अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी गर्दी

मुंबई : आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतील प्रभादेवी परिसरातील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा महत्व लक्षात घेता सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आले.
आजच्या विशेष दीनानिमित्त सिद्धिविनायक मंदिर फुलांनी सजून गेलं आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, रात्री पुजा झाल्यानंतर सकाळी साडेसातपर्यंत जवळपास दोन लाख भाविकांनी येथे दर्शन घेतल्याची माहिती आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आल्याचे सिद्धिविनायक मंदिर न्यासाने सांगितलं आहे. तर दुसरीकडे पुण्यातील श्रीमंत दगुडशेठ गणेश मंदिरही पहाटे तीन वाजल्यापासून पुणेकरांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं