महत्वाच्या बातम्या
-
Mayur Uniquoters Share Price | कुबेर कृपा झाली! मयूर युनिकोटर्स शेअरने गुंतवणूकदारांना 13952% परतावा देत करोडपती केले, डिटेल्स पहा
Mayur Uniquoters Share Price | मयूर युनिकोटर्स या सिंथेटिक लेदर मेकर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अडीच टक्क्यांनी घसरले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकवर 72 हजार रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता अनेक पट गुणाकार झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | पैशाची रेल गाडी वेगात! RVNL आणि IRFC शेअर्स तेजीत, स्वस्तात खरेदी करून शेकड्यात परतावा कमाई होईल
RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.64 टक्के वाढीसह 165.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक या किंमत पातळीवरून 123 टक्के वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Raghav Productivity Share Price | 2 दिवसात राघव प्रोडक्टिव्हिटी शेअरने 15% परतावा दिला, वेळीच फायदा घेण्याची मोठी संधी
Raghav Productivity Share Price | राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 670 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स कंपनीचे बाजार भांडवल 1525 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Solar Industries Share Price | असे शेअर्स निवडा! अल्पावधीत 411% परतावा दिला, कंपनीवर ऑर्डरचा पाऊस पडतोय, तुफान परतावा मिळेल
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 5359.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जागतिक नकारात्मक भावनाच्या विरोधात तेजीत वाढत आहेत. सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीने आता सोलर इंडस्ट्रीज कंपनीला 1853 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिल्याने सोलर इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Balu Forge Share Price | लक्ष ठेवा हा शेअरवर! 10 महिन्यात 289% परतावा दिला, देशातील दिग्गज गुंतवणुकदार खरेदी करत आहेत हा शेअर
Balu Forge Share Price | बालू फोर्ज इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पहायला मिळत आहे. मागील 10 महिन्यांत बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 55 रुपयेवरून वाढून 200 रुपयेवर पोहचली आहे. बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील 10 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 289 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 34 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, रोज मिळतोय 5% परतावा
MIC Electronics Share Price | भारत सरकारने रेल्वे संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचा फायदा भारतीय कंपन्यांना होत आहे. या भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर देण्यात येत आहेत. MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी अशाच कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांना भारत सरकारच्या विकासात्मक धोरणांचा लाभ मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price | अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर, अल्पावधीत 345% परतावा, तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली
Cyient Share Price | शेअर बाजारात कोणता शेअर गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत करेल, हे सांगता येत नाही. असाच एक स्टॉक आहे, सायएंट लिमिटेड. सायएंट लिमिटेड या मिडकॅप आयटी कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चौपट वाढवले आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vinyas Innovative Share Price | श्रीमंत करणारा शेअर! विन्यास इनोव्हेटिव्ह शेअरने फक्त 1 दिवसात 100% परतावा दिला, खरेदी करणार?
Vinyas Innovative Share Price | विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंग होताच या कंपनीच्या शेअरने बाजारात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी IPO स्टॉक 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची इश्यू किंमत 165 रुपये होती. आता हा स्टॉक 100 टक्के प्रीमियम वाढीसह 330 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत 110% परतावा देणाऱ्या रेलटेल कॉर्पोरेशनला मोठी ऑर्डर मिळाली, शेअर्स खरेदी वेगात
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन या भारतीय रेल्वे कंपनीला मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक मोठी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे या कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.22 टक्क्यांच्या वाढीसह 219 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | बंपर परतावा! मल्टिबॅगर अफोर्डेबल रोबोटिक शेअर खोऱ्याने पैसा देतोय, अल्पावधीत मिळतोय शेकड्यात परतावा
Multibagger Stocks | अफोर्डेबल रोबोटिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी अवघ्या 20 महिन्यांत 8 कोटी रुपये नफा कमावला आहे. गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी अफोर्डेबल रोबोटिक कंपनीचे शेअर्स 2.26 टक्क्यांच्या वाढीसह 651.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Balu Forge Share Price | असे मल्टिबॅगर शेअर्स निवडा! बालू फोर्ज इंडस्ट्रीज शेअर अल्पावधीत देतोय शेकड्यात परतावा, दिग्गजांकडून खरेदी
Balu Forge Share Price | बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. आशिष कचोलिया यांनी बालू फोर्ज इंडस्ट्रीज या कंपनीच्या स्मॉल कॅप शेअरमधून अवघ्या तीन महिन्यांत 25 कोटी रुपये नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | भरवशाचा टाटा ग्रुपचा शेअर! अनेकांना करोडपती बनवणाऱ्या टायटन शेअरची पुढची प्राईस पहा, मालामाल व्हा
Titan Share Price | टायटन कंपनीच्या शेअरमध्ये आज घसरण पाहायला मिळत आहे. इंट्राडेमध्ये हा शेअर जवळपास २ टक्क्यांनी घसरून ३,२५० रुपयांवर आला, जो शुक्रवारच्या ३,३१० रुपयांवर बंद झाला होता. मात्र, ही घसरण भू-राजकीय तणावामुळे बाजारातील विक्रीमुळे झाली आहे, कंपनीबाबत च्या कोणत्याही नकारात्मक भावनेमुळे नाही. Titan Share Price NSE
2 वर्षांपूर्वी -
Bharat Bijlee Share Price | विजेच्या वेगात पैसा येतोय! भारत बिजली शेअरने अल्पावधीत 700% परतावा दिला, बिग-बुल सुद्धा खरेदी करत आहेत
Bharat Bijlee Share Price | भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात नफा कमावून दिला आहे. असे काही शेअर्स असतात ज्यावर दिग्गज गुंतवणुकदार देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. आणि त्यामुळे किरकोळ गुंतवणुकदार देखील अशा दिग्गज गुंतवणूकदारांचे अनुसरण करत असतात.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत 244 टक्के परतावा देणाऱ्या सुझलॉन एनर्जी शेअर्ससाठी पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 2023-24 या आर्थिक वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मार्च 2023 अखेर सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. तर आता या कंपनीचे शेअर्स 27 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या पारंपरिक ग्राहकांचा पैसा FD मध्ये अडकला, पण स्मार्ट ग्राहकांनी अल्पावधीत 174% कमावले
Bank of Maharashtra | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्ही बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत का? तसे न केल्यास गेल्या १ वर्षात या क्षेत्रात जास्त परतावा मिळण्यापासून आपण वंचित राहिलात. गेल्या १२ महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर बँकिंग क्षेत्राने सेन्सेक्स आणि निफ्टीला मागे टाकले आहे. या काळात सर्वाधिक परतावा देणाऱ्या क्षेत्रात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RMC Switchgear Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RMC स्विचगियर्स शेअरने अल्पावधीत दिला 179% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर
RMC Switchgear Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 718 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. RMC स्विचगियर कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 261 रुपये किंमत पातळीवरून तब्बल 179 टक्के वाढले आहेत. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 493 कोटी रुपये आहे. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 880 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 127 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Vinyas Innovative Share Price | लॉटरी लागली! विन्यास इनोव्हेटिव्ह IPO शेअरने लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 110% परतावा दिला
Vinyas Innovative Share Price | विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 110 टक्के वाढीसह 346.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स 165 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 110 टक्के वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रची कमाल आणि गुंतवणूकदारांची धमाल, या सरकारी बँका शेकड्यात परतावा देतं आहेत
Bank of Maharashtra | बऱ्याच लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे खूप जोखमीचे आणि धोक्याची गुंतवणूक वाटते. परंतु मागील काही वर्षात PSU बँकिंग शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. सरकारी बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा लोकांनी पीएसयू बँकांचे शेअर्स खरेदी केले तर त्यांना 10-15 वर्षाचा परतावा काही महिन्यात मिळू शकतो. असे काही सरकारी बँकांचे शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, शेकड्यात परतावा, काल 1 दिवसात 11%
Kalyan Jewellers Share Price | आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 261 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 261.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Raj Rayon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 37 रुपयाचा राज रेयॉन शेअर, 5 वर्षात 24666% परतावा, अल्पावधीतही शेकड्यात परतावा
Raj Rayon Share Price | राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 101.90 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी