महत्वाच्या बातम्या
-
Deepak Nitrite Share Price | मार्ग श्रीमंतीचा! दीपक नायट्रेट शेअरने दिला 6500% परतावा, भरघोस कमाईसाठी डिटेल्स सेव्ह करा, पैसा वाढवा
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील 10 वर्षांत दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी दीपक नायट्रेट कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.5 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Saakshi Medtech Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! अवघ्या 10 दिवसात 200% परतावा दिला, तुम्ही सुद्धा या शेअरबद्दल विचार करा
Saakshi Medtech Share Price | साक्षी मेडटेक अँड पॅनल्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात प्रवेश केल्यावर खळबळ उडवून दिली आहे. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचा IPO स्टॉक 92-97 रुपये प्राइस बँडवर वाटप लाँच करण्यात आला होता. तर साक्षी मेडटेक कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 97 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | लिस्ट सेव्ह करा! 6 महिन्यात 1 लाखावर 14.5 लाख रुपये परतावा, 10 स्वस्त शेअर्स श्रीमंत बनवतील
Multibagger Stocks | आर्थिक वर्ष २०२४ बद्दल बोलायचे झाले तर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही कंपन्यांनी वाढीचे नवे विक्रम केले. या काळात जिथे सेन्सेक्स ६८००० च्या जवळ पोहोचला, तिथे निफ्टीनेही २२०० चा टप्पा ओलांडला. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर सेन्सेक्स 14 टक्के आणि निफ्टी 15 टक्क्यांनी वधारला आहे. बाजाराच्या या तेजीला अनेक लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपने हातभार लावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | तुमची गरिबी दूर करेल हा शेअर! यापूर्वी 7777 टक्के परतावा दिला, खरेदीनंतर संयम आयुष्य बदलेल
Ashok Leyland Share Price | हिंदुजा समूहाची दिग्गज कंपनी अशोक लेलँडला तामिळनाडू राज्य परिवहन उपक्रमाकडून १६६६ बसेसची नवी ऑर्डर मिळाल्याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे. अशोक लेलँड ही व्यावसायिक वाहन निर्मिती व्यवसायातील भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | रेल्वे संबंधित शेअर्स चर्चेत! RVNL आणि IRFC शेअर्स मजबूत तेजीत, अजून नवनवीन कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, फायदा घ्या
RVNL Vs IRFC Share | मागील 6 महिन्यांपासून शेअर बाजारातील रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्क्यांनी वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, अवघ्या 5 दिवसात दिला 51 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
Piccadily Agro Share Price | मागील पाच दिवसांत पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 51 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 163 टक्के वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vascon Engineers Share Price | बंपर नफा! व्हॅस्कॉन इंजिनिअर्स स्टॉकने 1 महिन्यात 54 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स नोट करा
Vascon Engineers Share Price | व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीचे शेअर्स सध्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 80.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
JTL Industries Share Price | पैसा सुसाट तेजीत! जेटीएल इंडस्ट्रीज शेअरने अल्पावधीत दिला 1618 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या
JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1618 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 146 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 99 टक्के वाढली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 237 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Rudra Global Share Price | कमी वेळेत अधिक पैसा! अल्पवधीत 328% परतावा दिला या शेअरने, आता स्टॉक स्प्लिटची लॉटरी, फायदा घ्या
Rudra Global Share Price | रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. चालू आठवड्यात या कंपनीचे शेअर्स सर्व ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आता या कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | मागील 6 महिन्यांत 113 टक्के परतावा देणाऱ्या झोमॅटो शेअर्सवर तज्ज्ञांकडून नवीन टार्गेट प्राईस जाहीर, फायदा घ्या
Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 113.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीच्या शेअर्स (Zomato Share) आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. शेअरची कामगिरी पाहून तज्ञांनी देखील झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. Zomato Share Price Today
2 वर्षांपूर्वी -
Jay Bharat Maruti Share Price | 3 रुपयाची जादू! जय भारत मारुती शेअरने तब्बल 7918% परतावा देत गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं
Jay Bharat Maruti Share Price | जय भारत मारुती लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 2.50 टक्क्यांच्या वाढीसह 271 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळाली आहे. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 95 टक्क्यांनी वाढवले आहे. जय भारत मारुती लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 344 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 128 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Vascon Engineers Share Price | मालामाल करतोय शेअर! मागील 5 दिवसांत गुंतवणुकदारांना 21% परतावा दिला, शेअरची किंमतही स्वस्त
Vascon Engineers Share Price | व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वाढीसह 75.030 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू होती. मागील 5 दिवसांत व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Fluidomat Share Price | पैशाचा पाऊस! फ्लुइडोमॅट शेअरने अल्पावधीत दिला 500 टक्के परतावा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का?
Fluidomat Share Price | फ्लुइडोमॅट लिमिटेड कंपनीचे शेअर मागील काही दिवसापासून मजबूत तेजीत वाढत आहेत. आज देखील फ्लूडोमॅट लिमिटेड कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 350 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Avantel Share Price | मागील 2 दिवसात अवांटेल शेअरने गुंतवणुकदारांना 25% परतावा दिला, त्यासाठी अल्पावधीत 256%, पुढे किती मिळेल?
Avantel Share Price | अवांटेल लिमिटेड या टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या वाढीसह 343.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रा शेअरने 6 महिन्यात 209% परतावा दिला, पैसे अनेक पटीत वाढवत आहे हा शेअर
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रा कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीसह 275.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के कमावून दिला आहे. जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 ऑक्टोबर रोजी 245 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Prakash Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रकाश इंडस्ट्रीज शेअरने 6 महिन्यात 238 टक्के परतावा दिला, तेजी वेळीच फायदा घ्या
Prakash Industries Share Price | प्रकाश इंडस्ट्रीज या पोलाद आणि वीजनिर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 170.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Goyal Salt Share Price | अबब! चमत्कार प्रभू! गोयल सॉल्ट IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दिला 242% परतावा, खरेदी करावा?
Goyal Salt Share Price | गोयल सॉल्ट लिमिटेड या कच्चे मीठ उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारी NSE SME इंडेक्सवर 130 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 38 रुपये निश्चित केली होती. आता हा IPO स्टॉक 242 टक्के प्रीमियम वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारूच्या ग्लासात दारू ओतून पैसा संपतो, या दारू कंपनीच्या शेअर्समध्ये पैसा ओता, करोडपती व्हाल, रोज अप्पर सर्किट
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो या हरियाणा स्थित मद्य उत्पादक कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. जगातील सर्वोत्तम व्हिस्की ब्रॅण्ड बनवणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिकाडिली अॅग्रो कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 25 पैशांवर ट्रेड करत होते, तर आता हा स्टॉक 270 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shashijit Infra Share Price | फक्त 38 रुपयांचा शेअर! अल्पावधीत दिला 250% परतावा, शशिजित इन्फ्रा कंपनीवर कॉन्ट्रॅक्टचा पाऊस पडतोय
Shashijit Infra Share Price | शशिजित इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्याच्या वाढीसह 38.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत शशिजित इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मजबूत मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 815% परतावा, मजबूत ऑर्डरबुक'मुळे पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळेल
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1068 कोटी रुपये आहे.भारत सरकारच्या PM कुसुम-3 योजनेअंतर्गत शक्ती पंप इंडिया कंपनीला अजमेर विद्युत वितरण निगम लिमिटेड कंपनीकडून 150 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी शक्ती पंप इंडिया स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 897.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी