महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | दर वर्षी मिळतोय मल्टिबॅगर परतावा, AVG लॉजिस्टिक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडूनही खरेदी, स्टॉक डिटेल्स पहा
Multibagger Stocks | शेअर बाजारात कधी कोणता शेअर आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले याबाबत अंदाज लावणे अवघड आहे. गुंतवणुकदार नेहमी चांगल्या शेअर्सच्या शोधत असतात, ज्यांचे मूलभूत तत्त्व मजबूत असतील. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, AVG लॉजिस्टिक.
2 वर्षांपूर्वी -
Karnataka Bank Share Price | बँक FD सोडा! कर्नाटक बँक शेअरने अवघ्या 6 महिन्यात 95 टक्के परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
Karnataka Bank Share Price | कर्नाटक बँक स्टॉकमध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये कर्नाटक बँक स्टॉक 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी कर्नाटक बँक स्टॉक 2.78 टक्क्यांच्या घसरणीसह 241.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कर्नाटक बँक नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त?
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74.40 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा स्टॉक 21.91 टक्के मजबूत झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
LT Foods Vs Mishthann Share | एलटी फूड्स की मिष्ठान्न शेअर? कोणता शेअर मल्टिबॅगर? या स्टॉकने 3 वर्षात 495% परतावा दिला
LT Foods Vs Mishthann Share | एलटी फूड्स या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात एलटी फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग शेअरने अवघ्या 4 महिन्यात 325 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदारांची बंपर कमाई होतेय
Krishca Strapping Share Price | क्रिष्का स्ट्रेपिंग या पॅकेजिंग सोल्यूशन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या SME कंपनीच्या शेअरने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. अवघ्या 4 महिन्यांत क्रिष्का स्ट्रेपिंग कंपनीचा IPO स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे. या कंपनीचा IPO मे 2023 मध्ये 51 रुपये ते 64 रुपये शेअर या प्राइस बँडवर शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. (Krishca Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 25 रुपयांचा नव्हे तर 125 रुपयांचा, कंपनी झाली कर्जमुक्त, आता शेअरचा महा-मल्टिबॅगर धमाका?
Suzlon Share Price | सध्या शेअर बाजारात सर्वाधिक परतावा देणारी सर्वात स्वस्त दिसणारी सुझलॉन एनर्जी. शुक्रवारी सुझलॉन एनर्जीचा शेअर 25.05 रुपयांवर बंद झाला होता. आज सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअर 1.00% वाढीसह (NSE सकाळी 10:15 वाजता) 25.30रुपयांवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जीचा हा दर अतिशय स्वस्त साठा आहे असे लोकांना वाटते, पण हे खरे नाही.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर कृपा होईल! गुंतवणुकीसाठी टॉप 5 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 आठवड्यात 50% पेक्षा अधिक परतावा मिळतोय
Stocks in Focus | शेअर बाजार म्हणजे हेच आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सुमारे अडीच टक्क्यांची घसरण झाली असली तरी टॉप 5 शेअर्सनी आठवडाभरात जवळपास 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच एका आठवड्यात गुंतवणूकदारांनी 1 लाख ते 1.5 लाख रुपयांची वाढ केली आहे. चला तर मग जाणून घेऊया असेच टॉप 5 शेअर्स.
2 वर्षांपूर्वी -
Tinna Rubber Share Price | बाब्बो! 1 लाखावर दिला 61 रुपये परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स, रबर कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय
Tinna Rubber Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 3 वर्षात सुमारे 6000% परतावा देणाऱ्या टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्सवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भारतातील सर्वात मोठी इंटिग्रेटेड वेस्ट टायर रिसायकलिंग कंपनी टिन्ना रबरने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की त्याच्या संचालक मंडळाने 85.64 लाख पूर्ण पणे भरलेल्या इक्विटी शेअर्सच्या वाटपास मान्यता दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Dhruva Capital Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 3 वर्षात 3000% परतावा देणारा ध्रुव कॅपिटल शेअर रोज अप्पर सर्किटवर, किंमतही स्वस्त
Dhruva Capital Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 1 वर्षात 650 टक्के, 2 वर्षात 1657 टक्के आणि 3 वर्षात 3000 टक्के परतावा देणाऱ्या ध्रुव कॅपिटलच्या शेअर्सशी संबंधित एक मोठी बातमी आहे. ध्रुव कॅपिटलच्या नफ्यात ३८५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरने शुक्रवारी तेजीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 20 टक्के वाढले होते. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1040 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21.32 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Nirman Agri Genetics Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 6 महिन्यात पैसा दुप्पट वाढला, निर्माण अॅग्री जेनेटिक्स शेअर्सची खरेदी वाढली
Nirman Agri Genetics Share Price | निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड कंपनीचा IPO 2023 च्या सुरुवातीला शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या IPO स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार नफा कमावून दिला. मार्च 2023 मध्ये निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक NSE-SME इमर्ज इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Union Bank of India Share Price | या सरकारी बँकेची FD जेवढं व्याज 10 वर्षात देईल, तेवढा परतावा याच बँकेचा स्वस्त शेअर 6 महिन्यात देतोय
Union Bank of India Share Price | युनियन बँक ऑफ इंडिया या भारतातील पाचव्या सर्वात मोठ्या बँकच्या शेअर्समध्ये 6 टक्के पेक्षा जास्त तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या वाढीसह 102.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks List | पैसा पाहिजे? पटापट या 80 शेअर्सची यादी सेव्ह करा, 6 महिन्यात 200 टक्क्याहून अधिक परतावा देतं आहेत
Multibagger Stocks List | देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा एकदा ही पार्टी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतात झालेल्या जी-२० च्या यशामुळे बाजाराला आणखी चालना मिळाली आहे. ज्यामुळे निफ्टीने या आठवड्यात प्रथमच 20,000 चा टप्पा ओलांडला. त्याचबरोबर सेन्सेक्सनेही पहिल्यांदाच ६७७०० चा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Amber Enterprises share Price | अंबर एंटरप्रायझेस इंडिया शेअरने अल्पावधीत 400% परतावा दिला, फायद्याचा शेअर पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?
Amber Enterprises share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अंबर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.43 टक्क्यांच्या घसरणीसह 2962 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही महिन्यात अंबर एंटरप्रायझेस इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 52 रुपये वाढले आहेत. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के म्हणजेच जवळपास 114 रुपये परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, शेअर प्राईस त्याच उच्चांकावर जाणार? स्टॉक खरेदीची स्पर्धा लागली
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. या पडझडीच्या वातावरणात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये घसरण पहायला मिळाली.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | IRFC आणि RVNL शेअर्स धमाका करत आहेत, 1 महिन्यात 56 टक्के परतावा दिला, कोणता अधिक फायद्याचा?
IRFC Vs RVNL Share | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीचे शेअर्स 20 सप्टेंबरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाल. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच केंद्र सरकारने IRFC कंपनीच्या विद्यमान मुख्य व्यवस्थापकीय संचालक शैली वर्मा यांना सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yug Decor Share Price | मागील 3 वर्षात युग डेकोर शेअरने 580 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड तारीखेनुसार फायदा घ्या
Yug Decor Share Price | मागील काही दिवसांपासून युग डेकोर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 93.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Focus Lighting Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 2 वर्षात 800% परतावा देणारा फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर स्टॉक स्प्लिट होणार, फायदा घेणार?
Focus Lighting Share Price | फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत असण्याचे कारण म्हणजे, फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर कंपनीच्या संचालक मंडळाने आपले शेअर्स 1:5 या प्रमाणात विभाजित करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | मागील 5 वर्षांत 1200% परतावा देणाऱ्या ब्राइटकॉम गृप शेअरमधील हालचालींनंतर नेमकं काय करावं? काय स्थिती?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम गृप स्टॉक जबरदस्त अस्थिरतेत ट्रेड करत आहेत. कधी अचानक हा स्टॉक अप्पर सर्किटवर हीट करतो, तर कधी अचानक या स्टॉकमध्ये उतरती कळा लागते. मागील काही दिवसांपासून सतत तेजीत असणाऱ्या ब्राइटकॉम गृप स्टॉकमध्ये आज लोअर सर्किट लागला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचा शेअर सध्या इतका जास्त परतावा देत आहे की म्युच्युअल फंड कंपन्या आता हा शेअर खरेदी करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुझलॉन एनर्जीचे कोट्यवधी शेअर्स खरेदी केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये म्युच्युअल फंड गुंतवायला सुरुवात केली तर त्याचा अर्थ काय आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी