महत्वाच्या बातम्या
-
Kajaria Ceramics Share Price | हा शेअर घेतला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 40337% परतावा दिला, किती कोटी परतावा मिळाला?
Kajaria Ceramics Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 1375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 21089 कोटी रुपये आहे. कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1523 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1006 रुपये होती. (Multibagger Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Vs GMR Power Share | टाटा पॉवर की GMR पॉवर शेअर्स? कोणता शेअर देईल वेगाने परतावा? कमी किंमत आणि अधिक फायदा कुठे?
Tata Power Vs GMR Power Share | GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेड या पॉवर सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 22.78 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर बुधवार दिनाल 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 48.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | प्रत्येक घरात या कंपनीचे प्रोडक्ट्स, शेअर अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतो, स्टॉक स्प्लिट होतोय, फायदा घ्या
Surya Roshni Share Price | सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपले शेअर्स 2 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता सूर्या रोशनी कंपनीने आपली स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एसजेवीएन शेअर प्रतिदिन वेगात परतावा देतोय, आता शेअर स्वस्तात खरेदीची मोठी संधी
SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड या जलविद्युत उत्पादन आणि ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक तेवढ्याच टक्के घसरणीसह ट्रेड करत आहे. बुधवार एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.31 टक्के वाढीसह 83.69 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज मात्र या स्टॉक मध्ये जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | होय! लिस्ट सेव्ह करा, RVNL सहित हे शेअर्स अल्पावधीत मालामाल करत आहेत, खरेदीचा श्री-गणेशा करा
RVNL Share Price | मागील दोन दिवसापासून भारतीय शेअर बाजाराची स्थिती खूप नाजूक असल्याची पाहायला मिळत आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि कॅनडाच्या संबंधात मिठाचा खडा पडला आहे. याचा देखील नकारात्मक परिणाम भारतातील गुंतवणुकीवर होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वच शेअर नकारात्मक कामगिरी करतात असे नाही. काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मालामाल शेअर! शक्ती पंप्स इंडिया शेअरने 6 महिन्यात 108 टक्के परतावा दिला, शेअर सुपर मल्टिबॅगरच्या दिशेने
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आता शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला 2 राज्य सरकारांनी मोठ्या ऑर्डर दिल्या आहेत. म्हणून या कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
WPIL share Price | अल्पावधीत बक्कळ परतावा देतोय WPIL शेअर, हमखास पैसे दुप्पट होतील, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
WPIL share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने लक्षणीय कामगिरी केली होती. मागील 6 महिन्यांत WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. WPIL लिमिटेड कंपनीचे 28 मार्च 2023 रोजी 2178 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
GMR Power Share Price | असे स्वस्त शेअर खरेदी करून संयम पाळा, 6 महिन्यात 153 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत
GMR Power Share Price | जीएमआर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा म्हणजेच GPUIL कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 46.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
DB Realty Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत डीबी रिअॅल्टी शेअरने 195% परतावा दिला, पुढे अजून मल्टिबॅगर कमाई करा
DB Realty Share Price | डीबी रिअॅल्टी लिमिटेड या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार कंपनीने कन्व्हर्टेबल वॉरंटच्या प्रेफरंस इश्यूद्वारे 1544 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. डीबी रियल्टी कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, सर्व परिवर्तनीय वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित केल्याची माहिती दिली आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डीबी रियल्टी कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Salasar Techno Share Price | अल्पावधीत 490 टक्के परतावा देणारा सालासर टेक्नो शेअर तेजीत, शेअरची किंमत 58 रुपये
Salasar Techno Share Price | सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने सोमवारी जबरदस्त तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात सोमवारी सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर 4 टक्के वाढीसह 54.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारी या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक उसळी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा तिथे नो घाटा! किरकोळ ते दिग्गज गुंतवणूकदारांना नेहमी मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर विसरू नका
Multibagger Stocks | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी टायटन कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. आता हा स्टॉक वाढून 3300 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 100,000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Defense Stocks | संरक्षण कंपन्यांचे शेअर्स अतिशय वेगवान परतावा देत आहेत, मल्टिबॅगर कमाईसाठी लिस्ट सेव्ह करा
Multibagger Defense Stocks | संरक्षण कंपन्यांचे शेअर्स सातत्याने अतिशय वेगवान परतावा देत आहेत. मेक इन इंडिया उपक्रम, वाढती निर्यात आणि प्रचंड ऑर्डर बुक यामुळे सध्या संरक्षण स्टॉक गगनाला भिडला आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून ते ४ ते १२ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अशावेळी त्यांच्यात गुंतवणुकीची संधी आहे का, हे जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
ITI Share Price | मालामाल शेअर! 5 दिवसात 60% परतावा दिला, वेळीच खरेदी करून मल्टिबॅगर कमाई करणार का?
ITI Share Price | गेल्या आठवडाभरापासून आयटीआय लिमिटेडच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे. पाच दिवसांत कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांपर्यंत वधारले. या काळात हा शेअर 125 रुपयांवरून 194.90 रुपयांवर पोहोचला. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, या शेअरमध्ये अजूनही ताकद आहे आणि तेजी येऊ शकते. खरं तर शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असे शेअर्स निवडा! कुबेर आशीर्वाद लाभेल, फक्त 3 वर्षांत AVG लॉजिस्टिक्स शेअरने 1000 टक्के परतावा दिला
Multibagger Stocks | स्मॉल कॅप कंपनी एव्हीजी लॉजिस्टिक्सच्या शेअर्सनी गेल्या १ वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा मल्टिबॅगर शेअर वार्षिक आधारावर ११८ रुपयांवरून २६२ रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १२५ टक्के नफा दिला आहे. काही फंड हाऊसेसच्या मते हा स्मॉल कॅप शेअर वाढतच राहू शकतो. आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी कंपनीचा शेअर ५.४८ टक्क्यांनी वधारून २६३.५५ रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | सरकारी डिफेन्स कंपनीचा शेअर सुपर मल्टिबॅगरच्या दिशेने, अप्पर सर्किटने परतावा मिळतोय, नेमकी बातमी कोणती?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सरकारी संरक्षण कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी डिफेन्स कंपनीचा शेअर ६.८५ टक्क्यांनी वधारून १४५ रुपयांवर पोहोचला.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Texmaco Rail Share | IRFC की टेक्समॅको रेल शेअर बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतोय? वेगाने परतावा कोणता शेअर देईल?
IRFC Vs Texmaco Rail Share | टेक्समॅको रेल अँड इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या सहा महिन्यांत २२७ टक्के प्रभावी परतावा दिला आहे. रेल्वेचा हा शेअर २८ मार्च २०२३ रोजी ४३ रुपयांवर बंद झाला आणि १५ सप्टेंबर २०२३ रोजी बीएसईवर १४०.८० रुपयांवर बंद झाला. वायटीडीमध्ये हा शेअर १४२.९७ टक्क्यांनी वधारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 400 रुपयांवरून 24 रुपयांवर आला, 6 महिन्यांत 205% परतावा दिला, शेअरची पुढची टार्गेट प्राईस
Suzlon Share Price | यावर्षी बरीच चर्चा निर्माण करणारा एक शेअर म्हणजे सुझलॉन एनर्जी. या वर्षी वायटीडीमध्ये सुझलॉन एनर्जीचे शेअर 128.04 टक्क्यांनी वधारले आहेत. हा शेअर सध्या 24.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. पवन ऊर्जा कंपनी प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्याला बाजार विश्लेषक जोरदार पुनरागमन म्हणत आहेत. शेअर बाजारात तेजी घेत असून त्याचा ताळेबंदही सुधारण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Kintech Renewables Share Price | संयमाचे फळ! किनटेक रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर्सने 7 वर्षांत 17000% परतावा दिला, आजही फेव्हरेट शेअर
Kintech Renewables Share Price | किनटेक रिन्यूएबल्स कंपनीच्या शेअरने मागील 7 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. किनटेक रिन्यूएबल्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,970 कोटी रुपये आहे. किनटेक रिन्यूएबल्स ही स्मॉलकॅप कंपनी आहे नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते.
2 वर्षांपूर्वी -
Lloyds Metals Share Price | कुबेराने आशीर्वाद दिला! लॉयड्स मेटल्स शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 54 लाख परतावा, खरेदी करावा?
Lloyds Metals Share Price | लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 4,800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 सप्टेंबर 2020 रोजी लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 सप्टेंबर 2023 रोजी लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 583.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Gabriel Share Price | चमत्कारी चॉकलेट किंमतीचा शेअर! 2 रुपये 50 पैशाच्या गॅब्रिएल इंडिया शेअरने करोडपती बनवलं, पुढेही मल्टिबॅगर?
Gabriel Share Price | गॅब्रिएल इंडिया या राइड कंट्रोल उत्पादने बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडो रुपये नफा मिळवून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 2.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 300 रुपयेच्या पार गेला आहे.
2 वर्षांपूर्वी