महत्वाच्या बातम्या
-
Bondada Engineering Share Price | कुबेर कृपा करतोय! बोंदाडा इंजिनिअरिंग शेअरने फक्त 1 महिन्यात 133% परतावा दिला, पुढे लॉटरी लागणार?
Bondada Engineering Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला हिंदुजा उद्योग समूहाकडून एक मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीने सेबी माहितीत कळवले आहे की, हिंदुजा रिन्युएबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 9,54,03,000 रुपये मूल्याची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kama Holdings Share Price | श्रीमंत केलं या शेअरने! कामा होल्डिंग्ज शेअरने 64000% परतावा दिला, 1 लाखाचे झाले 6.4 कोटी रुपये
Kama Holdings Share Price | कामा होल्डिंग्ज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवरून वाढून 15000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 64000 टक्के परतावा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rudra Global Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अल्पावधीत गुंतवणूकदारांना 300% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ
Rudra Global Share Price | रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसांत रुद्र ग्लोबल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के परतावा कमवून दिला आहे. रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रोडक्ट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 271 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 1246 टक्के परतावा देणारा शेअर इंडिया सिक्युरिटीज शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कारण काय?
Stocks To Buy | सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत गोंधळ, कच्च्या तेलात वाढ, ट्रेझरी मार्केटमधील मजबूती यासह जागतिक बाजारपेठेत समिश्र भावना पाहायला मिळत आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक आपल्या सार्वकालीन उच्चांक पातळीवरून खाली आला आहे. शेअर बाजारात नकारात्मक भावना असताना कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, असा संभ्रम गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | जबरदस्त शेअर! अल्पावधीत 325 टक्के परतावा देणारा बीसीएल इंडस्ट्रीज शेअर स्प्लिट होणार, फायदा घ्या
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवारी पार पडलेल्या बैठकीनंतर स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी 27 ऑक्टोबर 2023 या रेकॉर्ड तरिखेच्या दिवशी स्टॉक स्प्लिट करणार आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक पेनी शेअरबाबत महत्वाची अपडेट्स, बँकेच्या 'या' निर्णयाचा बँकेच्या शेअर्सवर काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price | शुक्रवारच्या सत्रात एनएसईवर सुझलॉन एनर्जी लिमिटेड, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, व्होडाफोन आयडिया लिमिटेड, येस बँक लिमिटेड, इंडियन ओव्हरसीज बँक लिमिटेड आणि जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एनएसईवर एचडीएफसी बँक उलाढालीत अव्वल स्थानी असल्याचे अॅक्टिव्ह शेअर्सच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Utkarsh Small Finance Bank Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अडीच महिन्यात पैसे दुप्पट, मागील 2 दिवसात 18% परतावा, 59 रुपयाचा शेअर जोमात
Utkarsh Small Finance Bank Share Price | उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अक्षरशः खळबळ उडवून दिली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 17 टक्के वाढीसह 61.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने गुरुवारी आपली नवीन 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | बापरे.. दारूत पैसा ओतू नका रे! या दारू कंपनीच्या शेअर्समध्ये ओता, 3 दिवसात 70% परतावा, लाखाचे झाले 79 कोटी
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो लिमिटेड हरियाणा स्थित मद्य कंपनीचे शेअर्स मागील तीन दिवसांपासून सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. एकीकडे शेअर बाजारात मंदी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स सलग दोन दिवस 20-20 टक्के अप्पर सर्किट तोडून आज देखील 5 टक्के पेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Yarn Syndicate Share Price | असे शेअर्स निवडून श्रीमंत व्हा! यार्न सिंडिकेट शेअरने मागील 3 वर्षात 1365% परतावा दिला, किंमत 32 रुपये
Yarn Syndicate Share Price | यार्न सिंडिकेट या सरकार मान्यताप्राप्त व्यापारी निर्यातदार आणि विविध प्रकारचे सूत, कच्चा कापूस आणि फॅब्रिक इत्यादींचा निर्यात व्यापार करणाऱ्या कंपनीने सेबीला कळवले आहे की, त्यांनी स्टिच्ड टेक्सटाइल लिमिटेड कंपनीमधील 51 टक्के भाग भांडवल 38-39 कोटी रुपये गुंतवणूक करून खरेदी केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Alphalogic Share Price | मालामाल शेअर! अल्फालॉजिक इंडस्ट्रीज शेअरने अल्पावधीत दिला 129% परतावा, योग्य वेळी संधीचा फायदा घ्या
Alphalogic Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत वाढत आहेत. अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 252 रुपये होती. नीचांक पातळी किंमत 95 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मोठी संधी! मागील 1 महिन्यात अॅडव्हान्स लाइफस्टाइल शेअरने 45% परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट
Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून फायदा कमावण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या भागधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nestle India Share Price | करोडपती झाले! नेस्ले इंडिया शेअरने 10000% परतावा देतं गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता अजून एक बातमी
Nestle India Share Price today on 05 October 2023Nestle India Share Price | नेस्ले इंडिया या FMCG क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहेत. नेस्ले इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 19 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्टॉक स्प्लिट बाबत चर्चा केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स आजही वेगात, अल्पावधीत गुंतवणुकदारांची मजबूत कमाई होतेय, नवीन अपडेट्स काय?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. कंपनीच्या प्रवर्तकांनी तारण ठेवलेले 97.1 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स रिडीम केले आहेत. Suzlon Energy Share Price
2 वर्षांपूर्वी -
JTL Industries Share Price | बापरे! 27 रुपयाच्या जेटीएल इंडस्ट्रीज शेअरने 3 वर्षात 1300 टक्के परतावा दिला, लाखाचे झाले करोड
JTL Industries Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 2.47 टक्क्यांच्या वाढीसह 224.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7.51 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Man Industries Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! मॅन इंडस्ट्रीज शेअरने अल्पावधीत दिला 104% परतावा, पैसे झटपट दुप्पट होत आहेत
Man Industries Share Price | मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत. मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 400 कोटी रुपये मूल्याची एक नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉकमध्ये आणखी किती ताकद शिल्लक?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 27.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील साडेतीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.72 रुपयेवरून वाढून 27 रुपये किमतीवर पोहचले आहेत. Suzlon Energy Share Price
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी
Multibagger Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 156 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत सदर्न मॅग्नेशियम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार?
Quick Money Shares | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे लोक अल्पावधीत भरघोस कमाई करतात. याचे कारण म्हणजे, त्यांनी गुंतवणुकीसाठी जे स्टॉक निवडलेले असतात, ते मुलभूतरित्या मजबूत असतात. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे अवघ्या महिन्याभरात गुंतवणूकदारांना 150 टक्के पर्यंत नफा कमावून देतात. आज या लेखात आपण असे टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एक महिन्याभरात गुंतवणूकदारांचे पैसे 150 टक्के वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. मात्र शेअर बाजार कमजोर असताना देखील असे काही शेअर्स होते, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केली आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Dixon Share Price | अल्पवधीत 900 टक्के परतावा देणारा डिक्सन टेक्नॉलॉजी शेअर, आता अजून एका बातमीने पुन्हा मल्टिबॅगर?
Dixon Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिक्सन टेक्नॉलॉजी स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह 5265 रुपये किंमत पातळीवर पोहोचला होता. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी