महत्वाच्या बातम्या
-
Shakti Pumps Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा मल्टिबॅगर शेअर अप्पर सर्किट तोडतोय, 2 दिवसात 25% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स या कंप्रेसर, पंप, डिझेल इंजिन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटसह 1108.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Maruti Suzuki Share Price | अबब! मारुती कार प्रमाणे शेअरही सुसाट धावला, गुंतवणूकदारांचा पैसा तब्बल 2160 पटीने वाढवला
Maruti Suzuki Share Price | मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. 42 वर्षांपूर्वी मारुती सुझुकी कंपनीचे शेअर्स 5 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. ते आता या कंपनीचे शेअर्स 10000 रुपये किमतीच्या पार गेले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Softtech Engineers Share Price | मालामाल व्हा! सॉफ्टटेक इंजिनिअर्स शेअरने अल्पावधीत दिला 200 टक्के परतावा, खरेदी करावा का?
Softtech Engineers Share Price | सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सॉफ्टटेक इंजिनिअर्स स्टॉक 3 टक्क्याच्या वाढीसह 253 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 254 कोटी रुपये आहे. सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 287 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 121 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर अल्पावधीत श्रीमंत करतोय, मागील एका महिन्यात 34 टक्के परतावा, आता अजून सुसाट तेजीत
Multibagger Stocks | निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO स्टॉक मार्च 2023 मध्ये NSE SME इंडेक्सवर 99 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE SME इमर्ज प्लॅटफॉर्मवर 3 प्रति इक्विटी शेअर प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Aditya Vision Share Price | कुबेर कृपा झाली! अवघ्या 3 वर्षात या शेअरने 10000 टक्के परतावा दिला, गुंतणूकदार करोडपती झाले
Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन या मल्टी-ब्रँड ग्राहक इलेक्ट्रॉनिक चेन कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षात आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 26 रुपयेवरून वाढून 2700 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | कुबेर पावला! 89 पैशाचा शेअर, 55,000 रुपयावर एक कोटी परतावा, ऑल टाईम हिट शेअर
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड या बांधकाम, सिंचन, खाणकाम आणि रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. एकेकाळी एक रुपयेपेक्षा स्वस्त असणाऱ्या एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आता आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
MMTC Share Price | होय! मागील 5 दिवसात एमएमटीसी शेअरने गुंतवणुकदारांना 40% परतावा दिला, शेअरची किंमत 70 रुपये
MMTC Share Price | एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 16 ऑक्टोबर 11.53 टक्के वाढीसह 83.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. वर 13 ऑक्टोबर 2023 रोजी एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.38 टक्क्यांच्या वाढीसह 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Share Price | मॅजिक शेअर! मागील 1 महिन्यात 33% परतावा, तर 2 वर्षांत 537% परतावा दिला, खरेदी करणार?
Apollo Micro Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 76.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Nirman Agri Share Price | मार्ग श्रीमंतीचा! ऍग्री कंपनीच्या शेअरने 6 महिन्यात 356% परतावा दिला, मजबूत नफ्यातील कंपनी, वेळीच खरेदी करा
Nirman Agri Share Price | निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचे शेअर्स बुधवारी विक्रीच्या दबावात 238 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दणादण पैसा देतोय सरकारी कंपनीचा शेअर! ऑर्डरबुक मजबूत, अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतोय
Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 205.23 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Newgen Soft Share Price | मल्टिबॅगर शेअर! ऑर्डर्सचा भडिमार पाहून न्यूजेन सॉफ्टवेअर शेअरची तुफान खरेदी, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
Newgen Soft Share Price | न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर आपल्या गुंतवणूकदारांना अल्प आणि मध्यम मुदतीत मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये न्यू जेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 925 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6490 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Anant Raj Share Price | खोऱ्याने पैसा! अनंत राज शेअरने गुंतवणुकदारांना अल्पावधीत 1140% परतावा दिला, स्टॉक तपशील सेव्ह करा
Anant Raj Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनंत राज लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक टक्क्याच्या घसरणीसह 237.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबवात ट्रेड करत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अनंत राज लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7700 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jai Balaji Share Price | बालाजी पावला आणि लॉटरी लागली! जय बालाजी इंडस्ट्रीज शेअरने फक्त 6 महिन्यात 1100% परतावा दिला
Jai Balaji Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 620 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 50 रुपयेवरून वाढून 620 रुपये किमतीवर पोहोचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | रोज पैसा हवा असल्यास दररोज अप्पर सर्किट तोडणारा शेअर शोधा, हा 42 रुपयाचा शेअर तेच करतोय
MIC Electronics Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. मंगळवारी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
KIOCL Share Price | कुबेर पावतो असा शेअर खरेदी करणार?! तब्बल 4,230 टक्के परतावा दिला, आता एकादिवसात 20 टक्के परतावा
KIOCL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये KIOCL कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटसह 414.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये KIOCL कंपनीचे शेअर्स 476.40 रुपये या इंट्राडे उच्चांक आणि 413.55 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्ससाठी खुशखबर! 26 रुपयाच्या शेअरसाठी 'ही' आहे पुढची टार्गेट प्राईस, फायदा घेणार का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 30 रुपयेच्या पार जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह 26.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. Suzlon Energy Share Price
2 वर्षांपूर्वी -
KPIT Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात गुंतवणूकदारांनी 962 टक्के परतावा दिला, नक्की फायदा घ्या
KPIT Share Price | केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. 12 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 113.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 1200 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 962 टक्के नफा कमावून दिला आहे. KPIT Technologies Share Price
2 वर्षांपूर्वी -
MMTC Share Price | एमएमटीसी शेअरने 6 महिन्यात 150% परतावा दिला, आज देखील तुफान तेजीत, फायद्याची ठरेल गुंतवणूक
MMTC Share Price | भारतीय शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत एमएमटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत अजूनही 100 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | लॉटरी ठरतोय शेअर! केपीआयटी टेक्नॉलॉजी शेअरने 2 लाख गुंतवणुकीवर अल्पावधीत दिला 21 लाख रुपये परतावा
Multibagger Stocks | केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 900 टक्के वाढवले आहे. 12 ऑक्टोबर 2020 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 113.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. KPIT Share Price
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जिंदाल स्टेनलेस शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे 258 टक्के वाढवले, तज्ञांचे मत जाणून गुंतवणूक करा
Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही जिंदाल स्टेनलेस कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी जिंदाल स्टेनलेस कंपनीचे शेअर्स 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 465.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी