महत्वाच्या बातम्या
-
Borosil Renewables Share Price | लोकं श्रीमंत झाली! 13 पैशाच्या पेनी शेअरची जादू, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 31 कोटी रुपये परतावा
Borosil Renewables Share Price | बोरोसिल रिन्युएबल्स या विविध प्रकारच्या सोलर ग्लास बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Crompton Share Price | मल्टिबॅगर क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Crompton Share Price | क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स आणखी 40 टक्के वाढू शकतात. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत पार करतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | एका महिन्यात शेकड्यात परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे दुप्पट होतील
Quick Money Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धात आता हिसबुल्लाहने देखील उडी घेतली आहे. यामुळे हे युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pakka Share Price | कमाल केली! या शेअरने 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, पुढे 1 वर्षात किती परतावा? संयम किती परतावा देऊ शकतो?
Pakka Share Price | मागील 3 महिन्यांपासून शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक संबंधित माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपनीचे नाव आहे, पक्का लिमिटेड.
2 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | होय! 6 महिन्यात 198% परतावा देणाऱ्या जीनस पॉवर शेअर्सच्या खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड, कारण काय?
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 267.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Plaza Wires Share Price | कुबेर पावेल! पैशाचा पाऊस पाडतोय शेअर! सलग 8 दिवस अप्पर सर्किटवर आदळतोय, पैसा गुणाकारात वाढवतोय
Plaza Wires Share Price | प्लाझा वायर्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यापासून दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. प्लाझा वायर्स ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिकल केबल्स बनवण्याचे काम करते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 112.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Geekay Wires Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 72 रुपये, 9 महिन्यात दिला 400% परतावा, संयम पुढेही देईल मल्टिबॅगर परतावा
Geekay Wires Share Price | गीके वायर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या वर्षी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने आपले शेअर्सचे विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता या कंपनीचे शेअर्स विभाजित झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Jai Balaji Share Price | बालाजी पावला! 16 रुपयाच्या जय बालाजी इंडस्ट्रीज शेअरने अल्पावधीत 10,000 रुपयावर दिला 4 लाख रुपये परतावा
Jai Balaji Share Price | मागील 3 वर्षांत जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 रुपये किमतीवरून 624 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Pearl Global Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 3 महिन्यात पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज शेअरने 121% परतावा दिला, संयम ठेवणाऱ्यांची बंपर कमाई होतेय
Pearl Global Share Price | पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. अवघ्या तीन महिन्यांत पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 121 टक्के परतावा कमावून दिला आहे. पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | अल्पावधीत 2126% परतावा देणारा दारू कंपनीचा शेअर स्वस्त झाला, खरेदीची योग्य संधी?
Piccadily Agro Share Price | पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून सतत अप्पर सर्किट तोडत होते. आता मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळत आहे. 17 ऑक्टोबर 2023 पासून पिकाडिली ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Goyal Salt Share Price | कुबेर कृपा होतेय! अवघ्या एका महिन्यात 363 टक्के परतावा दिला या शेअरने, वेळीच एंट्री घ्या
Goyal Salt Share Price | गोयल सॉल्ट कंपनीचा IPO स्टॉक नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. गोयल सॉल्ट कंपनीचा आयपीओ जेव्हा शेअर बाजारात आला तेव्हा त्याची किंमत 38 रुपये प्रति शेअर होती. तर आता या कंपनीचे शेअर्स 180 रुपये किमतीच्या पार गेले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Central Bank Share Price | या सरकारी बँकेचा शेअर फक्त 46 रुपयांचा! 1 वर्षात मिळतोय 134 टक्के परतावा, खरेदी करणार?
Central Bank Share Price | 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 90 टक्के वाढीसह 605 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. एका तिमाहीत सेंट्रल बैंक ऑफ इंडियाने जाहीर केलेला हा सर्वोत्तम आर्थिक निकाल मानला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Vs Rama Steel Share | कुबेर पावेल ! टाटा स्टील पेक्षा पॉवरफुल! शेअरची किंमत 35 रुपये, अल्पावधीत 4900% परतावा दिला
Tata Steel Vs Rama Steel Share | रामा स्टील ट्यूब्स या लोह आणि पोलाद उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील साडेतीन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 71 पैशांवरून वाढून 35 रुपयेवर पोहचली आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने मागील साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 4900 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
PTC India Share Price | अल्पावधीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारा पीटीसी इंडिया शेअर तेजीत, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
PTC India Share Price | पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ONGC लिमिटेड कंपनीने PTC इंडियाची उपकंपनी विकत घेण्यासाठी सर्वात मोठी बोली जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम करो! अल्पावधीत मिळेल 37% परतावा, 11 महिन्यात दिला 124% परतावा, पुढची टार्गेट प्राईस पहा
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 975 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात पेटीएम स्टॉकची किंमत 86 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
GOCL Share Price | दणादण पैसा मिळतोय! GOCL कॉर्पोरेशन शेअरने 4 महिन्यात दिला 100% परतावा, 1 महिन्यात 45% परतावा
GOCL Share Price | मागील 4 महिन्यांत GOCL कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. जून 2023 मध्ये या खाण कंपनीचे शेअर्स NSE मध्ये 305 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 619 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | कुबेर परत पावणार? गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरवर तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड या आघाडीच्या बांधकाम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने केवळ दीर्घकाळातच नाही तर अल्पावधीत देखील आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 22 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. Multibagger Stocks
2 वर्षांपूर्वी -
Plaza Wires Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अप्पर सर्किट धमाका, शेअरने मागील 7 दिवसात 100 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Plaza Wires Share Price | प्लाझा वायर्स या इलेक्ट्रिकल केबल्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स 7 दिवसांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. अवघ्या 7 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. प्लाझा वायर्स कंपनीने आपला आयपीओ 51 ते 54 रुपये प्राइस बँडवर लाँच केला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये गुंतवणूकदारांना शेअर्स 54 रुपये किमतीवर वाटप केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, भरघोस कमाई होईल, टार्गेट प्राईस पहा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मार्च 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 32.25 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | RVNL आणि IRFC शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने, अल्पावधीत हा रेल्वे शेअर अनेक पट परतावा देतोय, वेळीच एंट्री घ्या
RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 172.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 166.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून 41.9 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी