महत्वाच्या बातम्या
-
KPI Green Energy Share Price | पैसा अल्पावधीत दुप्पट होतोय! केपीआय ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांचा फेव्हरेट, फायदा घेणार?
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | श्रीमंत करणार सुझलॉन एनर्जी शेअर! दररोज अप्पर सर्किटला धडक, उच्चांक किमतीवर पोहोचला, पुढे टार्गेट प्राईस?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 79 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. मागील दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 34.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Paragon Fine Share Price | मार्ग श्रीमंतीचा! पॅरागॉन फाईन IPO शेअरने पहिल्याच दिवशी दिला 125% परतावा, पुढे किती परतावा मिळेल?
Paragon Fine Share Price | पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर यशस्वीरित्या सूचीबद्ध करण्यात आले आहेत. पॅरागॉन फाईन अँड स्पेशालिटी केमिकल्स कंपनी IPO शेअर्स 125 टक्के प्रीमियम वाढीसह 225 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Deccan Gold Share Price | खरंच पैशाची खाण! डेक्कन गोल्ड माईन्स शेअरने अल्पावधीत दिला 415% परतावा, शेअर आजही खरेदीला खास?
Deccan Gold Share Price | डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. तर शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 151.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे (Deccan Gold Mines Share Price) एकूण बाजार भांडवल 2230 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibager Stocks | कुबेर पावला! युनायटेड स्पिरिट्स शेअरने तब्बल 16000 टक्के परतावा दिला, गुंतवणूकदार करोडपती झाले
Multibager Stocks | भारतीय शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत नफा कमाई करायचा असेल तर गुंतवणूकदारांनी स्टॉक दीर्घ काळ होल्ड करणे महत्त्वाचे आहे. आज या लेखात आपण असाच एक स्टॉक पाहणार आहोत, ज्याने दीर्घकाळात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 13 रुपयाचा पेनी शेअर! व्होडाफोन आयडिया शेअर अल्पावधीत पैसे दुप्पट करतोय
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कर्ज बजारी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. व्होडाफोन आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी मानली जाते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mufin Green Share Price | सुवर्ण संधी! मागील 1 महिन्यात 50% परतावा देणारा शेअर रोज अप्पर सर्किटवर, खरेदीचा विचार करा
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदर तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात फक्त बीएसई इंडेक्सवर सूचीबद्ध आहेत, मते आता या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर देखील सूचीबद्ध केले जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्तात मस्त! सुझलॉन एनर्जी शेअर्सची अप्पर सर्किट मालिका सुरु, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती असेल?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 34.44 रुपये या नऊ वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरची जादू! अल्पावधीत दिला 3400 टक्के परतावा, खरेदी करावा?
Multibagger Stocks | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्च करणार आहोत, त्याचे नाव आहे, मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड.
2 वर्षांपूर्वी -
Atul Auto Share Price | श्रीमंत करणारा शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 5 कोटी रुपये परतावा, दिग्गज करत आहेत खरेदी
Atul Auto Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे. विजय केडियाच्या पोर्टफोलिओमध्ये अतुल ऑटो लिमिटेड कंपनीचे 50,50,505 शेअर्स आहेत. विजय केडीया यांनी अतुल ऑटो कंपनीचे एक 18.20 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bondada Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 2 महिन्यात या शेअरने 310 टक्के परतावा दिला, आजही 8% परतावा दिला
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO चे दोन महिन्यांपूर्वी 75 रुपये किमतीवर पदार्पण झाले होते. अवघ्या दोन महिन्यात या कंपनीचे शेअर्स 350 रुपयेच्या पार गेले आहेत. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 333.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Plaza Wires Share Price | कुबेर कृपा होईल! काही दिवसातच या शेअरने 210 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घ्यावी का?
Plaza Wires Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या प्लाझा वायर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. प्लाझा वायर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 51-54 रुपये निश्चित केली होती. आणि कंपनीने गुंतवणूकदारांना 54 रुपये किमतीवर वाटप केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | गुंतवणुकीसाठी सरकारी कंपन्यांचे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
Sarkari Shares | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज मात्र शेअर बजार हिरव्या निशाणीवर खुला झाला होता. भारतीय शेअर बाजारात अनेक सरकारी कंपन्याचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. या सर्व सरकारी कंपन्याचे शेअर्स पुढील काळात चांगला परतावा देऊ शकतात. आज या लेखात आपण अशा काही कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना भारत सरकारने नवरत्न दर्जा बहाल केला आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात सुरक्षित गुंतवणुक करु इच्छित असाल तर, तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Share Price | अबब! 5 दिवसात या स्वस्त शेअरने गुंतवणूकदारांना 55% परतावा दिला, संयम श्रीमंतीकडे घेऊन जाईल
Apollo Micro Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे शेअर 14 टक्क्यांच्या वाढीसह 105.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | प्रीमियर एक्सप्लोझिव्ह शेअरने 6 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले, गुंतवणूक करून फायदा घ्यावा का?
Multibagger Stocks | प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली आहे. संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यामध्ये गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे नाव आघाडीवर आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज शेअर्सची टार्गेट प्राईस तज्ज्ञांनी वाढवली, अल्पावधीत होईल मजबूत कमाई, प्रसिद्ध मल्टिबॅगर शेअर
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्मने अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs Jupiter Wagons Share | रेल्वे शेअर्स श्रीमंत करत आहेत! अल्पावधीत 331 टक्के परतावा दिला, कोणता शेअर खरेदी करावा?
RVNL Vs Jupiter Wagons Share | मागील एका वर्षात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 331.29 टक्के वाढवले आहेत. नुकताच ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 241 टक्के वाढ नोंदवली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 310.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Refex Share Price | गुंतवणूकदारांना श्रीमंत केले, 1 वर्षात दिला 260 टक्के परतावा, अल्पावधीत पैसे गुणाकार करणारा स्टॉक सेव्ह करा
Refex Share Price| मागील काही वर्षांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8500 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Datamatics Share Price | कुबेर पावला! या शेअरने 4150 टक्के परतावा दिला, डेटामॅटिक्स ग्लोबल शेअर्सची डिटेल्स नोट करा
Datamatics Share Price | डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 फेब्रुवारी 2009 रोजी 15 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 4150 टक्क्यांनी वाढून 650 रुपयेच्या पार गेली आहे. डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 3640 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs Texmaco Rail Share | रेल्वे शेअर्स वेगात मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, 6 महिन्यात 112 टक्के परतावा कमाई, सेव्ह करा तपशील
RVNL Vs Texmaco Rail Share | टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 2.25 टक्के वाढीसह 123.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3980 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी