे. अशीच एक कंपनी आहे, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड. या कंपनीचे बाजार भांडवल 205 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Pritika Auto Share Price | किंमत 29 रुपये फक्त! प्रितिका ऑटो शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत
Pritika Auto Share Price | प्रितिका ऑटो कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 26.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 234 कोटी 34 लाख रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीच्या तुलनेत 100 टक्के वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सची तेजी थांबेना, कर्जमुक्त कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना करोडपती बनवणार?
Suzlon Share Price | अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.65 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | भरवशाचा डिफेन्स क्षेत्रातील शेअर! 1000% परतावा दिल्यावर अजूनही पैशाचा पाऊस पडतोय
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 754 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील झेन टेक्नॉलॉजी स्टॉक मजबूत तेजीत धावत आहे. नुकताच झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 42 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पटापट हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 105 टक्के ते 133 टक्के परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. एकीकडे अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावत ट्रेड करत आहेत. तर स्मॉल कॅप स्टॉक गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण भरघोस कमाई करून देणाऱ्या टॉप 5 शेअरची माहिती जाणून घेणार आहोत. या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 105 टक्के ते 133 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | रेल विकास निगम शेअर्स मालामाल करत आहेत, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, वेळीच एंट्री घ्या
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 166.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 3 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 23 रुपये या नीचांक किमतीच्या तुलनेत 746 टक्के वाढले आहेत. नुकताच RVNL कंपनीला मध्य रेल्वे विभागाने 311 कोटी 17 लाख रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स रॉकेट वेगात परतावा देणार? 3 कारण नोट करा, 12 महिन्यात असं घडलं
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षभरात ज्या गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी केला आहे, ते लोक आता मालामाल झाले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 42.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, शेअर्समधून मिळतोय तुफान वेगात परतावा
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 497 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 109 टक्के परतावा देणारा एसजेव्हीएन शेअर तेजीत, किंमत 76 रुपये, ऑर्डरबुक मजबूत
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 76.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स मजबूत तेजीत, नेमकं कारण काय? शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीसह मोठ्या व्हॉल्यूममध्ये ट्रेड करत होते. शुक्रवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 76,621,601 च्या व्हॉल्यूमसह ट्रेड करत होता. मागील.एका वर्षात, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 4 पट अधिक वाढवले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share Price | रेल्वे संबंधित शेअर्सचा धुमाकूळ, अल्पावधीत मिळतोय मल्टिबॅगर परतावा, वेळीच फायदा घ्या
RVNL Vs IRFC Share Price | रेल विकास निगम म्हणजेच आरवीएनएल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मध्य रेल्वे विभागाकडून बोगदे आणि पूल बांधण्यासाठी 311 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी