महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | नोट करा! अवघ्या एका महिन्यात 45 टक्के परतावा दिला या शेअरने, मल्टिबॅगर परतावा देण्याचा इतिहास
Multibagger Stocks | इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड म्हणजेच आयआयटीएल कंपनीचे शेअर्स 12.5 टक्क्यांच्या वाढीसह 144 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Industrial Investment Trust Share Price
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुझलॉन शेअरने 3 वर्षात 2000% परतावा दिला, 1.70 रुपयांवरून 31 रुपये झाला, वेळीच एंट्री घ्या
Suzlon Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 32.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43550 कोटी रुपये आहे. Suzlon Energy Share Price
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, रेकॉर्ड तारीखपूर्वी खरेदी केल्यास 1 शेअरवर 6 शेअर्स मोफत मिळतील
Bonus Shares | पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 6:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Refex Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रेफेक्स इंडस्ट्रीज शेअरने दिला तब्बल 8500 टक्के परतावा, आता खरेदीकरून फायदा घेणार?
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4 डिसेंबर 2009 रोजी 33.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 587 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Goyal Salt Share Price | कुबेर पावतोय! फक्त 36 रुपयाच्या शेअरने अवघ्या 15 दिवसात 343 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?
Goyal Salt Share Price | एक महिन्यापूर्वी गोयल सॉल्ट स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. गोयल सॉल्ट कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 36-38 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर धारकांना 38 रुपये किमतीवर शेअर्स वाटप करण्यात आले होते. स्टॉक लिस्टिंग झाल्यावर 15 दिवसाच्या आत गोयल सॉल्ट स्टॉक 165 रुपयेच्या पार गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | श्रीमंत करणार सुझलॉन शेअर! सुझलॉन एनर्जी कंपनीकडे मोठ्या ऑर्डर्सचा ओघ सुरूच, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.03 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. जुनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. मागील एका वर्षापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. Suzlon Energy Share Price
2 वर्षांपूर्वी -
Gokaldas Exports Share Price | लॉटरी शेअर! अल्पावधीत दिला तब्बल 1153 टक्के परतावा, खरेदी करून पुढेही कमाई करावी का?
Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
KEI Share Price | श्रीमंत झाले गुंतवणूकदार! एक लाख रुपयांचे झाले तब्बल दोन कोटी रुपये, शेअर्सची खरेदी अजून वाढली
KEI Share Price | शेअर बाजारातील तज्ज्ञ नेहमी गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना संयमाचे फळ नक्की मिळते. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ काळात मजबूत परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 1900% परतावा देणाऱ्या दारू कंपनीच्या शेअर्समध्ये पैसा ओता, मालामाल होऊन जाल
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो लिमिटेड या हरियाणातील मद्य निर्मिती करणाशा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीला जगातील सर्वोत्तम व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला होता. मध्यंतरी सलग अप्पर सर्किट हीट करणारे पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला सामोरे जात होते. आता पुन्हा या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | रेल्वेचा मालामाल करणारा शेअर! मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळेल, अधिक जाणून घ्या
IRCTC Share Price | आयआरसीटीसीचे शेअर्स : शेअर बाजारात शेअर्स खरेदीवर मिळणाऱ्या परताव्याबरोबरच डिव्हिडंडचा ही गुंतवणूकदारांना आर्थिक फायदा होतो. या पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या भागधारकांना लाभांश देण्याचे संकेत दिले आहेत. वास्तविक, कंपनी 7 नोव्हेंबर रोजी तिमाही आणि सहामाही निकाल जाहीर करेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! दर 3 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतोय हा शेअर, फायद्याच्या शेअरची कामगिरी नोट करा
Multibagger Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धामुळे जगात महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. अशा मंदीच्या काळात सहाना सिस्टीम या आयटी कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. Sahana Systems Share Price
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीच्या दिशेने, लागोपाठ कॉन्ट्रॅक्ट मिळाले, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला ज्युनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 3 मेगावॅट विंड टर्बाइनची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनीला 3.15 मेगावॅट क्षमतेचे 16 विंड टर्बाइनचा पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. Suzlon Energy Share Price
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एका आठवड्यात 20 टक्के परतावा दिला एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने, पुढे किती तेजी?
Multibagger Stocks | एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मात्र बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.54 टक्क्यांच्या घसरणीसह 684 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3430 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 840 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 565 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | मल्टिबॅगर शेअरने अल्पावधीत दिला 210 टक्के परतावा, त्यापूर्वी 2425% परतावा दिला, खरेदी करावा?
Genus Power Share Price | शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.35 टक्क्यांच्या घसरणीसह 252 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6470 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sadhana Nitro Share Price | 40 पैशाच्या पेनी शेअरने श्रीमंत केले! तब्बल 29000 टक्के परतावा दिला, हा शेअर आजची फायद्याचा
Sadhana Nitro Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधना नायट्रो कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या वाढीसह 83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. साधना नायट्रो या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2050 कोटी रुपये आहे. साधना नायट्रो केम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 121 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 68 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Pooja Entertainment Share Price | अल्पावधीत 230% परतावा देणारा पूजा एंटरटेनमेंट शेअर अप्पर सर्किटवर आदळतोय, तेजीचा फायदा घ्यावा?
Pooja Entertainment Share Price | पूजा एंटरटेनमेंट कंपनीच्या शेअरमध्ये मंदीच्या काळात देखील जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 218.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 109 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर मर्क्युरी ईव्ही टेक शेअरने अल्पावधीत दिला 121 टक्के परतावा दिला, पुढे किती परतावा मिळेल?
Multibagger Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात आपण मंदीची चाहूल पाहू शकतो. मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये देखील जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसांत मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Servotech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने एका वर्षात 1300 टक्के परतावा दिला, वेळीच फायदा घ्या
Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. मागील काही दिवसांत सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सर्व्होटेक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1300 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1590 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना मोठी संधी! अनेकांनी 269 टक्के परतावा मिळवला, आता स्वस्तात गुंतवणूक होईल
Bank of Maharashtra | तुम्ही सरकारी बँकेत पैसे गुंतवणे पसंत करता का? किंवा तुम्ही सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत का? तसे न केल्यास तुम्ही स्वतःच या क्षेत्रात जास्त परतावा मिळण्यापासून स्वतःला वंचित ठेवत आहेत. गेल्या १२ महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर बँकिंग क्षेत्राने सेन्सेक्स आणि निफ्टीला मागे टाकले आहे. या काळात सर्वाधिक परतावा देणाऱ्या क्षेत्रात त्याचा समावेश करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा सध्या स्वस्त किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. वेळीच निर्णय घेऊन शेकड्यात परतावा मिळवा.
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर! व्होल्टास शेअर्स तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी व्होल्टास कंपनीच्या शेअर्सवर 1000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्याच वेळी प्रभुदास लीलाधर फर्मने व्होल्टास स्टॉकवर 909 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. | Tata Group Shares
2 वर्षांपूर्वी