माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण प्रकरण | सर्व आरोपींना जामीन मंंजुर

मुंबई, १५ सप्टेंबर : मुंबईमध्ये माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी 6 आरोपींना आज (15 सप्टेंबर) पुन्हा न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली होती. मात्र त्यानंंतर लगेचच बोरिवली कोर्टातुन या सहाही आरोपींंना प्रत्येकी 15 हजार रुपयांंवर जामीन मंंजुर करण्यात आला आहे.
Mumbai’s Borivali Court granted bail to all the six accused, on a bail bond of Rs 15,000 each. The Court also said that they will have to appear before the Police whenever they are summoned: Kamlesh Yadav, lawyer of the accused https://t.co/JVAkcQsrKS
— ANI (@ANI) September 15, 2020
याशिवाय पोलिसांंच्या सुचनेनुसार त्यांंना कोणत्याही पोलिसांंसमोर उपस्थित राहावे लागेल असेही सांंगण्यात आले आहे. काल रात्री समता नगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्हांमध्येच कलम 452 ची भर घालत आरोपींना पुन्हा अटक करण्यात आली होती. आज सकाळी त्यांना बोरिवली येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले त्यावेळेस न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
News English Summary: Mumbai’s Borivali Court granted bail to all the six accused, on a bail bond of Rs 15,000 each. The Court also said that they will have to appear before the Police whenever they are summoned said Kamlesh Yadav, lawyer of the accused.
News English Title: Ex Navy officer Madan Sharma attack case 6 accused granted instant bail with bail bond of 15 thousand each Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं