हे राम | अर्णब प्रकरणावरून त्या पोलिसांना सस्पेंड करा | भाजपाची पुन्हा राज्यपाल भेट

मुंबई, ०५, नोव्हेंबर: Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.
काल अलिबाग न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष सर्वाधिक आक्रमक झाली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम आज (५ नोव्हेंबर) सकाळी १०.१५ वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
राज्यपालांची भेट घेऊन अर्णब गोस्वामी यांना अटक करणाऱ्या ९ पोलिसांना तातडीने सस्पेंड करण्याची मागणी राम कदम राज्यपालांकडे करणार आहे. तसेच, त्यांची कसून चौकशी करण्याची मागणी देखील राम कदम करणार आहेत. त्यामुळे आता राज्यपाल या प्रकरणात काय पाऊल उचलणार आणि भारतीय जनता पक्षाची मागणी पूर्ण करणार का याकडे लक्ष लागले आहे.
वरिष्ठ पत्रकार #अर्नब_गोस्वामी गोस्वामी को मारपीट करने वाले 9 पोलीस वालो को तुरंत सस्पेंड करके उसकी जाँच की जाये इस माँग के लिए सुबह 10.15 महामहिम राज्यपाल से मिलेंगे
पोलीस के प्रती पुरा आदर-सन्मान लेकिन मारपीट मंज़ूर नहीं #ArnabWeAreWithYou #ArnabAssaulted #ArnabPrideOfIndia— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 5, 2020
पत्रकार #अर्नबगोस्वामी को मारपीट करने वाले 9 पोलीस वालो को तुरंत सस्पेंड करके उसकी जाँच की जाये इस माँग के लिए आज सुबह महामहिम राज्यपाल से भेंट की .
पोलीस के प्रती भरती पुरा आदर-सन्मान लेकिन मारपीट मंज़ूर नहीं #ArnabWeAreWithYou #ArnabPrideOfIndia #EmergencyInMaharashtra pic.twitter.com/zjAXOeAsuR— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 5, 2020
News English Summary: Alibag court yesterday remanded him in judicial custody for 14 days. The Bharatiya Janata Party has been the most aggressive on all these issues. Meanwhile, Bharatiya Janata Party MLA Ram Kadam will meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today (November 5) at 10.15 am. Ram Kadam will demand immediate suspension of 9 policemen who arrested Arnab Goswami after meeting the Governor. Also, Ram Kadam will demand a thorough inquiry into them.
News English Title: BJP MLA Ram Kadam meet state Governor Bhagat Singh Koshyari News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं