महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 406% परतावा देणाऱ्या युग डेकोर शेअर्सवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या
Bonus Shares | युग डेकोर या रसायन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच युग डेकोर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 15:100 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Yug Decor Share Price
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | मोठी संधी! 3 वर्षात 1500% टक्के परतावा देणारा झुनझुनवालांचा आवडता शेअर 175 रुपयांपर्यंत जाऊ शकतो
Federal Bank Share Price | फेडरल बँक स्टॉकबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा रेखा झुनझुनवाला यांचे नाव चर्चेत येतेच. फेडरल बँक स्टॉक कोविड-19 नंतर इतके वाढले की, त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत करून टाकले. पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये फेडरल बँक स्टॉक अवघ्या तीन वर्षांत 37.50 रुपये वाढून 150 रुपये किमतीपर्यंत पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Vs Tata Power Share | अदानी पॉवर शेअर्समध्ये तेजी, 6 महिन्यात दिला 106% परतावा, कोणत्या पॉवर शेअरमध्ये गुंतवणूक करावी?
Adani Power Vs Tata Power Share | अदानी पॉवर स्टॉकमध्ये सध्या वाढीचे संकेत मिळत आहेत. मागील काही दिवसापासून अदानी पॉवर स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. दोन गुंतवणूक संस्थांनी 5 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान खुल्या बाजारातून अदानी पॉवर कंपनीचे 2.2 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | स्वस्त झालेल्या रिलायन्स पॉवर शेअरने मागील तीन वर्षांत 1650 टक्के परतावा दिला, किंमत 19 रुपये
Reliance Power Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये हालचाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स एकेकाळी 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता 20 रुपयेवर पोहचले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह 20.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मालामाल शेअर! 210 टक्के परतावा देणारा शेअर, कंपनीला ऑर्डर मिळण्याचा सपाटा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | केएनआर कन्स्ट्रक्शन या नागरी बांधकाम क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सबाबत अनेक ब्रोकरेज फर्म उत्साही पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. केएनआर कन्स्ट्रक्शन्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात जेमतेम चांगली कामगिरी केली आहे. | KNR Construction Share Price
2 वर्षांपूर्वी -
DP Wires Share Price | मागील 3 वर्षात डीपी वायर्स शेअरने 1080 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, फायदा घ्या
DP Wires Share Price | डीपी वायर्स या वायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. डीपी वायर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 3 वर्षांत 1000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. डीपी वायर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Jupiter Wagons Share | रेल्वे संबंधित IRFC आणि ज्युपिटर वॅगन्स शेअर्स अल्पावधीत परतावा देतं आहेत, 6 महिन्यात 287 टक्के परतावा
IRFC Vs Jupiter Wagons Share | मागील काही वर्षांपासून ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. 25 सप्टेंबर 2020 रोजी ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स 16.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 317.60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशा प्रकारे अवघ्या तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1854 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | मजबूत कमाईसाठी वडापाव किंमतीचे शेअर्स शोधताय? IFCI शेअर आहे स्वस्त, अल्पावधीत 167% परतावा दिला
IFCI Share Price | आजकाल भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, आयएफसीआय लिमिटेड कंपनीचा. काही दिवसांपूर्वी आयएफसीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 25 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
3i Infotech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! स्वस्त शेअर 3i इन्फोटेकने अल्पावधीत दिला 121.39 टक्के परतावा, मोठ्या कॉट्रॅक्टने खरेदी वाढली
3i Infotech Share Price | 3i इन्फोटेक कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, 3i इन्फोटेक कंपनीला उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने मोठी ऑर्डर दिली आहे. या बातमीनंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरमध्ये देखील जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
BEW Engineering Share Price | झटपट परतावा! BEW इंजिनिअरिंग शेअरने 6 महिन्यात 133 टक्के परतावा दिला, फायदा घ्यावा?
BEW Engineering Share Price | BEW इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील BEW इंजिनिअरिंग स्टॉकवर पैसे लावले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आशिष कचोलिया यांनी BEW इंजिनिअरिंग कंपनीचे 50,000 शेअर्स खरेदी केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ashnisha Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 19 रुपयाचा पेनी शेअर! एका वर्षात 579 टक्के परतावा दिला, स्वस्त शेअर खरेदी करावा?
Ashnisha Industries Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 18.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. अशनिषा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 185 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अबब! हा शेअर ज्यांनी खरेदी केला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 176995 टक्के परतावा दिला
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या इलेक्ट्रिकल उपकरण उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मागील काही वर्षात अपार इंडस्ट्रीज स्टॉक 3 रुपयेवरून वाढून 5700 रुपये किमतीवर पोहचला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! असे मल्टिबॅगर शेअर निवडा, एका महिन्यात 215 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होईल
Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार पैसे खरेदी-विक्री करून नाही, तर दीर्घकाळ स्टॉक होल्ड करून कमवत असतात. असे काही शेअर्स असतात, जे गुंतवणूकदारांचे पैसे झटपट दुप्पट करतात. असाच एक स्टॉक बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा.
2 वर्षांपूर्वी -
PNB Share Price | काय राव! तुम्ही या सरकारी बँकेच्या FD मध्ये अडकून पडलाय, पण याच बँकेच्या शेअरने 15 महिन्यांत 165% परतावा दिला
PNB Share Price | मागील काही महिन्यांपासून सरकारी बँकांच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळत आहे. पंजाब नॅशनल बँक स्टॉक त्यापैकीच एक आहे. मागील 15 महिन्यांत या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 165 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक 40 टक्के वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक व्होडाफोन आयडिया तेजीत वाढतोय, 6 महिन्यात शेअरने 103 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 95 टक्क्यांनी घसरला होता. मात्र आता हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत धावत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये मागील 3 दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर व्होडाफोन आयडिया स्टॉक 7 टक्क्यांच्या वाढीसह 12.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार?
Zen Tech Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण साहित्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 317 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी होण्याची शक्यता आहे. कारण भारत सरकारने कंपनीला 227.6 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय?
Multibagger Stocks | एलटी फूड्स कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या मजबूत कमाई करून दिली आहे. एलटी फूड्स FMCG कंपनी विशेष तांदूळ आणि खाद्य व्यवसाय क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलटी फूड्स कंपनीचे शेअर्स 2.61 टक्क्यांच्या घसरणीसह 158.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | हे टॉप 5 शेअर्स एका महिन्यात पैसे दुप्पट करतात, गुंतवणुकीसाठी लिस्ट सेव्ह करून ठेवा, फायदा होईल
Quick Money Shares | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतात. आज या लेखात आपण असेच टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी फक्त 30 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम न घेता चांगला परतावा देणारे शेअर्स शोधणे खूप कठीण असते. म्हणून तज्ञांनी आपल्यासाठी टॉप 5 शेअरची निवड केली आहे. हे लिस्ट सेव्ह करून ठेवा.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Ircon Share | रेल्वे संबंधित शेअर्स मालामाल करत आहेत, IRFC की इरकॉन इंटरनॅशनल स्टॉक बेस्ट, कोण होणार अल्पावधीत मल्टिबॅगर?
IRFC Vs Ircon Share | मागील एक वर्षापासून शेअर बाजारात रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार कामगिरी करून गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आता इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने श्रीलंका रेल्वे आणि श्रीलंकेच्या परिवहन मंत्रालयाशी एक व्यापारी करार संपन्न केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Killpest Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 8 वर्षांत किल्पेस्ट शेअरने गुंतवणुकदारांना 1 लाखावर दिला 1 कोटी रुपये परतावा
Killpest Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही किल्पेस्ट इंडिया कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. किल्पेस्ट इंडिया हा असाच एक स्टॉक आहे. किल्पेस्ट इंडिया ही कंपनी मुख्यतः कृषी रसायन क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे.
2 वर्षांपूर्वी